ताई एवढे लांब लांब जाउंन बाजारचे वीडियो बनवन्या पेक्षा आपल्या मुंबई जे बाजार लागातात आठवड्यात चे ते वीडियो बनवा कामोठे उल्वे खारघर पनवेल बहुतेक ठिकाणी लागतात ते कवर करा
मी ते पण काढते पण हा बाजार आमच्या गावा जवळ आहे आणि जे लोक शिवनेरी किल्यावर जातात त्यांना जर गावावरून काही आणायचे असल्यास ते या बाजारातून घेऊन येऊ शकतात म्हणून हा विडिओ 🙏😊
खूप छान ताई.हे माझे गाव जुन्नर शिवनेरी किल्याजवळच
भारी ना 😊🙏
Thanks ताई असेच विडिओ दाखवा 🙏🙏
छान व्हिडिओ आहे एकदमच भारी 👌👌
छान व्हिडिओ आहे ताई!❤❤
Khup chan. Mind fresh zale ekdum.
😊🙏
मी पण जुन्नरची आहे खूप छान आहे
Mast na 😊🙏
Kiti chhan Antarchi aai mast thikan shodhat topli mast gavakade khoop mahag detat
🙏😊
Mi pan junnar chi ahe gavi gelyavar mi sudha hya bazarat jate tu video banavlas khup chan vatle
🙏😊
Kidr hai ye tai location
Junner pune
खूप छान माझें गाव पण जुन्नर जवळ 3🙏🏻आहे मी पण गावी गेल्यावर आई सोबत या बाजारात नक्की जाते तुला फिरताना पाहून गावची आठवणं आली ❤️
भारी ना 😊
कोणतं गाव आहे तुमचे
@@lifewithantara वदज जवळ निमदरी माहेर आहे माझं
Ok
मी पारुंडे ला आली होती
भवानी आईच्या मंदिरात याच राहून गेलं यावर्षी
Nimdari la mazi bahin rahte
Nice video
Thank you 😊🙏
Tai pune madhe ajun kuthe aahe bajar.?
मला पण माहीत नाही 😊🙏
Aantra tuze Gav Aahe ka me pan junner chi Aahe mast 👌👌👌👌🫶
Ho
Thank you for watching 😊