अळंबी भाजी 👌 | Mushroom Recipes | Mushroom Chi Bhaji | Mushroom Masala | Mushroom Ki Sabzi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- अळंबी भाजी 👌 | Mushroom Recipes | Mushroom Chi Bhaji | Mushroom Masala | Mushroom Ki Sabzi
मंडळी सध्या पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्या दरम्यान कोकणात अनेक रानभाज्या उगवतात. या रानभाजी पैकी एक कोकणातली महागडी रानभाजी म्हणजे अळंबी, Mushroom मशरूम . तर मंडळी आज आपण या अळंबीची मशरूमची भाजी Mushroom Recipe बनवणार आहोत. अळंबीची भाजी बनवण्यासाठी एकदम साध्या आणि सोपी पद्धत आहे.How to make Mushroom Recipes अळंबी स्वच्छ कोमट पाण्यामध्ये धुऊन घ्यावीत आणि त्यानंतर त्याला कोकमाचे आगळ किंवा कोकम आमसुले लावून त्या पाण्यामध्ये धुऊन घ्यावे , आळंबी Mushroom स्वच्छ धुतल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करावेत. Mushroom Chi Bhaji फोडणीसाठी साहित्य म्हणजे कांदा लसूण आणि मिरची. ह्या भाजीच्या रेसिपी मध्ये ह्या आळंबीच्या ह्या आळंबी भाजी रेसिपी मध्ये कोकमाची आमसुले आवर्जून घालावेत यांनी चव भारी लागते. Mushroom ki sabzi तर मंडळी ही होती कोकणात मिळणाऱ्या रानभाजीची अळंबीची भाजी आळंबी भाजी mushroom recipe मशरूम भाजी. mushroom masala.
#अळंबीभाजी #MushroomRecipes #MushroomChiBhaji #MushroomMasala #MushroomKiSabzi
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
दादा मी चिपळूण चा आहे आजच सकाळी आईने गावावरून पाठवली खाऊन मन तृप्त झालं
खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Dada aalbi bhaji parcel karnar ka? Me tumcha je kahi kharch hoile te deu ms.megha birje
wow yummy 😋
Mast nice 💯 like kokan ❤
माझी आवडती भाजी दादा❤
या खायला
मला खुप आवडते
तु खातेलं बघून तोंडाला पाणी सुटलं यार ❤❤❤
छान ब्लॉग
Mastach alambi bhaji keli vahini
खुप छान वीडियो 👌
Nice video
Ek no, Delicious, Mast
छान रेसिपी होती.
भारी भाजी😂😂
Ekk number 👍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ 👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 छान भाजी आहे ही
Khup Chan video 👌👌❤
Asech vdo yeu de dada❤
मला आवडली😊
छान विडियो
My favorite 😍
Nice vlog Sandesh Bhau
Nice
छान 👍🏻 मस्तच 👌🏻
Dada tondala Pani suthal Ani gavchi athavan ali
मस्त मस्त ❤
Tai n cha botancha nakhala Kay jhaal aahe green distaat check kara.....
खुप च छान
Superb
Sandesh yaar tu khatana je kay expression detos na bhari
Mast
तुम्ही दोघे couple खूप cute आहे. आणि दोघाच्या skin केअर कशी घेता त्याच्यावर व्हिडिओ बनवा. 👍👍👍😊😊😊
छान..🫶💯👈jsg..🙏*
हो मुंबई मध्ये खूप महाग आहे..
खुप छान भावा संदेश भाऊ गावाकडचे अळंबी रेसिपी बनवली आहे सोनाली वाहिनी ने अप्रतीम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 पाऊस पण खुप छान पडतो आहे 💦 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏
Hii sandesh tuzhe video sunder asatat ajun ek sangavese vatate ki kantola ज्याला katala बोलतात ती एक रानभाजी असते कारले सारखी दिसते choti choti असतात त्याच्या बिया आजूबाजूला टाकायचा दर वर्षी ही भाजी मिळेल आजही ती मालवण मध्ये मिळते कर हा प्रयोग आणि आले आणि पुदिना पण लाव आजूबाजूला सहज होतो
Aalami veg astat ko nonveg astat...mi pn lahanpani aaji sobat ranatun aanli hoti khuupch chan lahtat taste la...
नमस्कार संदेश सर. मी आणि माझे वडील आनंद साळवी, आपले खूप काळापासून subscriber आहोत. माझ्या वडिलांनी तुमच्या एका व्हिडीओ मार्फत आंब्याचे साट एका माणसाकडून विकत घेतले होते. आणि ते उत्कृष्ट होते. माझ्या वडिलांना तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. प्लीज तुमचा नंबर भेटू शकेल का?
8692025861
Sir ha number out of service sangat ahet
dada etakya lavkar ali tumachekade
❤❤
Mushroom dear
खा .... आणि बुळकांडी व उलटीला आमंत्रण द्या.....
पहिल नॉर्मल पाणी ने धुऊन घ्यायचं मग पाकळ्या काढून गरम पाण्याने धूउन् घ्यायचं. बाकी भाजी तर चिकन पेक्षा भारी होते..
Are Bhava ha video bagun Mi parat jevlo 😂
Sandesh yach video chi vat baght hoto..me
Is this mushrooms 🍄...we have seen it first time...looking beautiful..thanks brother 😊😂..
Thank you ❤️🙏
भाजी आम्हाला देकी 😂😂😂
कधी तरी आई च नाव घेत जा.कधी पन सोनाली ने हे केल ते केल .
आधिक मास आला होता म्हणून पुढं सरकलं आहे बाकी रोवने त्याचे वेळेप्रमाणे लागले आहे
अरे, घरी पण तू तेच खोटं सांगितलस की तू काढलीस भाजी.
अरे भावा, तू नाही त्याला दिलीस तर तू त्याच्याकडे मागीतली कारण त्याने सगळी अळंबी काढली आणि त्याने सर्व मेहनत घेतली. तू असं का बोलतोस की तू त्याला अर्धी दिलीस? ज्याच्या त्याच्या मेहनतीचं फळ त्यांनाच मिळावं, फुकटच श्रेय घेऊ नये.
वरच बुळबुळीत आवरण काढुन टाका
चुकिच्या पद्धतीने साफ केलाय
Ky chukich aahe mg tumi Kashi karta
तिखट तुमचं लाल नाही दिसत
❤❤❤❤