Letter madey मोहदय chay khali je 2 passge aahet १/१ selecta karu tyala middle alignment dyachi ka 1 ka da cha puran passge la dili tar chal te
Sir me 7 October 2024 exam dili repeater achi ani majha 2 vela tech center Al tithe 2 vela majh hya veles hi exam madhe problem jhala te ree am ghetil ka cursor disat navat
Madam cursor disat nahi yabaddal suchana dilelya hotya hall ticket var
Sir me email, passage barobr kel tyanantr computer hang jhal pn tyani punha login krun dil tyanantr statement letter ani objective jhale
Tr sir majhe email ani passage already submit jhalele asnar n
Plz reply
Sir exam madhe backspace use kele tar chuka count houn mark cut hotat ka?
सर परीक्षा मध्ये ईमेल ला, स्पीड ला, स्टेटमेंटला ,Letter टायपिंगला व Objective Question ला किती किती वेळ असतो आणि मी ISM च्या Unicode font मध्ये practice करीत आहे त्याच्या मध्ये exam येती का ?
Sir maji marathi 30 passage mdhe last chii ardhi line rahile aahe tr kahi problem nahii na yenarr
Sir please reply . माझी 12 तारखेला इंग्लिश 40 ची exam झाली आणि .स्पीड passage मध्ये एकूण 4 paragraph होते. माझा सगळा passage 7 मिनिटात झाला .पण मधील 2 लाईन लिहिलेच नाही .तर मग मी पास होईल का .मला 40 पैकी 16 पडतील का ?
Fullstop cha issue yet ahe sir me varti aslelya fullstop vr practice keli ahe exam la Khali yet ahe tr Kay upay ahe
Sir all statement format zalayv middle alignment de tat ka aam chya mam ni shikvala aahe
माझी 18 जून 2024 रोजी मराठी exam आहे
सर चुकून 2 वेळा स्पेस पडला तर तर फुडील word ची arrangement चुकून सगळ्या फुडील word चुकीचे दाखवणार का
अर्जंट रिप्लाय sir
सर माझा शेवटचा प्रश्न
" क्रम" असा शब्द आहे यातील क्र हा शब्द मी असे लिहितो की
सर्वप्रथम क दाबून नंतर शिफ्ट दाबून त्याला अर्धा करतों अणि र जोडतो
तर हे बरोबर आहे का
कारण काही मुलं
सर्वप्रथम शिफ्ट दाबून धरून क दाबतात अणि नंतर
र. जोडतात
यातील बरोबर कोणते किंवा दोन्ही बरोबर असते सर
Sir letter mdhe subject bold krayla visarle aani 1ch tab dila tr keti marks cut hotatt
Sir GCC software madhe type kartana inverted comma chukat aahe tar te kasa type करायचा
English 40 LA mcq la mi Mouse ne click kell.. Green zale.. Mi Next ase kele nhi.. Khi problems nhi na
Sir mala direct 40 wpm ch pahije pan direct 40 wpm milat nahi ase manatat kay karu
सर पुढची exam कधी असेल
Sir marathi chya exam la passage madhe kiti lines asatat
लाईन माहित नाही पण पण 975-1050 की स्ट्रोक असतात with space किंवा त्या पेक्षा कमी
Sir speed madhe passage type karun zalyavar passage chi alignment justify karaychi aste ka ?
2025 मधे English आणि मराठी typing च्या परीक्षा कधी होणार आहेत ?
Sir me mazhe keyboard gheun jau shakte ka exam la allowed ahai ka
Sir pls reply
Email madhye English bhasha change kashi करायची आणि नंतर माराठी कशी करायची
ओलझ रिप्लाय sir
Ism बंद करायचं स्क्रोल lock बंद करून मराठी चालू बंद करता येतात एकदा क्लास मध्ये प्रॅक्टिस करा
@@vilaschatur ok सर
आणखी एक प्रश्न कॅप्सलॉक बटन चालू ठेवायचे का बंद किंवा त्याचा मराठी शि काही संबंध नाही
सर exam चांगली गेली आहे pasage बी complete झाला आहे
पण सर त्यानी दिलेला फाँट( स्क्रीन वरील डाव्या बाजूचा जो आपण पाहून टायपिंग करत असतो)माझ्या फाँट (आपण टायपिंग करतो तो)पेक्षा बरका असतो का
कारण माझ्या सर्व लाईन्स त्यांच्या लाईन chya खाली गेला होत्या
Marathi 30 wpm typing cha result kdhi lagel?
Marathi 40 demo exam upload kra
Speed passage made eng-marthi madhe 2 markacha
Grece ahe ka sir ?
Sir ism chya kontya font madhe exam honar aahe remington ki typewriter?
सर आम्हाला Trial passage आलेच नाहीत , Eng 30 40 ला , Direct mail चालू झाला मग speed 7 मिनिट
Sir kiti line yenar marathi 30 la
सर मी आत्ताच इंग्लिश 30 ची एक्साम दिली, 3 मिनिटांचा ट्रायल पॅसेज नाही आला
लॉगिन झाल्यावर डायरेक्ट मेल सुरू झाला.
Sir udya paper aahe sakali 9 la ple disimal prodlem cha video lavakar upload kara
Ple sir help kara pls pls plsjjjjjj help pls video upload kara pls 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔😔
Pls pls plsjjjjjj sir 11 bacha che objective video upload kara na sir🙏🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔
Sir all border नंतर middle alligent नाही केल ना आम्हाला middle alligent शिकवले आहे .
@@itsme-lj1rb आणी लेटर मध्ये पॅराग्राफ ला justify पण नाही केले
शब्द चुकला तर backspace chalto ka
पूर्ण passage होण्यासाठी किती शब्द missout करू शकतो. मला जोड अक्षर type करायला खूप वेळ लागतो
सर मोठे मोठे शब्द सोडून छोटे छोटे शब्द केले तरी चालते ना ??
म्हणजे Line सोडण्याऐवजी अवघड मोठे शब्द सोडले तर आणि खालचे छोटे छोटे शब्द केले तर ??
passage चा अर्थ लावत नाहीत , २० मोठे शब्द पर्यंत सोडले तरी पास होते . .
हो पण खूप लक्ष पूर्वक करा 10-12 शब्द फक्त सोडा जास्त नाही कारण टाईप करताना पान थोड्या फार चुका होणारच आहे
@@vilaschatur हो मी Eng 40 ला केले आहे . मोठे मोठे शब्द सोडून calculated risk ओळी सोडण्यापेक्षा
@@vilaschatur सर आणि तुम्ही म्हटले की त्या शब्दाच्या जागी कोणतेही अक्षर Type करायचे . मी तसे केले नाहीये Direct मोठे अवघड शब्द सोडून पुढचे छोटे छोटे शब्द केले आहेत . E Learn वर तशी practice करून कायम पास होते .
ही पद्धत चुकीची आहे पण पूर्ण शब्द न लिहिता एक अक्षर लिहायचे जास्त शब्द गाळले तर तो passage चुकी मध्ये गणला जातो e learn हे प्रॅक्टिस सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे अशी रिस्क घेऊ नका.
Sir 40 kiti lines asatat
खुपच मार्गदर्शक.....🙏