Kisan Kathore : भाजप आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार? | LetsUpp Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
- भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद संपूर्ण राज्यानं पाहिला. एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक या गोष्टी राज्यानं बघितल्या. याच वादातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किसन कथोरे मोठा निर्णय घेणार का? कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांना कात्रीत पकडलंय? जाणून घेण्यासाठी पाहा...
-
#bhiwandi #bhiwandikar #LokSabha #Loksabha2024 #KapilPatil #BJP4IND #devendrafadnavis #Kisankathore #rashtrawadi #NCP #SharadPawar #MahaVikasAghadi #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...
पवार साहेब यांच्या कडे जावे भाजपच सरकार येणारच नाही पवार साहेब यांच्या कडे गेल्यास मंत्री पद नक्कीच
तुकड्या साठी इकडून तिकडे उद्या मारणारा किसन
आमदार श्री कथोरे साहेबांचं मुरबाड मतदार संघात चांगलं काम आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले तरी सहज निवडून येतील
@@Sunilbhosale-re9wn apash asle tari sahaj niudun yetil
NCP madech hote aagodar
Independent asun pn seat lagen
जायालाच पाहिजे
कुत्र्या सारखे इकडून तिकडे उद्या मारतो किसन😂😂😂
जय कुणबी❤🚩🚩🚩
कोणत्याही पक्षात जायोत साहेबच निवडून येणार
भाजप हा मागरूर आणि गर्विष्ठ लोकांचा पक्ष आहे ☝️
आमचा पक्ष किसन कथोरे साहेब
कपिल पाटील ने किसन कथोरे ला पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कथोरे राष्ट्रवादी मधून दणदणीत निवडून येणार. एक पडेल खासदार मध्ये तेवढा दम नाही
कथोरे साहेबाना वाऱ्याची दिशा समजली आहे, येनाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती हद्दपार होणार आहे
कसला शिस्त प्रिय. हुकूमशाही. मोदी शाह ची
कथोरे साहेबांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जावे
खूपच छान निर्णय होईल.
म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षात जाणे तरच निवडून येतिल
बाप तो बाप रहेगा........ आमदार किसन कथोरे he स्वतः सरकार आहेत.... 👍
योग्य निर्णय ❤❤
भाजप 2024 ला महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहेत 30 जागाही येणार नाही महायुतीच्या जागा एक आकडी जागा येतील अशी दयनीय अवस्था वाईट होईल
लवकरच बाहेर पडा
👌👌👌 चांगला निर्णय
Hardik shubhkamna 🎉🎉🎉
जिथे साहेब तिथे आम्ही
Only kathore saheb
कथोरे साहेब अपक्ष राहिले तरी निवडून येतील
कथोरे साहिब जो पण निर्णय घेतील तो योग्यच आसल 😊
नेता स्वाभिमानी, विकासाची कहाणी
कुठे पण जाऊ आपा निवडून येणार पक्के
विकासाच वार श्री कथोरे साहेब खरचं निर्णय घ्या.
कथोरे साहेबानी स्वगृही परतावे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
विकासाचे वारे अशी त्यांची ओळख कामाची मुरबाड चा आमदार कथोरे साहेब
लाख येतील, लाख जातील. लोकनेते म्हणून किसन कथोरे साहेबच राहतील
🔥🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मा कथोरे साहेबांनी आता तुतारी हाती घेणेच चांगले होईल
कथोरे तर अपक्ष पण निवडून येणार
किसन कथोरे कोणत्याही पक्षात गेले तरी निवडून येतील ✌️
Abhinandan kathore saheb
भाजपाची वाट महाराष्ट्र फडणवीस याने लावली आहे
आमदार कथोरे साहेबांचं मुरबाड तालुक्यात, गावात परिसरात काम चांगले आहे 100टक्के
Correct karykram kara saheb tumchasobat amhi ahot❤
आम्हाला काही नाही फक त शरद पवार
Only kisan kathore Saheb MLA honar
ह्या वेळेला सगळे बदल होणार 100% फिक्स आहे
कोणीही अमरपद घेऊन आले नाहीत.या देशाने अनेक पराभव बघीतले आहेत.
Kathore saheb tutorial ghya
Kathore sahebach nivdun yenar
# विकासाचे वारे,किसन कथोरे
अपक्ष राहू द्या
Next mp kathore saheb
Virodh asun patil sahebanna 28000 cha lead aahe
💯
शरदचंद्र पवार गटात च जातील हे पक्क झालंय
कथोरे साहेब अपक्ष राहिले तरी निवडूण येथील. कारण त्यांची काम बोलतात
कथोरे साहेब हेचपुढे आमदार होतील
Kathore saheb apaksha nivdun yetil
Kathore Saheb ya pawar sahebansobat
Kathore saheb jithe 100% Vijay sheet
Nilesh Sambare saheb
कथोरेनी आता शेतकरी तुतारी हाती घ्या, दहा वर्षात आपल्या हाती भकपा ने भोपळा दिला मात्र शरद पवारांना साथ द्या निश्चित आपला सन्मान होईल. हीच वेळ शरद पवारांना साथ द्या.
Murbad cha vikasche vare amadar kishan kathore saheb
2024 la majhi aamdar hotil te💯
100% कथोरे विजय होतील
योग्य निर्णय.. 👍
Ghya tutari
Only kathore
Pahile suddha tithech hote na te
कपिल पाटलांनी एक लाख मते घेतली आहेत त्यामुळे कथोरे यांची हवा संपली आहे.दुसरा कोणी असता तत्काळ पक्ष सोडला असता.पण हवा बघून पळण्याचा निर्णय घेणार कथोरे घेणार हेच दिसत आहे.तोपर्यंत असेच बातम्या येतील आणि कॉमेंट्स करणारे आहेतच.
Bjp madhe rahun Swatachi kimmat Kami nka kru kathore saheb rashathrwadi Sharad pavar pakshat aaple swagat aahe
हिंदुत्वाचा काय करणार आप्प
विकासाचे वारे किसन कथोरे
कथोरे हे स्वाभिमानी आहेत ते आपला मार्ग बरोबर निवडतील
shivsena uddhav thakrey join kara
Jumla party
शुभेच्छा साहेब आपल्याला
Kisan kathore Mahavikas Aghadi madhe Mantri honar ahe
कथोरे साहेबांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात याव तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी 👍👍
भाजपा ने वापरून फेकून देण हीच या पक्षाचा संस्कार, हीच वेळ, तुतारी हाती घ्या, मंत्री होणार.
woman mhatre nivdun yeil aani mahayuti chi seat pan waman mhatre LA aahe Karan Eknath Shinde hi seat 100% ghenar perfect planning Eknath shinde karan all BJP kathore la vote karnar nahi
आसेच बोलत होता साबरेच्या वेलेस
खऱ्यार्थी कार्यसम्राट आमदार,श्री किसन कथोरे साहेब...👍
Saheb dusrya pkshat janar nahi BJP madhunach niwdun yetil
Kisan kathorela pax badalayachi savay jadli ahe..tyamule te sattepasun dur rahu shakat nahi.
त्यांनी गदारी केली असती तर 3
29000 ची लीड कशी मिळाली
Amche. Saheb kathore saheb❤❤
किसान कथोरे यांना शरद पवार गटात जायचा होत म्हणून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बाल्या मामांना लोकसभेला मदत केली
अपक्ष जरी राहिले तरी साहेब निवडून येणार 👍🏻
कथोरे साहेब म्हणजे पक्ष किसन कथोरे हेच चिन्ह त्यामुळे पक्ष कोणताही असो इथे पक्ष नाही माणूस चालतो
समोर कोणी पण येऊदे आणि किती पण येऊदे येणार तर कथोरे साहेबाच निवडून … आज लहान लहान पोर आणि म्हातारे लोखं पण साहेबांचं नाव घेतात आणि प्रतेक माणसाच्या मनात मुरबाड तालुक्यात नाव फक्त कथोरे साहेबांचं आहे ..
साहेबांचा नाद नाही करायचा
बीजेपी ला कथोरे साहेबांची आणी कथोरे समर्थकांची पॉवर निवडूनीकित दिसलीच आहे बीजेपी चांगला महोरा आपल्या हातातून घालुन देणार नाही वरिष्ठांना गप्प बसून रहावे लागेलच.
Pawar Saheb
Kathore सायबानी शरद पवार यांच्या कडे यावे आम्ही सोगत करू
शिवसेनेचे कार्यक्रम आसले किवा भाजपचे कार्यक्रम असो तालुक्यात एकाच आवाजाचा आमदार किसन कथोरे साहेब यांचा आवाज असतो
एकच साहेब आमदार किसन कथोरे साहेब किती आले किती गेले आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या साहेब निवडून येणार😂
आमदार किसनराव भुल करीत आहेत !
काम करणारे आहेत तर भाजपातच राहणे योग्य !!
तुमच्या कामाच श्रेय मिळेल.तुम्हाला म्हणून भाजपाच योग्य !!!👍👍
ही पेड बातमी भिवंडीतील माजी नेत्यांने जाणीवपूर्वक बनवली असून आमदार साहेब भाजपा सोडणार नाहीत अशी माहिती कथोरे समर्थकांनी या बाबत बोलतांना दिली आहे.
कथोरे साहेब कोणत्याही पक्षात गेले तरी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.
असा आमदार होणे नाही
लोकनेते आदरणीय किसन कथोरे आप्पा आमदार मुरबाड विधानसभा देवमाणूस
Ek na ek divas bjp purnapane sampun janar he matr nakki
भाजप हा माजलेल्या लोकांचा पक्ष आहे