हो मी शाळेत संगीत शिक्षक आहे . तसेच तबलावादन , हार्मोनियम , तसेच शास्त्रीय संगीत शिकवत आहे. माझ्या कडे अगदी सात वर्षांपासून ते पंच्याहत्तर वयोगटातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. पं यशवंत देव यांच्या कडून सुगम संगीत शब्द प्रधान गायकी चे शिक्षण घेतले आहे.
आपण छान छान माहिती दिली मी मनापासून धन्यवाद देतो
धंन्यवाद!
केरवा ताला विषयी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
धंन्यवाद🙏
Wa! Kay छान माहिती दिलीत!!
Chan
khup sundar sangital sir manala bhaval sir khup khup dhanyabad sir....mi talavar nahi vajvun pahil pan Nikki pahin....
Mast mahiti sir #tulsidaswagh
Thanks.
Khup Chan dhanywad
धंन्यवाद 🙏
Wa superrrrr mauli🙏🙏🙏🙏🙏
धंन्यवाद 🙏
Awesome♥️♥️
छान सोपे माहीती दिली आहे जय हरी मावली
Mast tal in our school that saring केरवा
Thanks !
खूपच छान मार्गदर्शन व माहिती... धन्यवाद सर
🙏
खुप छान सर
Wah kya bat
Bahot bahot Sundar
Dhanyawad sir ji
Chalu thewa!
Dhanyawad 🙂
पखवाज वर चालतो का जय हरी मावली
Sir,. Keherva taalavr tal/kartaal kase vajvavet?
लवकरच ह्या वर एक भाग तयार करत आहे .
@@madhurarts9832 ok sir 🙏🙏
Wah!! Khup cchhan,,very good tutorial 🙏🙏
Sir, sam kutlya matra var yeto
चार मात्रा चा समजला तर ३ मात्रे वर.
very good!
धंन्यवाद 🙏
Sir,,,4 matrechya kerava taalat kal/Khali kitavya matrela ahe?
3 वर काल आहे .
@@madhurarts9832 thank you so much sir 🙏
Keharawa tal madhe Sam kitawya matrewar aahe pl sangane t y
१ ल्या यात्रेवर .
Dhanyawad sir
सर तुम्हि मुळ बोल सोडून इतर जे वाजवले त्याचे बोल सांगा
मुलांना शिकवताना कोणता 4 मात्राचा शिकवावा की 8 मत्रचा परीक्षेसाठी
८ मात्रा प्रथम, कारण ४ मात्रा एकप्रकारे दुप्पट होतात , एका अंकात दोन मात्रा , ( धागे नाती नक धीन, )
Thank u sir
Dosara ankhi ake kerva sangal gurugi?
Madhura arts mast chan sundar
Vaajavtat kase tablya var te sanga ugach vidio ka karta
खूपच छान
मस्त...👍👌
swayamvar zale siteche laggi ani taal
ताल : केरवा जलद लय , बोल , धाधी नाधी नाधी धीना . ४ मात्रा.
Sirji kya aap Hindi main v bol sakte hey
हा जरूर !
Kerawa powada
हो 👍
Eka matret akshare kiti
केरवा तालात 8 मात्रा जर असतील तर एका मात्रेत एक अक्षर आणि 4 मात्रा जर असतील तर एका मात्रेत दोन अक्षरे . उदा. धागी नती l नक धीन l
Priye paha dadara
हो बरोबर .
Kothe aahe
सर तुम्ही घरी सगळया ना शिकवता का,
हो मी शाळेत संगीत शिक्षक आहे . तसेच तबलावादन , हार्मोनियम , तसेच शास्त्रीय संगीत शिकवत आहे. माझ्या कडे अगदी सात वर्षांपासून ते पंच्याहत्तर वयोगटातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. पं यशवंत देव यांच्या कडून सुगम संगीत शब्द प्रधान गायकी चे शिक्षण घेतले आहे.
@@madhurarts9832 👌👌👌
krupaya apan geet ramayanamadhil laggis ani taal dakhavu shakal ka? amha begineersla te faydeshir hoil.
गीत रामायणातील एखादं गाणं सांगा म्हणजे तो ताल मी तुम्हाला सांगू शकतो
केरवा वर टाळ कसे वाजवावे ते कृपया दाखवा
केरवा आणि भजनीं तालाच्या मात्रा सारख्याच आहेत 8 अथवा 4 त्यामुळे भजनी ताला प्रमाणेच टाळ वाजविले जातात . धंन्यवाद 🙏!
सर धमार ची माहिती पाहिजे होती
ताल : धमार . मात्रा १४ , सम १ ,काल ८ वी मात्रा .
विभाग ४ , टाळ्या ३ ( १,६,११ )
ठेका :
क धि ट , धि ट । धा S ।
क ति ट । ति ट , ता S ।।
Pl reply t y
I will make whole video regarding to this session sir. Sorry for the late response.