खुप छान सोन्याचा हंडाच्या नावाखाली जमीन खोदून घेतली... यासिन शेख संरानी खुप छान भूमिका साकारली आहे आणि इतर कलाकारांनी छान काॅमेडी केली स्वार्थ साधण्यासाठी कोणी ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आवाज आणि एडिटिंग कथानक खुप छान झालं आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤ शुभेच्छुक :-रानवारा एन्टरटेन्मेंट प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर संदीप सुरेश शेटे
😂छान्.भाग.झाला❤सर्व्.कलाकारांचा.अभिनय.छान😂छान्.चित्रीकरण😂
एकच नंबर😂😂
जबरदस्त कॉमेडी झाली हसून हसून डोळ्यातून पाणी आले
भाऊसाहेब कांबळे यांची उत्तम कथानक सर्व कलाकारांची कामे छान एडिटिंग आणि शूटिंग विलास होले यांचं सुंदर झालं. सर्वांना हार्दिक शुभेच्छा 👌👌👍👍
एक नंबर
👌👌👌
Mast
Nice
खुप छान
खुप छान सोन्याचा हंडाच्या नावाखाली जमीन खोदून घेतली... यासिन शेख संरानी खुप छान भूमिका साकारली आहे आणि इतर कलाकारांनी छान काॅमेडी केली स्वार्थ साधण्यासाठी कोणी ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आवाज आणि एडिटिंग कथानक खुप छान झालं आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
शुभेच्छुक :-रानवारा एन्टरटेन्मेंट प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक कॅमेरा आणि एडिटर
संदीप सुरेश शेटे
यासीन भाई शेख सरांची अफलातून भूमिका
परतेकक्षात असे नाही🙅
Mast