काळजाचे ठोके वाढवणारे गाणे,कोणाच्या स्मृतीतून लेखणीतून उतरले धन्य तो लेखक,आणि त्याला साजेसा आवाज पुरविणारा,आणि संगीत काय वर्णू.किती वर्णू,जीव सुखावला.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सिनेमा संपूर्ण कुटुंबाने पाहण्यासारखा आहे. जुन्या नव्या पिढीला प्रेरणादायी काळानुरूप बदल घडत आहे.सिनेमा आणि ही अनोखी गाठ गाणे अर्थपूर्ण आहे. सिनेमाचे नाव सुंदर आहे. श्री. महेश मांजरेकर सर आणि सुहास जोशी ताई, श्रेयस तळपदे, गौरी , सगळे कलाकार यांनी काम अप्रतिम केले आहे. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ये कविता वैसे पांघरून फिल्म की है,,,अब इस फिल्म का शीर्षक उसी कविता के नाम पर है तो ये लाज़मी था कि इस फिल्म में भी वही गाना आए,,परंतु वैभव जोशी जी ने बहुत ही सुंदर लिखी है ये कविता,, मैंने उनकी अधिकांश कविताएं सुनी हैं, बहुत अच्छा लिखते हैं।❤
काळजाचे ठोके वाढवणारे गाणे,कोणाच्या स्मृतीतून लेखणीतून उतरले धन्य तो लेखक,आणि त्याला साजेसा आवाज पुरविणारा,आणि संगीत काय वर्णू.किती वर्णू,जीव सुखावला.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आभारी,दिवसाला एकतरी आभिप्र्याय ठीक,❤❤❤❤
देवा काय काय मांगू,किती मांग, एव्हढे भाग्य आहे का?तूच जाणे.तूच कर्ता,करविता, धर्ता ❤❤❤❤❤
कवी/गीतकार : वैभव जोशी
@@NarcinvaKerkar0:41
पांघरून चित्रपटातील गीत आहे
चित्रपट प्रत्यक्ष पाहूनच हे गीत उमगते
जबरदस्त फिल्म
सिनेमा संपूर्ण कुटुंबाने पाहण्यासारखा आहे. जुन्या नव्या पिढीला प्रेरणादायी काळानुरूप बदल घडत आहे.सिनेमा आणि ही अनोखी गाठ गाणे अर्थपूर्ण आहे. सिनेमाचे नाव सुंदर आहे.
श्री. महेश मांजरेकर सर आणि सुहास जोशी ताई, श्रेयस तळपदे, गौरी , सगळे कलाकार यांनी काम अप्रतिम केले आहे.
सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं....
ये कविता वैसे पांघरून फिल्म की है,,,अब इस फिल्म का शीर्षक उसी कविता के नाम पर है तो ये लाज़मी था कि इस फिल्म में भी वही गाना आए,,परंतु वैभव जोशी जी ने बहुत ही सुंदर लिखी है ये कविता,, मैंने उनकी अधिकांश कविताएं सुनी हैं, बहुत अच्छा लिखते हैं।❤
Aapko marathi samajhti hai ??😮
@@seemagauri हां, मैं मराठी लिख, बोल और समझ तीनों सकता हूं। मैं महाराष्ट्रीयन ही हूं।
@@uturnrturn9334मराठी लिखना आता है तो ❤ day मराठी में लिखना .
गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने मन भरून आले❤
Hmm🌝
पांघरुण सिनेमा लवकर OTT वर प्रदर्शित करा 🙏💯
Ha panghrun naiye
aho zee 5 la aahe ki
नाही आहे हटवला आहे Zee 5 वरून
@@TAYYABSAYYAD-v8d ohh
@@TAYYABSAYYAD-v8d ohh
हे गाणं मरेपर्यंत हृदयाच्या जवळ राहील..🫀.
Panghrun Movie OTT varti kadhi yeil ?
Hona
@@NehaManu-h3fटथंटथंटथटथंथंथंथंथंटथंटत्टथंथंत्तटठटथथथथंत्टथथठटथंथंत😊
@@NehaManu-h3fटथंटथंटथटथंथंथंथंथंटथंटत्टथंथंत्तटठटथथथथंत्टथथठटथंथंत😊
@@NehaManu-h3fटथंटथंटथटथंथंथंथंथंटथंटत्टथंथंत्तटठटथथथथंत्टथथठटथंथंत😊
zee 5 la aahe
Roj 10 vela aikl tri man bharat nhi khupach chan ahe song❤❤❤❤
Ho kharach khup sunder arthpurn ahe
पांघरून पिच्चर यूटूब कधी येईल
superrrrr ❤❤excited for this movie 1st day 1st show bghnar mi loluv for shreyas 🥰🥰tc sir
What a song 🤩🤩🤩🤩
Please panghrun movie OTT ver download kara
This song 😍😍😍😍
हे गाणे पांघरूण सारख्या चित्रपटासाठी योग्य आहे. या चित्रपटात ते नीट बसत नाही. जबरदस्तीने टाकलय असं वाटतं 😢
पांघरूण या सिनेमातल गाणं ते पुन्हा या ही सिनेमा मध्ये😅😅😅
अप्रतिम गाणे सुरेख शब्द आणि सुरेल संगीत !अगदी haunting !!
हे गाणे हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे
Please upload panghrun movie on OTT
This song has given each of us a chance to create our best moments around it ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर व मार्मिक गाणे,जीवनाचा अर्थ समजतो.ह्यदयस्पशीॅ गीत .
Salute 🫡 for this song writers ....
अतिशय अप्रतिम चित्रपट आहे.
1:46
Music खतरनाक 👍👌
I too want to watch pangharun
खूप छान चित्रपट ❤
I am waiting for Panghrun movie too!
खरच खूप सुंदर चित्रपट आहे❤
Sunder this sunder my favorite song ❤❤❤
अप्रतिम गीत 👌👌👌
Lyrics is strong in situations
Hum dil de chuke sanam sarki
Vaibhav joshi sir is great ❤
अप्रतिम मूव्ही
काय ह्या महेश मांजरेकर ला झालंय. एकच गाणं इकडून तिकडे फिरवतोय.
हा चित्रपट पण हिंदी चित्रपटाचा रिमेक वाटतोय.
आणि सगळ्या चित्रपटांत एकच अभिनेत्री - गौरी इंगवले.
But looks good. I think this is title song. Picture seems to be good
Pn movie changla ahe mast banvlay
Pn movie changla ahe mast banvlay
@@udaypurandare8225ti mulgi ahe tyanchi dattak
❤❤❤
गहण अर्थपुर्ण सुरेख गाणे
Khup sundar gane khup chhan movie aahe
Pagharun movie kadhi yenar?
मस्त गाणं आहे
❤❤😊😊
Singer 😢
Movie link pangharun
मीरोज.ऐकते
Surel❤
Very nice song
वो सात दिन स्टोरी
Nice❤
South Wale KGF, BAHUBALI, SALAR, ROBOT, banavtat aani amhi anthrun, pangrun ,pandu, MAHERCHI sadi😢
Cinema purna you tube wt hava khupnchhan ahe silent 😊
The song is good but the lyrics are slow & I can't do Karaoke
It will be best in female voice, - why male voice not gives feels
😂😢
Copy of Hum Dil de Chuke Sanam
Hyana dusari heroine nahi ka bhetali....hi bilkul suit nahi hot shreyas la
Shreyas suit ny krt tila,Ti khup sunder attractive ahe, aamha mulanna awdte ti khup
Tone of Singer is pathetic