धन्यवाद अमोल भाऊ......... सिंगल हुक वर शक्यतो कटला हुकप होत नाही पण रहू होतो आपल्या चॅनलवर राहू आणि कटल्याची पूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आहेत त्यामध्ये चारा व हूक लाईन याची पूर्ण माहिती दिलेली आहे तो आपण पाहू शकता........❤️🙏
अमोल भाऊ आम्ही मॅजिक बाईट सिंगल हूक वर ट्राय केली नाही त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काही सांगू शकत नाही पण शक्यतो युज करणे अवघड आहे कारण मॅजिक बाईट एकदम डिल्ली आहे
खुप छान लोकेशन दादा 😊🤗 दादा तुमच्या प्रतेक व्हिडिओ मधून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळते आज सुधा एक नवीन bait पाहायला मिळाले 🙏 त्याच बरोबर खुप छान व्हिडिओ आणि शिकार पण खुप छान केली तुम्ही सगळ्यांनी ❤️❤️😊🤗
धन्यवाद रितेश भाऊ.......... याबद्दल आपल्याला माहित आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले काम आहे....... आपण पण खूप माहितीपूर्ण असे व्हिडिओ बनवता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार............❤️🙏🙂
@@FishingWithRJ07 Hindi can also be understand by Bangladesh, Pakistan and other Urdu speaking people around the world. Hence your channel will having universal viewers/subscribers. Good luck again !!!!
परवेज भाई हरा धनिया लेकिन देसी धनिया लेने का है और उसे ग्राइंड करने का और गेहूं के आटे में मिक्स करके यूज करें इस पर ग्रास कार्प जल्दी अटैक करता है।...........❤️🙏
धन्यवाद अमोल भाऊ.......... तुमच्या जवळच्या ट्रॅकल शॉप मध्ये पॉप ऑफ फिडर मिळू शकेल जर तुम्ही योग्य चारा योग्य सेटअप आणि योग्य ठिकाणी पेशंस ठेवून वापरला तर तुम्ही भरपूर मोठे मासे पकडू शकाल. मी आशा करतो तुम्ही लवकरच 20 ते 25 किलोचा मासा पकडाल.........❤️🙏
Video mast aahe 👌👌👌dada
धन्यवाद युवक भाऊ.......❤️🙏🙂
Mashallah shikar Rajukumar bhai
धन्यवाद मंजूर भाई........❤️🙏
Nice fishing spot aahe ani video khup chan aahe dada
धन्यवाद जाहीर भाई.........❤️🙏🙂
बहुत सुंदर 🐟🎣🎣🎣
धन्यवाद अमर भाई........❤️🙏
छान विडिओ राजा दादा
धन्यवाद संतोष भाऊ..........❤️🙏
Super raj bhav
धन्यवाद शादाब भाई...........❤️🙏
अप्रतिम निसर्ग आणि विडिओ सुद्धा
धन्यवाद भाऊ.......❤️🙏
खुप छान दादा 👌👌
धन्यवाद सचिन भाऊ.........❤️🙏
Jabrdast shikar bhae
धन्यवाद मुबारक भाई.......❤️🙏
👌👌👍 lay bhari
धन्यवाद भाई........❤️🙏
No 1 shikar❤️❤️❤️
धन्यवाद भाई.......❤️🙏
एक नंबर दादा व्हिडिओ आहे
धन्यवाद भाऊ........❤️🙏
Jabardast
धन्यवाद मोहन भाऊ.........❤️🙏
खूप छान वीडियो तुमसे आस्था दादा
धन्यवाद फारुख भाई.......❤️🙏
👌
धन्यवाद भाई...........❤️🙏
1number video dada 👌👌👌👌
धन्यवाद भाऊ..........❤️🙏
Super lover
धन्यवाद अधिराज भाई..........❤️🙏
Ek number bhai.
धन्यवाद जुनेद भाई.........❤️🙏
❤️❤️🎣👌👌❤️🎣🎣
धन्यवाद पवन भाई.........❤️🙏
মাছ ধরার যে কি মজা এটা সবাই বুঝতে পারে না,,আমার খুব ভালো লাগে
আপনাকে অনেক ধন্যবাদ ভাই .............❤️🙏
Nyc
Whatsapp numbr dediye
धन्यवाद नादीर भाई........❤️🙏
इंस्टाग्राम वर या इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन मध्ये आहे
Bahut Khoob bhai bahut badhiya acchi fishing Pakda
धन्यवाद भाई.........❤️🙏
👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟
Thanks Mathew bro.........❤️🙏
👑💪💪👌👌👌👌
धन्यवाद अब्दुल भाई........❤️🙏
दाढी मस्त वाढवली दादा
धन्यवाद अमोल भाऊ.......❤️🙏
Ek no rj bhavu
धन्यवाद साहिल भाऊ...........❤️🙏
व्वा खूपच छान दादा 👍👌Khup Khup chan निसर्ग
धन्यवाद प्रिया ताई.......❤️🙏
Khupch ..mast...RJ bhau...
धन्यवाद अरुण भाऊ..........❤️🙏
1 No video RJ bhau ❤️
धन्यवाद ताहीर भाई........❤️🙏
Ekdam mast rj👍👍👍
धन्यवाद साहिल भाई.........❤️🙏
Ek No RJ dada 👌👌👌👌
धन्यवाद मेजर साहेब...........❤️🙏
Good job Rashid & rajkumar bhai
धन्यवाद इम्रान भाई........❤️🙏
तुमची दोस्ती खुप छान दादा
धन्यवाद फारुख भाई......... दुनियात दोस्तांशिवाय अजून दुसरं आहे का काय........❤️🙏🙂
Welcome back bhai
❤️🙏
Rajkumar bhau good job & good effort
धन्यवाद इमरान भाई..........❤️🙏
लय भारी आहे व्हिडीओ दादा
टिशर्ट लय भारी आहे दादा.
धन्यवाद गोपाल भाऊ.......❤️🙏🙂
कडक r j
धन्यवाद महेश भाऊ..........❤️🙏
Chan location nice catch nice video
धन्यवाद प्रिन्स भाऊ....... खरंच खूप अप्रतिम लोकेशन होतं........❤️🙏
Nice fishing
धन्यवाद भाऊ.........❤️🙏
Tnx राजकुमार भाऊ फुडील व्हिडीओची वाट पाहतोय 💖🔥🔥🔥✌️✌️
धन्यवाद रोहन भाऊ.......❤️🙏🙂
Good catch bhai 🔥👍
धन्यवाद रिजवान भाई.........❤️🙏
Ak 1nbr bahu
धन्यवाद भाऊ........❤️🙏
Rj bhau mast ho
धन्यवाद तनवीर भाई..........❤️🙏
But
अप्रतिम शिकार दादा 👌🎣
धन्यवाद महेश भाऊ.........❤️🙏
214 like 👍👍👍
❤️🙏
Sir nice Fishing🎣
धन्यवाद आनंद भाऊ........❤️🙏
Rj bhau singal hook rohu katla chara sanga
धन्यवाद अमोल भाऊ......... सिंगल हुक वर शक्यतो कटला हुकप होत नाही पण रहू होतो आपल्या चॅनलवर राहू आणि कटल्याची पूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आहेत त्यामध्ये चारा व हूक लाईन याची पूर्ण माहिती दिलेली आहे तो आपण पाहू शकता........❤️🙏
राजकुमार भाऊ तुम्ही कुठे आहे व्हिडिओ का पडलेला नाही
धन्यवाद भाऊ...... लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड करेन.......❤️🙏
नविन breed चा शोध लागला 😀😀👌
धन्यवाद अभिजीत भाऊ....... नवीन ब्रीड नाही ती मिरगलच होती पण एवढी छोटी मिरगल कधी पकडली नव्हती त्यामुळे काही समजत नव्हतं........❤️🙏
Very nice video,, Good Catches👍 Rajkumar Bhai
धन्यवाद सुफियान भाई.........❤️🙏🙂
MASHAA ALLAH, I'm proud of your team
धन्यवाद शरीक भाई.........❤️🙏🙂
म्यॅजिक बाईट सिंगल हुक ला चालती का
Nice,🎣🎣🎣🐟🐟💯👌👌👌👌
धन्यवाद भाऊ........❤️🙏
Majik bit singal hook la chalti ka
अमोल भाऊ आम्ही मॅजिक बाईट सिंगल हूक वर ट्राय केली नाही त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काही सांगू शकत नाही पण शक्यतो युज करणे अवघड आहे कारण मॅजिक बाईट एकदम डिल्ली आहे
खूप छान विडिओ आहे राज भाऊ 👌👌👌राज भाऊ आत्ता नदीला गढूळ पाणी आहे ह्या पाण्यात तुमची ट्रिक सक्सेस होईल का
धन्यवाद नितीन भाऊ........ वाहत्या पाण्याला ही ट्रिक काही काम करत नाही पण थांबलेल्या गडूळ पाण्याला शंभर टक्के काम करते...........❤️🙏
खुप छान लोकेशन दादा 😊🤗 दादा तुमच्या प्रतेक व्हिडिओ मधून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळते आज सुधा एक नवीन bait पाहायला मिळाले 🙏 त्याच बरोबर खुप छान व्हिडिओ आणि शिकार पण खुप छान केली तुम्ही सगळ्यांनी ❤️❤️😊🤗
धन्यवाद रितेश भाऊ.......... याबद्दल आपल्याला माहित आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले काम आहे....... आपण पण खूप माहितीपूर्ण असे व्हिडिओ बनवता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार............❤️🙏🙂
@@FishingWithRJ07 😊🤗❤️
❤️❤️❤️
There is stone
#anandgaikwad
❤️🙏
Masha allah behtaren rajkumar bhai 👍👍👍👍👍👍
धन्यवाद अब्दुल रहमान भाई........❤️🙏
Your team work 💪 superb 👏
धन्यवाद मुदतशीर भाई..........❤️🙏🙂
Video first choose
আপনি চার এর জন্য কী use করেছেন,??
Sar video banva
धन्यवाद भाऊ लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड करेन.......🙏
काय झाले दादा व्हिडिओ टाकला नाही लय दिवस झाले
भाऊ जून ते ऑगस्ट माशांचा अंडी देण्याचा टाईम असतो या काळामध्ये मी शक्यतो मासे पकडणे टाळतो त्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकत नाही......👍
Nice catch 👍👍👍
धन्यवाद भाई.........❤️🙏
good one bro👍👍👍
BUT if commentary in Hindi it will be very good!!!
धन्यवाद भाई......... 15 अगस्त के बाद एक नया सीरी चालू करने वाला हूं जो हिंदी में होंगे यानी 15 तारीख से आने वाले हर वीडियो हिंदी में होंगे ........❤️🙏
@@FishingWithRJ07 Thanks....👍👍👍
Because everyone knows Hindi and where as regional languages are known only in that particular regions..
Good luck 😀
भाई आपने मेरे को जो बात बताईये वो मे पक्का युज करूँगा
@@FishingWithRJ07 Hindi can also be understand by Bangladesh, Pakistan and other Urdu speaking people around the world. Hence your channel will having universal viewers/subscribers. Good luck again !!!!
❤️🙏
This is stone no
राजकुमार भाऊ हा चारा जादा पाणी वाहत असेल तर चालेल का नक्की रिप्लाय द्या 🙏✌️✌️
धन्यवाद रोहन भाऊ.......... जास्त वाहत्या पाण्यामध्ये डायरेक्ट असा चारा चालणार नाही पण जर तुम्ही हा चारा उकडला तर चालू शकतो........❤️🙏
There is no stones
धन्यवाद राहुल भाई........ स्टोन की तरफ से चराई की थी भाई वहां से हुक अटक रहा था इसलिए उसके ऑपोजिट साइड से फिशिंग की है।,...........❤️🙏
Main MP Ratlam se Imran Khan mere ko katle pakdane Ka Item chahie tha aap kaise pakdate ho reply Jarur dena
भाई आप इंस्टाग्राम पर आ जाइए मेरा इंस्टाग्राम आईडी डिस्क्रिप्शन में दिया हुआ है।..........❤️🙏
Bhai Hindi mai video daalo or aache view aayenge
धन्यवाद पवनकुमार भाई.......... जल्द ही नई सीरीज हिंदी में चालू कर रहा हूं।........❤️🙏
Sir line our hook ka size kya hai?
धन्यवाद कार्तिके भाऊ........ हैंड लाइन के लिए हम 40 या 50 एमएम की लाइन यूज करते हैं। 4 या तीन नंबर के मास्टर के हुक यूज करते हैं।.......❤️🙏
@@FishingWithRJ07 Thanks Bhau
❤️🙏🌹🙂
Sir bara katla machli ka liya pop up hook kon sa company ka use karte ho
धन्यवाद भाई........2 नंबर के हवस कंपनी के हुक कार्फ फिशिंग हुक पॉप अप मिडीयम साईज कलर रेड ,वाईट ,येल्लो ,मरून ,पिंक........❤️🙏
@@FishingWithRJ07 kaha milaga sir shop ka number dijeya
भाई आप खुद शॉप मैं जाकर देखकर खरीदी करें ऑनलाइन लोग सही माल नहीं बेच रहे डुप्लीकेट बहुत आ रहा है।...........👍
@@FishingWithRJ07 Ok sir
❤️👍🙂
मला तुमच्या कडून 1 रॉड पाहिजे दादा
धन्यवाद अमोल भाऊ......... मी लवकरच एक giveaway करणार आहे जर नशिबाने तुमचं नाव आलं तर नक्की तुम्हाला रोड भेटून जाईल.........❤️🙏🙂
Bhai hindi me bolo na
धन्यवाद करण भाई........ आगे आने वाले व्हिडिओ हिंदी मे बनाने की कोशिश कर रहा हु.........❤️🙏
Hindi me btao bahi kiya kiya milaya mrathi ni aati
धन्यवाद परवेज भाई......... धनिया पाइनएप्पल एसेंस और गेहूं का आटा.........❤️🙏👍
@@FishingWithRJ07 धनीया दो किस्म का होता हे हरा ओर एक पावडर तो कोनसा लेना हे
@@parvezqureshi5421 hara dhaniya lelo
परवेज भाई हरा धनिया लेकिन देसी धनिया लेने का है और उसे ग्राइंड करने का और गेहूं के आटे में मिक्स करके यूज करें इस पर ग्रास कार्प जल्दी अटैक करता है।...........❤️🙏
सही कहा भाई.......👍
It is wrong
राहुल भाई क्या रॉंग लगा आपको......?
दादा मला pop up feeder पाहिजे. आणि मला तुमच्यासारखा आयुष्यात एक तरी 20 ते 25 kg चा मासा पकडायचा आहे.
धन्यवाद अमोल भाऊ.......... तुमच्या जवळच्या ट्रॅकल शॉप मध्ये पॉप ऑफ फिडर मिळू शकेल जर तुम्ही योग्य चारा योग्य सेटअप आणि योग्य ठिकाणी पेशंस ठेवून वापरला तर तुम्ही भरपूर मोठे मासे पकडू शकाल. मी आशा करतो तुम्ही लवकरच 20 ते 25 किलोचा मासा पकडाल.........❤️🙏
location kont ahe sir😍😍😍
धन्यवाद चेतन भाऊ........ ठोसेघर ला एका सबस्क्राईबरचे तळे आहे.........❤️🙏
👌
धन्यवाद कार्तिके भाऊ........❤️🙏
Super fishing 💚💛💚👍
धन्यवाद सरफराज भाई..........❤️🙏