SCT वैदिक च्या पोसनाने माती सुपीक झाली व मुळांची संख्या जबरदस्त फळांची संख्या जबरदस्त यामुळे फळे आणि झाडे दणकट आहेत टोमॅटो दगडासारखे घट्ट आहेत घराचे प्रमाण जास्त आहे. ❤❤ जय SCT वैदिक ❤❤
SCT वैदिक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे झाडाचे आरोग्य सुधारले झाडाची पानाची कॅनोपी खुप छान आहे फळांची संख्या जास्त आहे माती बलवान पीक पैलवान शेतकरी धनवान असे आपले ब्रीद वाक्य आहे
Your product is good But there is a suggestion for your TH-cam videos 1. Follow a standard questionnaire format which provides viewers all information (This can further be divided into small steps 2. Try to explain right from beginning to end with all benefits 3. This will help you to keep video duration very low If you analyse your channel, most of the viewers don't watch full video and therefore they miss important features of your product If video duration is around 10 minutes then most of viewers will watch it till and and your product can be marketed properly
Ur suggestions is appreciated But we are not entertaining those viewers who are not interested in self study ‼️ If they hv no common scene to find out which is better for them , we will not going to entertain them ☝️ They must ready to harvest more and more knowledge ‼️ The people who are only interested in products and money 💰‼️ Those are not our targets Our target is sincere farmers who are sensible for human and farming ‼️ We want to change the concept of farming, we want get back honour of farming to the SCT users ‼️
*कोणतीही variety शेता मध्ये लागवड करत असताना आपण काय पोषण देतोय याला variety पेक्षा ज्यास्त महत्त्व आहे.* *निरनिराळ्या प्रकारच्या टोमॅटोच्या variety लागवड करून केवळ आणि केवळ पोष्णाच्या बळावर आपण भरघोस उत्पन्न मिळवुन चांगला बाजार भाव घेवू शकतो हे यातून पाहायला मिळते.* *रासायनिक शेती करताना आपण रोगराई बाबत माहिती ठेवतो पण SCT मध्ये केवळ पोषण schedule पाळले तर चिंतामुक्त आणि विषमुक्त शेती निवांत पैकी करू शकतो*. *रासायनिक आणि SCT प्लॉट मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.*
SCT वैदिक च्या पोसनाने माती सुपीक झाली व मुळांची संख्या जबरदस्त फळांची संख्या जबरदस्त यामुळे फळे आणि झाडे दणकट आहेत टोमॅटो दगडासारखे घट्ट आहेत घराचे प्रमाण जास्त आहे. ❤❤ जय SCT वैदिक ❤❤
आजपर्यंत ३५ लाख रूपये झाले ३ लाख खर्च झाला ,
अजून ३५ लाख होतील अशी फळधारणा आहे ☝️👏👏👏
अविश्वसनीय
खूप सुंदर प्लॉट असुन टोमॅटोची गुणवत्ता देखील अप्रतिम आहे. छान रिझल्ट SCT वैदीक चे आहेत.
SCT वैदिक खरच गुणवत्ता , कॉलिटी , उत्पन्न बद्दल कितीही बोलो तरी कमीच आहे ग्रेट रिझल्ट ग्रेटSCT वैदिक👍👍
SCT वैदिक टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे झाडाचे आरोग्य सुधारले झाडाची पानाची कॅनोपी खुप छान आहे फळांची संख्या जास्त आहे माती बलवान पीक पैलवान शेतकरी धनवान असे आपले ब्रीद वाक्य आहे
जबरदस्त पानांची काळोखी व फळांची चकाकी अतिशय सुंदर आहे हे सर्व sct वैदिक टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे
सर तुम्ही SC T चे खत वापर ताका मी एक शेतकरी आहे मला तुमचा आनुभव पाठवा
खूप सुंदर प्लॉट आहे हे सर्व ए सिटी वैदिक मुळेच शक्य आहे
छान क्वालिटी आहे। 100% SCT
खूप मस्त सेटिंग आहे आणि खूप सुंदर टोमॅटो जमलेला आहे राम सर तुम्ही सत्यच म्हणता ऐकावे जनाचे पण करावे अनुभवाचे
👌👌👏Best Video... SCT VEDIC👌👍
मी . SCT चे खत वापरत आहे मला जबरदस्त रिजल्ट आले आहे हे 100% खर आहे शेतकरी मित्रांनो
जबरदस्त प्लॉट आहे एसटी वैदिक ची कमाल
जबरदस्त प्लॉट विषमुक्त 👌
SCT Vadik he jamniche ani zadacha garaj purn karat ahe canopy settings khup chan
Your product is good
But there is a suggestion for your TH-cam videos
1. Follow a standard questionnaire format which provides viewers all information
(This can further be divided into small steps
2. Try to explain right from beginning to end with all benefits
3. This will help you to keep video duration very low
If you analyse your channel, most of the viewers don't watch full video and therefore they miss important features of your product
If video duration is around 10 minutes then most of viewers will watch it till and and your product can be marketed properly
Ur suggestions is appreciated
But we are not entertaining those viewers who are not interested in self study ‼️
If they hv no common scene to find out which is better for them , we will not going to entertain them ☝️
They must ready to harvest more and more knowledge ‼️
The people who are only interested in products and money 💰‼️
Those are not our targets
Our target is sincere farmers who are sensible for human and farming ‼️
We want to change the concept of farming, we want get back honour of farming to the SCT users ‼️
It's created supper quality food ❤❤❤❤
Very nice setting ❤❤❤
खूप सुंदर प्लॉट आहे sct वैदिक मूळ अशक्य आहे
शेतकरी म्हणतात कृषि अमृत टाकेल तेवढे कमीच आहे, जो एकदा SCT वापरतो त्याचे SCT बरोबर चे नाते घट्ट होते
खुप छान व्हीडिओ 👌👌
सॉईल चार्जर टेकनॉलॉजि चे पोषण कृषी अमृत ची किमया 👌👌🍅🍅
खूफ छान मनाला आनंद वाटला
वैदिक सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चा वापर म्हणजे फळावर चमक कॅनोपी व पांढरी मुळी खूप छान आहे
खूपच छान
एकदम जबरदस्त 👍
जबरदस्त टोमॅटो प्लाँट.
जबर दस्त टोमोटो प्लॉट
भात, कडवा, पावटा, हापुस आंबा या कोकणातील पिकांसाठी वापर करता येईल काय? खासकरून हापूस आंब्यासाठी.
खुप छान प्लॉट 👌👌💪💪💪💪💪
Top Quality 🔥💪
Very nice 👌👌👌👌
Khup chan 👌🙏
SCT VEDIK SUPER
Nice video sir 👌👌
एकच नंबर
👍
👍👍👌🌱SUPER
Good
गंगापुर जि औरंगाबाद मधे कुठे मिळ्ल किवा नगर मधे
विषमुक्त शेती म्हणजे एस सी टी वैदिक वापरल्यावर होणार आहे
ऐकावे जनांचे परी करावे अनुभवाचे ,
खूप सुंदर quality , size , पानांची quality ,फूटवे अप्रतिम ,
SCT vedik tomato
18.44🍅✌️✌️✌️❤️😘😘🔥🔥🔥🔥🔥🔥
Verity ल जास्त महत्व नाही आहे तर तुम्ही त्याला पोषण क्या देता याला महत्व आहे
👌👌
सोईल चार्जर वैदीक मनात बसल पाहीजे
✌️✌️✌️✌️
जबरदस्त रिझल्ट
Guntyala 1 bag mg konta kharch kami aahay jast kharch hoto mg
😊👌
*कोणतीही variety शेता मध्ये लागवड करत असताना आपण काय पोषण देतोय याला variety पेक्षा ज्यास्त महत्त्व आहे.*
*निरनिराळ्या प्रकारच्या टोमॅटोच्या variety लागवड करून केवळ आणि केवळ पोष्णाच्या बळावर आपण भरघोस उत्पन्न मिळवुन चांगला बाजार भाव घेवू शकतो हे यातून पाहायला मिळते.*
*रासायनिक शेती करताना आपण रोगराई बाबत माहिती ठेवतो पण SCT मध्ये केवळ पोषण schedule पाळले तर चिंतामुक्त आणि विषमुक्त शेती निवांत पैकी करू शकतो*.
*रासायनिक आणि SCT प्लॉट मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.*
👌👌👌👌👌🙏🙏💪
जबरदस्तटोमॅटो चा प्लॉट फळांची संख्या जास्त कॅनोपी चांगली हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य
एकदम जबरदस्त 👌👌👍