Pandharpur Wari Live: आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरपूरकडे कशा झाल्या रवाना?|Vithoba|Ashadhi Ekadashi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PandharpurWariLive #आषाढीएकादशी #Vithoba #AshadhiEkadashi
    राज्यातल्या समस्त वारकरी समुदायाचं लक्ष ज्या सोहळ्याकडे असतं तो आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मानाच्या पालख्या शिवशाही बस मधून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. देहूहून संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाही पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्यात. तसंच आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही रवाना झाली. पैठणहून एकनाथ महाराज पालखी, मुक्ताईनगरहून मुक्ताबाई पालखी, सासवडहून सोपान काका पालखी सोहळा रवाना झाला.
    Please donate here - www.ketto.org/...
    Suffering from a deadly disease SCID, my newborn baby is fighting for his life. As a labourer, my husband earns Rs 250 a day - we can't afford our baby's treatment. Please help save our son.
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 5

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली विठ्ठल

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 ปีที่แล้ว

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +3

    ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 3 ปีที่แล้ว +2

    Covide असतांना देखील नियोजन उत्तम आहे..राम कृष्ण हरी♥️🚩

  • @sureshchirde1052
    @sureshchirde1052 3 ปีที่แล้ว +3

    लाज वाटली पाहिजे उद्धव सरकारला मोघल व इंग्रज यांनी सुद्धा असा वारकऱयांना रोखण्याचा डाव आखला नव्हता