अत्यंत सुंदर आध्यात्मिक माहिती . याची रोपे तयार करा . मी एक विकत घेईल . आणि या वनस्पतीची जपवणुक खुप गरजेची आहे . खरच आपण खुप भाग्यवान आहोत हे रोप आपल्या गावा मध्ये वाढते आहे यालाच आदर्श वनराई तज्ञ म्हणतात . प्रकाश खरोखरच तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे . तुझा मला अभिमान आहे . 🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🥀
दादा खूप खूप धन्यवाद. मी नक्कीच तुमच्यासाठी आणखी काही रोपे तयार करून ठेवतो सोबतच तुम्हाला टेरेस गार्डन वर लागवडीसाठी शुद्ध देशी भाजीपाला व इतर रोपे सुद्धा देतो.
अत्यंत सुंदर आध्यात्मिक माहिती .
याची रोपे तयार करा . मी एक विकत घेईल . आणि या वनस्पतीची जपवणुक खुप गरजेची आहे .
खरच आपण खुप भाग्यवान आहोत हे रोप आपल्या गावा मध्ये वाढते आहे यालाच आदर्श वनराई तज्ञ म्हणतात .
प्रकाश खरोखरच तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे .
तुझा मला अभिमान आहे .
🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🥀
दादा खूप खूप धन्यवाद. मी नक्कीच तुमच्यासाठी आणखी काही रोपे तयार करून ठेवतो सोबतच तुम्हाला टेरेस गार्डन वर लागवडीसाठी शुद्ध देशी भाजीपाला व इतर रोपे सुद्धा देतो.