भाऊ तूझी गाणी ऐकली की बाबासाहेब बद्दल लेखकांनी रेखाटलेले प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात...🙏 बाकीची गाणी ही ठराविक काळासाठी असतात पण, बाबासाहेबांची गाणी ही जो पर्यंत या भूतलावर मानव नावाचा प्राणी आहे तो पर्यंत ही गाणी अशीच वाजत राहणार.. आणि लोकांना जगण्यास प्रेरणा व ऊर्जा देत राहणार....👑🙌💙 सॅल्युट भाऊ तुला 🙌🤝 आशा करतो की जेवढी जेवढी बाबासाहेबांची गाणी आहेत तेवढी सर्व DJ Ammy या एकाच चैनेलवर ऐकायला मिळतील....❤🤝🙏 Keep it up Brother 👍
भाऊ बॅरिस्टर साहेब माझं हे पण बनव ना तुझी सर्वच गाणी खुप भारी आहेत कितीही ऎकलं तरी नवीनच वाटत एकदम फ्रेश म्युझिक देतोस तू आणि प्रत्येक गाण्यात तुझे कष्ट दिसून येते फक्त तू बनवलेली गाणीच ऎकू वाटतात त्यामुळे भविष्यात तुला सर्वच गाणी तुझ्या एडिशन मध्ये म्हणजेच Dj Ammy या बॅनर खाली करावी लागतील आणि लोकांनाही ऐकायला आवडतील 💙🙏 Thanks Bro For Making every Songs 💙♥️🙏
Dr बाबासाहेब आंबेडकर कधीच विकले गेले नाही आताच्या नेत्या सारखे . ते स्वाभिमानी होते त्यांनीच हा माणसात स्वाभिमान रुजवला आणि पेरला . ते कोणत्या धर्माला आणि जातींना कधीच विकले गेले नाहीत . त्यांनी मानवतेचा बुद्ध धर्म स्वीकारला जो सगळ्यांना समान लेखतो
कधी कधी अस वाटतं की आपूण खर आहे आणि खर बोलणाऱ्या हा समाज आणि मित्र जवळ करत नाही पण बा भीमा चे गाणं आईकुन ते माझ्या सोबात आहे असंच जाणवत आणि १००० हात्ती च बळ आल्या सारखं वाटत..❤ जय भीम
खरच आम्हाला काहिच मिळत नव्हते पाणी सोळाच पण आम्हाला साधा हाथ लिवणे सुधा मना होते पण आमचा बाप आमच्या पाठी मांगे होता म्हणून जमल नाहितर आता आम्ही कुठे असतो 😢😊😊Jay bhim
भाऊ किती किती thank you करायचा तुमचा.. येवढी सुंदर आणि सुरेख गाणी.. बापरे..! या गीतांचा खरा अर्थ बोध केला तर डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाही.. धन्य ते गीतकार.. धन्य ते गायक.. धन्य ते संगीतकार.. आणि धन्य तुम्ही जी येवढी सुंदर गीते शृंखलाबद्ध करून आमच्यापर्यंत पोचविले..
Baki che DJ song madhe nusta dhichikk dhichikk beat detat pan tu song chya emotion la suit hoil Assa production kartos, ekdum bhari kaam ahe tuza❤ Jay Shivray Jay Bhim❤
बाबासाहेबांचं समाजकार्य हे फक्त एका जाती साठी किंवा दलित समाजासाठी न्हवते. तर संपूर्ण बहुजनांच्या कल्याणासाठी त्या महामानवाने आपले आयुष्य वेचले. ज्याला बाबांचे विचार पटले तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्या शिवाय राहणार नाही.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जेव्हा जेव्हा थकल्याची जाणीव होते , मी dj Ammy सर्च करतो ❤😊🎧
मनापासून धन्यवाद मित्रा ♥️
💙🔥😍
@@Listen_Ammy Ek veglich vibe ahe ya mdhe..❤️✌️
Chopin jh
H
H
Jjjjj
@@Listen_Ammy ,
सर्वात मोठा artist म्हणजे dj ammy माणाचा मुजरा भावा💙😊😘💙
Music + Lyrics + Sound + Remix + DJ Ammy = Fabualous Track🔥🔥
💙
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे गाणं मनाला लागलं जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे जय भिम नमो बुद्धाय💯💯💕💕🧡💙💯💯🙏
🙏💙बाबा काय लिहाव तुमच्या बद्दल
तुम्ही नशिब, भविष्य आणि आयुष्य
आमच लिहुन गेलात
वादळातील समाजनौका
किनारी लाऊन गेलात……….💙🙏
❤goosebumps feeling❤️
Your Given a Respect To The Old Bhimgeet's💙🙏💙
भाऊ तूझी गाणी ऐकली की बाबासाहेब बद्दल लेखकांनी रेखाटलेले प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात...🙏
बाकीची गाणी ही ठराविक काळासाठी असतात पण,
बाबासाहेबांची गाणी ही जो पर्यंत या भूतलावर मानव नावाचा प्राणी आहे तो पर्यंत ही गाणी अशीच वाजत राहणार.. आणि लोकांना जगण्यास प्रेरणा व ऊर्जा देत राहणार....👑🙌💙
सॅल्युट भाऊ तुला 🙌🤝
आशा करतो की जेवढी जेवढी बाबासाहेबांची गाणी आहेत तेवढी सर्व DJ Ammy या एकाच चैनेलवर ऐकायला मिळतील....❤🤝🙏
Keep it up Brother 👍
Dj ammy मी तुझ्या गाण्याची वाट बघत असतो 💙👌👍
नको विसरू भिमा चे मोल बोल गर्वा ने जय भीम बोल...!! जय✺भीम 🛐☸️
Ekdm kadk mixing bhava.... ankhi Khup gani mix banva Ani Khup samor ja मानाचा स्वाभिमानाचा कडक जयभीम भावा 💙🙏🏻
Jay Bhim 🙏❤
Fantastic Ammy Bro 🔥💥💣❤
काय लिहावं DJ ammy बद्दल मन जिंकसल भावा,,, अगदी मनातून, काळजातून,,, क्रांतिकारी जय भीम जय संविधान,,,💙💯🙇🙏
💙💙💙💥💥💥
♥️♥️♥️
Damn Yrr I Get Obsessed With This Song...Having Goosebumps In each lyrics 💙🥺💫
भाऊ बॅरिस्टर साहेब माझं हे पण बनव ना
तुझी सर्वच गाणी खुप भारी आहेत कितीही ऎकलं तरी नवीनच वाटत एकदम फ्रेश म्युझिक देतोस तू आणि प्रत्येक गाण्यात तुझे कष्ट दिसून येते फक्त तू बनवलेली गाणीच ऎकू वाटतात त्यामुळे भविष्यात तुला सर्वच गाणी तुझ्या एडिशन मध्ये म्हणजेच Dj Ammy या बॅनर खाली करावी लागतील आणि लोकांनाही ऐकायला आवडतील 💙🙏
Thanks Bro For Making every Songs 💙♥️🙏
Dr बाबासाहेब आंबेडकर कधीच विकले गेले नाही आताच्या नेत्या सारखे . ते स्वाभिमानी होते त्यांनीच हा माणसात स्वाभिमान रुजवला आणि पेरला . ते कोणत्या धर्माला आणि जातींना कधीच विकले गेले नाहीत . त्यांनी मानवतेचा बुद्ध धर्म स्वीकारला जो सगळ्यांना समान लेखतो
💙💙💙🕊️
पाय उचलेल तर करीन किल्ला सर हा ।
ना ज़र झाला तर मरेल आंबेडकर हा ।।❤
Great work 👏 Jai bhim 💪🙏
DJ Ammy....... तुला सप्रेम जय भीम.....पुन्हा मन जिंकलस मित्रा....पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कधी कधी अस वाटतं की आपूण खर आहे आणि खर बोलणाऱ्या हा समाज आणि मित्र जवळ करत नाही पण बा भीमा चे गाणं आईकुन ते माझ्या सोबात आहे असंच जाणवत आणि १००० हात्ती च बळ आल्या सारखं वाटत..❤ जय भीम
kya baat hai .❤️ Jay shivray Jay bhim bhawanno..❤️
Dj Ammy vishay Hard ❤
Namo buddhay❤🎉😢😮😅😊jay bhim
Khuch chan music aahe ani manala shant karnar song zalay❤
KHUP SUNDAR REMIX KELA AAHE AJUN ASHE VIDEO PAHIJE BHAVA JAI BHIM..❤️
DJ Ammy.....you r such a great remix creater!!!! You can enhance the song's vibe without touching its original soul.....
Keep it up bhava......
Dada tumhi itke Sundar geet banavta te geet aamhi dole band kele tarihi aamchya heart madhe vajtay
Jay Bhim💙
Thank Youu💙
Soothing ❤️........All Time Favourite
मजबूत भीमाचा किल्ला होऊन जाऊदे दादा
Tu kharach mast zakaas aani faboulasss bro aj ammy
पाय उचलील तर करीन कील्हा स्थर हा जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा❤❤❤❤
Babasaheb mule amhi mansat aalo Ani atache pudhari sarv vikle gelele❤️
Wah Kya baat hai..super Ammy...keep going ..best wishes..👏
Maind refresh song ❤
Masterpiece ❤😍😌🎧
Waiting for your Jai bhim songs brother, Keep it up 💙👍
Life should be great rather than long!! 💙🌎
बाबा तुम्ही होते म्हणून आम्ही आहे 💙
Bhava manala shant karte tuze gane🌸💯
बाबा ❤🥺
So relaxing ☺️🤗😊😘
💙💥🤩 जय भीम
खरच आम्हाला काहिच मिळत नव्हते पाणी सोळाच पण आम्हाला साधा हाथ लिवणे सुधा मना होते पण आमचा बाप आमच्या पाठी मांगे होता म्हणून जमल नाहितर आता आम्ही कुठे असतो 😢😊😊Jay bhim
Happy BHIM jayanti 💙💫🥰 132
ammy Dada Is On Next Level 💙🌍
Tuch Re Tuch ♥️
मनाला शांत करणारं music❤
भाऊ किती किती thank you करायचा तुमचा.. येवढी सुंदर आणि सुरेख गाणी.. बापरे..! या गीतांचा खरा अर्थ बोध केला तर डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाही.. धन्य ते गीतकार.. धन्य ते गायक.. धन्य ते संगीतकार.. आणि धन्य तुम्ही जी येवढी सुंदर गीते शृंखलाबद्ध करून आमच्यापर्यंत पोचविले..
भावा तु गान भारी एडाटिगं केलाय मला खूप आवडले जय भिम भावा
❤ Jinktos nehmi
Haq se Jay Bhim 💙🍃
Jay Bhim Bhawa 💙🌏🦋
Jay. Bhim💙💙💙💙
Wow, what a super music..❤ jay Bhim 🙏🙏 namo buddhay 💙💙💙
Jay bhim brother ❣️🔥🔥🔥✨✨
Very Peaceful song.
Nice Animation.
Iam feel proud because I born in these society who established by a great dr. Br ambedkar ji 🥺💙
ek number dj ammy
💙Jay bhim💙
💙Bhim jayanticya hardik shubhechha bhau 💙
Jai Bhim
क्या बात है ,, सप्रेम जय भीम dj ammy
Jay Bhim 💙✌🏻
Dj ammy nagpur mdhe yaa tumhi bhimjayanti la plzz🥺🙏💙
Who like this song 😊
Jay bhim 💪🙏💙💙💙🙏💙
1 number 🔥🔥💙✊
Superhit.. &Awesome thanks to all.
Jb🌺🙏 nb.. 🌺🙏 js 🌺🙏 jb.
Kdkk
Kdk Jay bhim 💙🙏
Bhau 🥺🙏🙏🙏 jay bhim
So Best song💙💙🙏👌
Jai bhim💙💙🙏🙏
JAY BHIM DADA💙🌏
❤❤ Hard Bhai 💙💙🌎🌎
कडक निळा भडक क्रांतिकारी जय भीम सचिन सर💙🙏💙🙏💙
Baki che DJ song madhe nusta dhichikk dhichikk beat detat pan tu song chya emotion la suit hoil Assa production kartos, ekdum bhari kaam ahe tuza❤ Jay Shivray Jay Bhim❤
काय जबरदस्त गाण बनवतो भाऊ तु 👌👌👌👌👌Dj Ammy
JayBhim💙
Classical mix...ammy bhau...🤗💙👍👏hats off....🎆
Ammy dada jay Bhim 💙
Kai gan ahe bhai ❤❤❤❤
Great..!❤
Thank you bhau evdhe cchan song dilya baddal ❤ Jay Bhim❤
बाबासाहेबांचं समाजकार्य हे फक्त एका जाती साठी किंवा दलित समाजासाठी न्हवते. तर संपूर्ण बहुजनांच्या कल्याणासाठी त्या महामानवाने आपले आयुष्य वेचले. ज्याला बाबांचे विचार पटले तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्या शिवाय राहणार नाही.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay bhim💙
Jay Bhim 💙💙💙
The BhimRaj Sena
Jay bhim bhau 💙
खूप सुंदर रिमिक्स केल
Next level 💙
Jay bhim 💙💙💙💙💙
Top lavel editing bhava...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Jay Bhim💙
Konta DAW use karta tumhi DJ Ammy?
Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
🌸🙏 जय भिम 🙏🌸👍👍👍👍👍
Masterpiece remix 💙🔥😍
Love you brother. खूप छान रिमेक केलेस. पुन्हा नवी ऊर्जा दिल्याबद्दल खूप खूप आभार. जय शिवराय जय भीम
जय लहूजी जय भीम जय जय लहूजी 💙💛🙏💛
Kadak 💙👑 bhava Jay bhim
अप्रतिम dj❤ammy
The Best!💙💥
Editing khup chan ahe.. 💙👌jay bhim bhau🙏🏻🙏🏻