Marathi Manus and Independence |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2023
- #independenceday #freedom #marathimanus
Our Marathi manus is back! This time he's fighting for his rights in his own house? Enthu speeches and not eating shepu are his daily routines. But is he capable of responsibilities which will come with independence? Let's find out with this witty banter. And for such content subscribe to BhaDiPa.
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Bhadipa's First Jagaatbhari Marathi Standup Comedy Tour Tickets:
in.bookmyshow.com/events/sara...
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchgarage.com
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa \
Cast
Sunil Abhyankar
Savita Prabhune
Indrajeet More
Tejas Shetye
Credit List
Writer - Indrajeet More
Director - Akshay Nar
Cinematographer - Aditya Divekar
Sound - Sunny
Editor - Karishma Dalvi
Additional dialogues - Prachi Hankare, Siddhant Belvalkar
Assistant Director - Sarthak Chirnerkar
Spot - Ravi
Creative Producer - Sarang Sathaye
Strategist - Amey Kadam
Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Prachi Bagwe,
Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Tejas Shetye - บันเทิง
लालबाग चे गणपती पाहिलेत?
आता लालबाग - परळच पहिलं मराठी म्युझिकल नाटक बघा. For Booking: in.bookmyshow.com/plays/todi-mill-fantasy/ET00370037?webview=true
सद्या भारताला पुन्हा एकदा स्वतंत्र व्हावं लागेल, अशी परिस्थीति निर्माण झाली आहे, आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही याचं एक चांगल उदाहरण आहे....
सणांना ,विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने सासरच्यांना, जावयाला द्यावे लागते ह्या रीती -भातीखाली जो नविन हुंडापद्धती चा छळ सुरू झाला आहे त्यापासून खरंच स्वातंत्र्य हवे आहे .
पण हुंडा तरी कायद्याने गुन्हा आहे
देत असाल तर बंद करा
@@abhaykhare5930 माझ्या बद्दल नाहीये पण मी जे समाजात पाहतेय त्याबद्दल बोलले आहे आणि जे असे करतात त्यांना ही मी त्या बद्दल रोखण्याचा कायम प्रयत्न करत असते.
@@manjiri4541 समाजात प्रबोधन करायला हवं. आणि प्रत्येक पालकाला समजायलाही हवं की हुंडा वगैरे जबरदस्तीनं मागणी होत असेल अशा घरात मुलगी देणं बंद करायला हवं. पण प्रेमानं दिलेल्या भेटवस्तू आणि हुंडा म्हणून मागितलेल्या वस्तू यांतही फरक करायला हवा.
@@BhaDiPa Kaydyat tr baryach goshtina bandi ahe bhrashtachar, balmajuri, gutkha bandi etc tarihi hya goshti hotach astat .... Aso
उत्तम 👏👏👏🇮🇳🇮🇳जय हिंद.. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजला तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे वाटेल..
जय हिंद!!
राजकारण म्हणजे आपली मस्तवाल जहागिरी आहे असं समजणाऱ्या महाराष्ट्र मधील सर्व राजकारणी लोकांपासून स्वतंत्र हवं आहे ... नवे विचार आणि नवी दिशा हवी आहे आता
अगदीच 🙌
भाडिपाच्या प्रत्येक भागात स्वच्छ,निर्मळ,आणि विषयाला धरुन विनोदनिर्मिती असते.त्यात कुठेही भडकपणा नसतो.यामुळेच भाडिपाच्या प्रत्येक भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. 🙏👍👍
🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
मराठी माणसावर हिंदी लादण्यात येत आहे त्यापासून स्वातंत्र्य हवं.
चूक English pasun....
खरच इंग्लिश पासून.......इच्छा असून पण मुलांना मराठी शाळेत नाही टाकू शकत कारण सगळीकडे इंग्लिश भाषा ही गरज करून ठेवली आहे
@@yogendrapowar6595इंग्रजी तर काळाची गरज च झाली आहे पण हिंदी नव्हे
@@kirtipatil8125 आपल्या लोकांनाच मराठी माध्यम नको. इंग्लिश काय आपण शिकतोच अस न तस. मराठीची खरी मारेकरी हिंदी आहे. आपल्या हक्काच्या नोकऱ्या भैय्ये घेऊन जातात. कालचीच बातमीत पुणे metro ची तरूणी अजित पवारांना सांगत होती metro मधे मराठी माणूस नाय.
व्हिडियो काढो. आम्ही देखेन्गे
अप्रतिम विडीयो. छोट्याश्या विडीयो मार्फत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, निषेध, क्रांती, असे वैचारीक दृष्टीकोण विनोदाच्या माध्यमातून पटवून देणे हे भाडीपा कडूनच अपेक्षित आहे. सुनिल अभ्यंकर अप्रतिम टाईमिंग. ❣️ सर्व टिमचे खुप आभार व तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!! 🇮🇳🎉❣️
इंग्रजांनी मराठी साम्राज्या कडून हिंदुस्तान घेतला. तो पुन्हा मराठी लोकांनी परत मिळवला. आणि त्यानंतर, हे भैय्या लोग आणि आता गुज्जू हा देश चालवत आहेत, महाराष्ट्राच्या पैश्यावर.
मराठी लोकांनी पुन्हा दिल्ली ला काबीज केली पाहिजे,
आईची वाक्यं अगदी बरोबर👍👍
सुनील अभ्यंकर, या एपिसोड मध्ये तुमचा भाग + डायलॉग पण मोठा आहेच पण त्याचे तुम्ही चीज केले आहे.
हावभाव श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळाप्रमाणे अगदी सहज सुंदर बदलत आहेत. कन्सेप्ट - लिखाण आणि कॅमेरा वर्क पण दर्जेदार... धन्यवाद !
प्राचीन आणि समृद्ध भारताला "India" आणि "हिंदुस्तान" पासून स्वातंत्र्य हवंय!
तेव्हाच भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल.
जयतु हिंदू राष्ट्रम् 🚩
हिंदुस्थान आहे ते.. stan हे मुस्लिम राष्ट्र वापरता Ex. Pakistan,turkmenistan,Kazakhstan,Afghanistan.
शाळेमध्ये हिंदी विषय होता.... का ते आजपर्यंत कळले नाही....त्यापासून आमच्या होणाऱ्या मुलांना स्वातंत्र्य पाहिजे... मराठी माणूस मराठी भैय्या बनत चाललाय
💯💯
मराठी वाचवा मराठी जगवा..🚩
चांगला विषय भाडिपा कडून.
👍👍
Te दोन पुस्तकं वाचण्याचे सांगून तुम्ही चांगलाच अंजन घातलय बुवा.. आणि ते व्हायलाच हवं.. आता कस झालाय माझ्या सकट , कोणी ही काही ही लक्ष वेधण्यासाठी म्हणा का फेमस होण्यासाठी म्हणा.. मत मांडत सुटलाय...
आणि आता मी हे मत मांडलय त्याला लाईक सोबत comment पण करा म्हणजे मला आवडेल... आणि मी पण थोडासा का होईना famous होईल..😊😊
घ्या दिला reply!
लिखाण आणि अभिनय केवळ अप्रतिम…. ❤❤❤
खूपच आवडला.... नेहमी प्रमाणेच
उत्तम.. खूप मोठा संदेश 🎉🎉
आम्हाला अनी जुई आई आणि बबु च पाहिजे.. त्यांच्यासारखं नाही जमत कोणाला
सुनील अभ्यंकर जबरदस्त ॲक्टिंग 👍
khup mast aahe great
Khup chan watla episode. Khup real watla. And thanks for the last thought. 2 pustak hi n wachta comment krnare abhiwyakti swatantra mandat astat. 🙂 ani Happy to see Teekha banao in bhadipa 😃
धन्यवाद सुदेश, मसाला कमी पडत होता म्हणून तिखा बनाओला घेतलं!
Very nicely performed Savita... love u lots❤❤❤
खूप मस्त भाडिपा ❤🇮🇳
Khupach must chhan
sampurna bhadipachya chamula bharatiya swatantrya dinachya khup khup shubhechhya.
Great episode. Now waiting for Aai mi aani ganpati
Very well written Indra❤👌👌
सहसा लाईक करायला हात धजावत नाहीत...८:१० नंतरचा जो भाग पहिला त्या नंतर लाईक करण्याशिवाय पर्याय न्हवता!! नाईलाजाने केवळ एकदाच लाईक करता येते शक्य असत तर सहस्त्र वेळा मनापासुन लाईक केले असते!! ❤❤❤
धन्यवाद, like एकदाच होतं पण share तुम्ही कितीही वेळा करू शकता 😉
Sundar video .. freedom mhanje kahihi karu shakana ha arth ghet ahet loka !
Pan tyat responsibility ani accountability pan aste he visarat ahet
All the characters of different series r so good actors n work very nice.This couple is also grt.husband is unique n vasanti is perfect opposite role.for. husband
धन्यवाद सागर 😄
Ek number.... 3 wela baghitla already 😄😄...episodes ji frequency Thodi Wadhwa.... Me Wat baghat aste new eepisodech nehmi ❤❤
Bhadipa❤
तुम्हाला कशापासून स्वातंत्र्य हवंय?
Sadhya chya ghanerdya rajkarna pasun
Video ajun thoda jast vel chala asta. Content and intent was good.
Swatantrya phaltu content , reels ani fakt like sathi have asnare video pasun have.
Bakiche goshti tar lokanchya hatat ahetch. Jai Hind 🇮🇳
BJP सरकार पासून
भ्रष्टाचार, लाचखोरी, खड्डेयुक्त रस्ते, धर्मांधता, जाती व्यवस्था, हुंडा, लग्न समारंभात मुलीकडच्या माणसांना दिले जाणारे दुय्यम स्थान, अतिरेकी प्रेमापोटी केले जाणारी मुलींची हत्या समाज माध्यमांचा अतिरेकी वापर, दडपशाही आणि बरंच काही..... पण हे शक्य होईल का????
@@girishlad0707 dusre option ahet ka ? Khangress ? M supporting Mamata ? Fashiv Sena ? Brashtvadi ? Landga kejriwal ?Ghar Kombda?
एक दम बरोबर.
जय हिंद वंदे मातरम्
वंदे मातरम!
आई मी
चा एपिसोड लवकरात लवकर पाठवा.
छानच आहे
लय zhakaas
Bhadipa's best farce so far...😂
जय हिंद...🇮🇳🎭🙌🏼
Very nice
आई बाबा इंद्रा.... मस्त... छान विषय घेऊन मत मांडले..😊
Chhan...😊
नक्कीच आवडला
नेहमीप्रमाणेच लय भारी
सर कोथरुड vs धायरी शशांक केतकरला घेऊन होऊन जाऊ दया 👍👍👍
खूप सुंदर 👌👌
धन्यवाद!
2:20 🙏🏻🤣🤣
Mind blowing scripts
Aaple saglech video khup Chan aastat .
Pan ek request yendachya Ganesh utsav madhe pls aai me cha pudcha bhag aana plss
Ek number. Abhivyakti swatryantra.. masta asech BDP che video taka. Pan madhye madhye tya kantalvalnya jahirati nako. Swatantra Dinachya Shubhecha😊
Aai, me cha pan video hava aahe, asha topics var✌🏻✌🏻
Waiting for it❤️
Aai & Me video je banavat nahit tyachya pasun swatantrya have ahe. ❤❤
Mast
उत्तम भाग आहे ❤❤❤
धन्यवाद विकास ❤
Kadak 🔥
❤❤
#bhadipa....love from Goa
Nice video.
Mast😊
Thank you, Sandeep!
🔥🔥🔥
Great Job #Bhadipa
Nice
❤
Mala ha manus khup avdto.. ekdum typical puner marathi feel yeto 😅
मस्त उत्तम भारी 😊
धन्यवाद शंकर ❤
Nival prem❤
❤❤❤
आई आणि मी पुन्हा सुरू करा....
🔥🔥🔥🔥
Thanks
😢😢❤
तुमचे सर्व व्हिडिओ मी भगतो, अतिशय सुंदर क्वालिटी आणि unique content आसतात. एकच विचैराच होत तुम्ही व्हिडिओ colour correction ka nahi karat? Viewers na बघायला आणखीन छान वाटतील. Just ek thought. बाकी काही नाही. बाकी you all the best of best ❤❤ all
👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️
Hindi bhasha atikraman n GJ swarth swairachar pasun.. Pokal ghoshana n jahiratabaji pasun..
Tryst with destiny!!🤣🤣🤣
😂😂😂👍👍👍👍
Apartim content.
majja majja
Mast i love my india
I love India ❤
@@BhaDiPaWe Love*
अतिशय खुसखुशीत! शेवटी शिस्तीला पर्याय नाही!
तसं तर पर्याय जिलेबीला पण नाहीये ! 🤤
❤❤❤❤❤
❤
Indra is back! Euuuu
आता जंगलराज आहे state & Central both.
Chan video
धन्यवाद 😄
Chala jilbya khayla😂
जिलब्या is must 😊
शास्त्र असतं ते!
Aai , ani n jui ch bhari aahe pan
आजच आमच्या घरी शेपु ची भाजी केलीय 😂😅
I m here , video is uploaded just 4 mins ago ...
Right ek divas sajra karun kahi upyog nahi .
Pan parat ekda #BanShepu
Please do an episode on Kothrud vs Vadodara - Kandepohe..😊
वडोदरा कुठे आहे ..?
Gujarat
@@samarthjoshi1870 मग गुजरात आणि इथला काय संबंध ? तिथे मराठी लोक आहेत म्हणून बोलत आहात का .
@@tamrajkilvish9215
Yes..
@@samarthjoshi1870 ठीक आहे
मताच्या पिंका टाकणाऱ्यांनो, जेवढी तुमची लेखणी सुनील अभ्यंकर, शशांक शेंडे या सारख्या कलाकारांसाठी तळपू दे
जिलेबी ❤
परम सुख ❤
उत्खनन केंद्र😂😂
Nirav modi pasun pahije swatantra
आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे
आमचं तर पाकीट अशक्य आहे 😢
Aai mi che videos ana ree
Mazi aai vat baghtiye
Video Chan hota.. pan ajun thoda elaborative pahije hota..
Jai Hindurashtra 🚩❤️🕉️🕉️🕉️