पहा आईने मस्जिद बंदर मार्केट मधून स्वस्तात काय काय आणले ? || Masjid bandar market
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2023
- पहा आईने मस्जिद बंदर मार्केट मधून स्वस्तात काय काय आणले ? || Masjid bandar market
मस्जिद बंदर मार्केट विडिओ : -
• मस्जिद बंदर मार्केट ||...
#masjidbandar #market
#grocery #housework
#aai #marathivlog
#marathi
वाशी च्या APMC Masala Market
मध्ये जा तिकडे सुक खोबरं 130 रु किलो, काजू 560 रु किलो वगैरह आणि 5000 हजाराै खरिदी केली तर होम डिलीवरी पण करतात.
खुप छान विडीओ
व्हेरी नाईस 👍💐
Best video.
छान 👌👌👌
मस्त आहे बाजार
Vastu na bhetate nahi mhanyche tar milali / milate mhanayche ....karan bhet ha shabd don mansachi bhet asha sathi vapratat.
दुकानाचे नाव सांगायचे किंवा व्हिडीओ करताना दुकानाचे नावाचे बोर्ड दाखवा म्हणजे तिकडे खरेदी करायला 🙏
Masjid bandar market madye dukanacha naav pan daakva kutun purchase kutun shopping kela te
👍🙏🙏
Khup chhan video From Kuwait
Thank 😊 ❤️
Telacha can mhanatat
khup sundr
Thank you ❤️
Nice video 👌👌👌
Thank you ❤️
मस्त विडीओ
Thank you ❤️ 😊
मस्त 👍
Thank you ❤️
Aai blouse shivte plz aaiche blouse stiching vlog kr plz
Nice. Video
Thank you ❤️
Nice 👍👍
Thank you ❤️
आजकाल मराठी माणूस हा धंद्यात पुढें जाऊ नये म्हणून मुस्लिम आणिआणि गुजराती लोक सेल वाढवू मराठी माणूस ची 2 वेळच जेवण हिसकावून घ्घेण्याचा प्रयत्न चालू आहे
👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
भेटत मिळते एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि धन्यवाद मराठी भाषेचा अपमान करतात मराठी पुढे जातोय जाऊदे ना जय शिवराय 😊
मस्त दादा मस्जिद बंदर स्टेशन जवळ आहे का शॉप
Ha
Very nice 👌
Dram nahi kyan
दादा होलसेल शर्ट पँट पिस कुठे मिळेल
May be masjid bandar la milel Mala pn kahi idea nahi ahe
👍👍👍👍🚩🚩🚩🚩
अरे भाऊ रेट तेवढाच आहे
Jay sadguru
Jai sadguru
Kuthe rahto tu?
Andheri
दुकानाचे नाव सांगा आणि जायचेते सांगा.
Masjid bandar market chi video ahe channel varti tumhi pahu shakta
दुकान कुठे आहे. नाव कळेल तर बरं होईल. म्हणजे आम्ही पण जाऊ तिकडे
Masjid Bsndar station - mumbai
Station pasun market start hoto
मज्जीद बंदर नाही मस्जिद बंदर म्हणतात
मार्केट कुठल्या एरियात आहे ते सांग
Masjid bandar station - mumbai station pasun market start hoto
Address sangitle nahi. pl.address sanga
Station pasun market start hoto
ठाणे तुन कोणती ट्रेन पकडायची
CST
भाषा सुधारणे.भेटतो नाही मिळालं.
Koknat ase ch boltat.
भेटत, bhetato, नको बोलू, मिळते, मिळाले असे बोल
सजीव व्यक्ती भेटतात पण वस्तू मिळतात
कृपया मराठी बोलताना नीट बोला
दादा आधी मराठी शुद्ध बोल नंतर इंग्रजी शब्द वापर.
Marathi blog karatat harkat nahi pan aadi marathi nit shika