आपण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ती लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करावी, ही विनंती आहे. कारण सध्या जाहिरात प्रसिद्ध होऊन सहा दिवस झाले आहेत. आता जर फॉर्म भरला, तर तो दिलेल्या वेळेत पोहोचणे कठीण होईल. त्यामुळे कृपया जाहिरात वेळेत कळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, ही विनंती. आपले सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद!

🙏
Sir ITI sathi kahi requirement asel tr mahiti dya 🙏🙏🙏
Sir nashik jhilyachi kadi yenar ahe
Sir sanitary inspector chya jhaga nahit ith kdi yetil sanitary inspector chya jhaga
Sir dmer and dhs chya vaccancy kdhi yetil staff nurse chya plz sanga sir
Sir yavatmal chi jahirat kevha yenar
Sir paramedical resistration next month madhe hoil apply karta yenar ka
Buldhana district kadhi yenar
Sagal manage honar adhich
Offline ahe kantrati
Sir mahanagrpalika JAHIRAT kadhi yetil nashik chi pilz reply to