Ajit Pawar LIVE : निफाडमधून जनसन्मान यात्रा, अजितदादांचं भाषण सुरु

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #AjitPawar #Nashik #NCP
    नाशिकमधून राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे. नाशिकच्या निफाडमध्ये अजितदादांचं भाषण होणार आहे. यावेळी अजितदादा काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या यात्रांच्या सभा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलेलं आहे, असं समजायला हरकत नाही. विविध पक्षांच्या विविध जिल्ह्यांमधून सभा सुरू आहेत. काल देखील अजित पवारांची सभा झाली. या सभेत अजितदादा गटाचे छगन भुजबळ देखील उपस्थित होते. नाशिकच्या निफाडमधील या सभेत अजितदादा काय म्हणाले किंवा म्हणतील हे जाणून घेण्यासाठी मुंबई तकच हे लाईव्ह बघा.

ความคิดเห็น • 1

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 หลายเดือนก่อน

    वारे शेतकरी काय भारी सींचन फार कळत या शेतकर्याला