नदीचं मूळ साधूच कूळ पाहू नये...गाय दूध देते पण ती काय..काय ...खाते हे पाहून जर दुध काढायला गेलो तर अवघड वाटेल ....म्हणुन साधु संतांना छळू नका...नसले पटत त्यांचे तर त्यांच्या मागून जा ... त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करु नका...कारण देवा पेक्षा साधु श्रेष्ठ आहे...साधुच्या मागे गेले तर कल्याण होईल ...पुढे गेले तर वाटोळं झाल्याशिवाय रहाणार नाही...कोणत्याही व्यक्तीला साधुचा परिहार घ्यायचा अधिकार नाही ...
नदीचं मूळ साधूच कूळ पाहू नये...गाय दूध देते पण ती काय..काय ...खाते हे पाहून जर दुध काढायला गेलो तर अवघड वाटेल ....म्हणुन साधु संतांना छळू नका...नसले पटत त्यांचे तर त्यांच्या मागून जा ... त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करु नका...कारण देवा पेक्षा साधु श्रेष्ठ आहे...साधुच्या मागे गेले तर कल्याण होईल ...पुढे गेले तर वाटोळं झाल्याशिवाय रहाणार नाही...कोणत्याही व्यक्तीला साधुचा परिहार घ्यायचा अधिकार नाही ...
अगदी बरोबर maharaj🚩
अगदी बरोबर महाराज प्रत्येक जण आपल्या सोईनुसार आपल्याशी वागतो
Khoop chaan udharn dil mauli . Mi pahili bar tumch kirtan eikle khoop bhari vatle . Jay hari
सुंदर किर्तन करतात महाराज सुंदर बोलतात कृष्ण भगवान परमात्मा सारखे वेष धारण करतात छान कृष्ण भगवान . 🌹🌹🙏🌹🌹राजेंद्र जाधव .
Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏 Apratim khup sundar
जय श्री राधे
राम कृष्ण हरी महाराज
खूब सुंदर बाबा जी,😊
महाराजांनी छान उदाहरण दिल सहज लक्षात राहण्यासारख आचरणात आणण्यासारख!!!!
अगदी बरोबर महाराज श्री कृष्ण दिसस
राधे राधे
मस्त माऊली 👌👌🙏💐
Jay shri radhe.radhe
राधे राधे महाराज
👌👌🙏🙏 राधे राधे जी खुप छान कीर्तन दादा 💐💐💐💐
खूप छान कीर्तन आहे
जय हरी महाराज
रामकृष्ण हरी
ram krishna hari
जय श्री कृष्ण
🙏जय श्री कुष्णा🙏
अगदी खरी गोष्ट आहे गुरुवर्य
Bolne rahile Radhe Radhe
जय श्री राधे महाराज जी🌹🌸🌹किती छान बोलता महाराज
👌👌👌
खुप छान महाराज
तुम्ही बोललेले भाषा खूप आवडते .जय राम कृष्ण हरी
Radhe Radhe Maharaj ji
राधे राधे बाबा
❤❤
छान माहाराज
Kupch chan mharaj mi akole sagamner cha ahe
Jay Mata Di I Tujhe Thor Upkar
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Lai bhari maharaj
Ram... Ram...
जगातील रीत आहे माऊली 🙏
Khupch Chan.......
राधे❤
छान बोलता माहाराज
अगदी बरोबर आहे महाराज
Jay Shri Krishna
Very good exllent khandesh he is proud ahirani maa
Jay shree Ram Ram jay Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏
❤
🌹🌹🌹🙏🙏🌷🌷
खूपछान
😅
Jay shree. Rade. Sham
मानव कल्याणाची गरज आहे.
एकदम परखड उत्तर प्रभु
Jay.Sri.kruhana
Jay.Sri.kruhana
खूप छान
जय हारी
हेट्याक रविकीरन
😢😢
Maharaj krsana bagavan disatat
Maharaj mi tumhala tarikh 13 /06/2023 baghitle hote shindhkheda la barobar na tumhich hote ka ??? Kuni dusre???vicharu Nako vicharu ....Ani shindhkheda dhule vaypur Marge tumhi tich busvar baslo hoto pn tumchya
सद्गुरु गोदड महाराज कर्जत एकदम
आपण संत आहात माऊली आपल्यावर प्रश्न उचलणे म्हणजे ब्रह्म पापा
बरोबर 🚩
Maharaj krisan bagvan disata
Radhe radhe kanha
Khup Chan
बहिनं सल हाई त अमना गोंडगाव ले वयन होत.
केस फेट्यात बंदित.जा
तु माणुस आहे का😂 का आधी विचार कर नंतर किर्तन काराला सल्ला दे😂
Tuze aadhi bagh
जय हरी माऊली
जय श्री कृष्ण