KBC Marathi : Sachin Khedekar यांना कोण होणार करोडपती मधील प्रश्नांची उत्तरं माहीत असतात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #BBCMarathi #KBCMarathi #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
    सामान्य माणसाला एका खेळातून करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा आणि त्यासाठी संधी देणारा कार्यक्रम 'कोण होणार करोडपती' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
    येत्या 6 जूनपासून सोनी मराठीवर 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व सुरू होत आहे. यंदाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. या निमित्त सचिन खेडेकर यांनी बीबीसी मराठीला दिलेली मुलाखत
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 25

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 ปีที่แล้ว +1

    एकही मराठी करोडपती झाला नाही. हेच या कार्यक्रमाच अपयश आहे, सुधारणा करावी

  • @pinkibhowmik5625
    @pinkibhowmik5625 7 หลายเดือนก่อน

    As a simple and straight forward person,he always try to make the contestants feel easy,it is only possible for such amazing person only.

  • @RajuRathod-jx9rx
    @RajuRathod-jx9rx 2 ปีที่แล้ว +1

    कोण होणार मराठी करोडपती हा कार्यक्रम संवेदनशिल आणि भावनिक आसल्याने सचिन सरांकडे हे दोन्ही गुण आहेत.

  • @santoshpisal8535
    @santoshpisal8535 2 ปีที่แล้ว +25

    मराठी करोडपती कार्यक्रमासाठी सर तुम्हीचं योग्य आहात

  • @bharatishinde4438
    @bharatishinde4438 2 ปีที่แล้ว +19

    तुमची भाषाशैली ..बोलण्याची वकब ...हे फक्त सचिन सर तुम्हीच करू शकता.
    तुमच्यामुळे हा शो खूप प्रगती च्या उत्तरोत्तर वाटेवर जात आहे.

  • @nazninshaikh6726
    @nazninshaikh6726 2 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही एक सत्य माणूस आहात नेहमी सत्य बोलणारे

  • @arunachavan9633
    @arunachavan9633 2 ปีที่แล้ว +3

    Thank you sir

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +12

    खूपच उत्कृष्ट अभिनय करतात सचिन सर

  • @sandeeptayade4287
    @sandeeptayade4287 2 ปีที่แล้ว +9

    Jay maharatra 👌👌👑👑🙏🙏

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @top_secret_medicines
    @top_secret_medicines 2 ปีที่แล้ว +1

    Ho Marathi movie marath molya padhatinech chhan vatatat...

  • @neelanagonkar8678
    @neelanagonkar8678 ปีที่แล้ว

    Kon honor karodpati
    Maze registration Zale aahe
    Pan pudhe Kay karayache aahe te kalat nahi
    Please kon sangu shake ka ?
    Thanks

  • @Vaishuni3
    @Vaishuni3 2 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @KailasJadhav-g3v
    @KailasJadhav-g3v 2 ปีที่แล้ว +1

    सर त्याची process सांगा कोणत्या नंबर आहे plz रिप्लाय

  • @itsmayur9171
    @itsmayur9171 2 ปีที่แล้ว +4

    आम्ही आपल्या सोबत आहोत सर🚩

  • @exploreengine7944
    @exploreengine7944 2 ปีที่แล้ว +1

    Jevha amhi amitabh bachchan yancha KBC baghto tevha tyancha chehryavrun as vatta ki te khush disat nahit samrorcha jast rakkam jinktoy.. Pan marathi madhe tumchya cheryavar nehmi smile aste ani kuthehi amhala attitude nahi disat..

  • @sumedhbhagat161
    @sumedhbhagat161 2 ปีที่แล้ว +5

    Kon baner coropati mhanaje karale Guruji cha episode 😍😍

  • @mangalalande4176
    @mangalalande4176 2 ปีที่แล้ว +2

    भाग कसा घेता येतो सर

  • @neverbackdown4744
    @neverbackdown4744 2 ปีที่แล้ว +3

    KBC खूप छान आहे 👌👌👌👌

  • @Vaishuni3
    @Vaishuni3 2 ปีที่แล้ว +3

    मला पण सहभाग घ्यायचा आहे के बी सी मध्ये

  • @neelamehendale8348
    @neelamehendale8348 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट Parlekar

  • @chitradevkar2144
    @chitradevkar2144 2 ปีที่แล้ว +4

    भाग कसा घेतायेतो