खुप चांगले स्पॉट आपल्या ठिकाणी आहेत आणि कोणी नवीन नविन गोष्टी दाखवत नाही कोणी की कुठे काय आहे पणं आपले असे उत्साही बंधू दाखवतात की अश्या ठिकाणी खुप सुंदर इतिहास आहे. आणि आपण हे सुखद अनुभव अनुभवतात यासाठी खुप खूप धन्यवाद भाऊ आणि आपल्या भावाला सर्वांनी लाईक, शेअर आणि सस्क्रिब करावे ही सर्वांनी पाहिले असेल त्यांना हृदयापासून विनंती. कारण आपली माणसं प्रयत्न करतात त्यांना प्रोत्साहन देणे छोटीशी गोष्ट असेल आपल्यासाठी तर नक्कीच सहकार्य करावे . कारण आपल्या महाराष्ट्रात खुप सुंदर असे ठिकाण आहेत आणि त्याची माहिती नसते पण आपले बंधू खुप सुंदर विश्लेषण करून दाखवतात तर नक्कीच प्रोत्साहन द्यावे.❤🎉
सत्वादेवीला सुध्दा जायचं होतं ना?! ते मंदिर सुध्दा चांगलं केलंय आता. दातीवरे गावी आहे आणि तिथूनच पुढे कुठंतरी एक रिसॉर्ट आहे म्हणे. परत जा कधीतरी. आणि भवानगड . 👌🏼👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
Khup mast Aashapura mata ki jai

खूप छान आहे हे मंदिर
आई माऊलीचा ऊदो ऊदो!!
खुप छान छान! खुपच छान!
धन्यवाद मित्रा!❤❤❤
अ, दादा,मना घरा बहलया बहलया,आईचा दर्शन झाला,,जिवाला लय बरा वाटला
Kharch khup chan dakhvle 🙏
जय माता दी ❤🌹🙏
Mast
मजा आली
निसर्ग खूप छान आहे
Khup cchan Aashapurni mata ki jay🌸🌸🙏🙏
Ashapuri Temple Mandir 🙏👌
खुप छान
Sundar
खुप छान दादा 😍❤️
Tumchi marathi bhasha khupach chhan aahe.
Masta hota vlog aavadla...❤️
छान विडिओ भावा, निसर्गाची किमया काय वर्णवी, जगाच्या मालकाची निर्मिती आहे, ती तुम्ही तुमच्या व्हिडीओमधून दाखवलीत धन्यवाद 🌹🙏
Khup chan mndir ahe gav pan Sundar ahe
Finally vlog aala yedvan cha 👍
he tar maje gav aahe dada tu kasa aala ...
Nice location dada bharri video hota 😊
kdk ravi yedhi detail baghitlyavar tya jagevar javun alaya sarkha vatat.
Dada tuze video khup mst asatat ❤️
सत्वादेवीला सुध्दा जायचं होतं ना?! ते मंदिर सुध्दा चांगलं केलंय आता. दातीवरे गावी आहे आणि तिथूनच पुढे कुठंतरी एक रिसॉर्ट आहे म्हणे. परत जा कधीतरी. आणि भवानगड . 👌🏼👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
Awasome view and video 😍😍😍😍😍🫶🫶🫶🫶🫶
Dada Evening La Bhari View Asto Aani 360* Gheun aala asta Tr Ajun Khup Bhari
Aamch gaon ahe he
ट्रेन टाईमिंग पण दे ना भावा
tula kas vatale gav aamche
ekdam bhari
@@RRaviChaVlog.. Dada tuje video mast astat all video 👍
Aap hindi mein bataya karo aap ki video must hotí hai ❤👍
Dada cha channel cha nav kay aahe
#dattatraylokhande
खुप छान
खुप छान