शितल आणि सचीन तूम्हाला माझा नमस्कार _ तूम्ही फार मोठे वास्तववादी कवी आहात . तूमचे आदर्श वास्तववादी महापुरुष आहेत . म्हणूनच तुम्ही पण तोच मार्ग धरला आहे . मला अभिमान आहे तुमचा
शितल ताई मी एक कीर्तनकार आहे मी तुला नेहमी ऐकतो काय माहित तुझ्याकडे पाहिलं की असं वाटतं तुझ्यात माझी बहीण दडलेली आहे माझ्या घरी शेकडो लोकांची वर्दळ असते पण सर्व जाती-धर्माची माणसं एकाच सोप्यावर बसतात व एकच कप बशी ने चहा पितात दरवर्षी शिवजयंती भीम जयंती फुले शाहू जयंती या सर्व जयंती माझ्या नियोजनाने माझे बहुजन समाजाचे बंधू ते करून घेतात आम्ही शिवजयंती भीम जयंती संयुक्त करण्याचा आमचा मानस आहे परंतु प्रत्येक गावात काही विक्षिप्त माणसं असतात आणि ते सर्वांना एकत्र येऊ देत नाही कोणी तरी म्हटलं आहे हर धरम मे नेकी की बस्ती है l और हर धरम मे धंदे होते है l और सही बात तो ऐसी है हर गाव मे हर धरम मे सत्या नाश करनेवाले कुछ लोग गंधे होते है ll म्हणून काही लोक त्यात एकत्र येऊ देत नाही करिता ताई मला खूप दिवसापासून शिवजयंती किंवा भीम जयंती ला तुमचा कार्यक्रम ठेवण्याची इच्छा आहे तरी कृपा करून ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे तरी एखादेवेळेस निवांत असल्यास फोन करावा ही एका भावाची आज्ञा वजा विनंती आहे माझा मोबाईल नंबर ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर 94 21 40 66 88 97 66 13 4436 ताई माझगाव तसं व्यसन मुक्तच आहे परंतु त्यात अजून भर पडावी व अठरापगड जाती गुण्यागोविंदाने नांदावे त्यासाठीच हा प्रपंच बाकी काही नाही आपलाच एक श्रोता माऊली.
Sheetal tai ani schin male Apli HI Jodi khupach Chan Ahe. Ani Aple vichar sudddha Ekch ahe. Very nice tai Krantikari Jai Bheem. Maji mulgi pan Chan gane mante tila tumche gane khup khup Avdte .
Puna jawe shalet Punha ti disawi. Shikaicha ka hoina lasawi masawi. Ata banun gosawi je hai te sosawi. Visrun jawe lasawi masawi. Sakali lawkar uthun bhandi ghasawi Ani jamla tar farshi pan pusun ghyawi.
तुम्हा दोघांचा संघर्ष प्रेरणादायी आहे
खुप सुदर ताई दादा तुम्ही युवा पिढीचे आमचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत
शितलताई सचिन दादा काय प्रतिभा हे या शहीर कवींची सर्व स्तरापर्यंत यांची कविता पोहोचली पाहिजे सलाम तुमच्या प्रतिभेला.
ऐक पाखरु भेटलं जीवा भावाचं वाटलं , हृदयाच्या गाभ्यातुन आलेल्या भावना प्रधान ओळी,अतीशय सुंदर 🙏🙏
शितल आणि सचीन तूम्हाला माझा नमस्कार _
तूम्ही फार मोठे वास्तववादी कवी आहात . तूमचे
आदर्श वास्तववादी महापुरुष आहेत . म्हणूनच तुम्ही पण तोच मार्ग धरला आहे . मला अभिमान आहे तुमचा
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वरती गाणी म्हणत चला कारण बहुजनांच् एकमेव खंबीर नेतृत्व स्वाभिमानी कर्तुत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आ हे त
शितल ताई मी एक कीर्तनकार आहे मी तुला नेहमी ऐकतो काय माहित तुझ्याकडे पाहिलं की असं वाटतं तुझ्यात माझी बहीण दडलेली आहे माझ्या घरी शेकडो लोकांची वर्दळ असते पण सर्व जाती-धर्माची माणसं एकाच सोप्यावर बसतात व एकच कप बशी ने चहा पितात दरवर्षी शिवजयंती भीम जयंती फुले शाहू जयंती या सर्व जयंती माझ्या नियोजनाने माझे बहुजन समाजाचे बंधू ते करून घेतात आम्ही शिवजयंती भीम जयंती संयुक्त करण्याचा आमचा मानस आहे परंतु प्रत्येक गावात काही विक्षिप्त माणसं असतात आणि ते सर्वांना एकत्र येऊ देत नाही कोणी तरी म्हटलं आहे हर धरम मे नेकी की बस्ती है l और हर धरम मे धंदे होते है l और सही बात तो ऐसी है हर गाव मे हर धरम मे सत्या नाश करनेवाले कुछ लोग गंधे होते है ll म्हणून काही लोक त्यात एकत्र येऊ देत नाही करिता ताई मला खूप दिवसापासून शिवजयंती किंवा भीम जयंती ला तुमचा कार्यक्रम ठेवण्याची इच्छा आहे तरी कृपा करून ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे तरी एखादेवेळेस निवांत असल्यास फोन करावा ही एका भावाची आज्ञा वजा विनंती आहे माझा मोबाईल नंबर ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर 94 21 40 66 88 97 66 13 4436 ताई माझगाव तसं व्यसन मुक्तच आहे परंतु त्यात अजून भर पडावी व अठरापगड जाती गुण्यागोविंदाने नांदावे त्यासाठीच हा प्रपंच बाकी काही नाही आपलाच एक श्रोता माऊली.
Dnyaneshwar Warade nice
प्रसन्न जोशी सरान्सारखे फार कमी पत्रकार आज शिल्लक राहिले आहेत जे सत्याची बाजू दाखवण्यासाठी प्रयत्नशिल असतात.
समजाला वाचा फोडणारे कवी
सलाम तुम्हाला शितल ताई आणि सचिन दादा👌
खुप छान ताई,,,,जय लहुजी,जय महाराष्ट्र
Apratim..💐💐💐💐🙏
Real fact ahe sachin Sir and shital tai... salute your working attitude....
सचिन दादा शितल ताई तुम्ही ग्रेट। आहात..
एक पाखरू भेटलं, जिवाभावाच वाटलं... 👫
🙏👌👍
जय भिम जय शिवराय जय मिम जय मल्हार जय ताई साहेब
जय लहुजी जय आण्णाभाऊ
Such a inspirabl story great sachin sir & Shital mam
खुप सुंदर ताई.....
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
Sheetal tai ani schin male Apli HI Jodi khupach Chan Ahe. Ani Aple vichar sudddha Ekch ahe. Very nice tai Krantikari Jai Bheem. Maji mulgi pan Chan gane mante tila tumche gane khup khup Avdte .
kiti chan Kahi tari navin ani vegl khup chan
खुप छान आहे विचार सचिन दादा शितल ताई जय भीम
🙏जय भीम 💙✊🙏
अप्रतिम ताई
Khup chhan...👏👏👏
Nice...Sachin n shital special thanks ABP maza...
खूप छान, अभिनंदन
मस्त
Tai tumhi great ahat,....
Sachin and shital both are nice
Prasana sir thanks
एक नंबर
👌
खूप छान👌👌👍
Jay bhim 😍💙
हेच खरं साहित्य
जयभीम जय मूलनिवासी, बढिया
💐💐❤️🙏
अस आभाळ गळू लागळ की मातीला गंध येतो. मग अंकूर फुटून सुगी येते.
Very nice Mulakhat sar.jay India.
Awesome
I am proud of Tai.
जय भीम
Amulya vichar
Pravin suryawanshi - NICE
🚩
👍👍👍👍👍👍
Nice 👍 👌
खूप छान
Khup Sundar..
Good job Sachin Da an sheetal tai
Nice..
I. Like. Very. Good
खूप छान ताई
ताई सलाम
Marathi Ovi Ajay Atul yani ekhadya chitrapatat Sadar karavi Ani tyachi royalty Sachin Mali Ani Sheetal Sathe yana dyavi.
Jaybhim jaybharat
जय लहुजी..
सचिन सर शितल खूप छान
Good
Khupch chan
Khup cchhan👍👍🙏🙏
🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌
Nice खुप छान
खुपच छान
तुमच्यासारखे मानस जिवंत असताना मराठी मरणार नाही
Jay bhim shital tai sathe
Super
Best
Nice
jay lahuji tai
बहुत बढिया.
Sachin ani Shital Best luck.
Jayabhim tai. Dada
Nice tai
Shital tai n Sachin dada aplya doghyancha Adarsh Yuva pidine ghyaylach hava tumhi dogh pn gret ahat
Don Special
सुंदर कविता 💐💐👌👍
Nice👌👌
You both are the real Hero of society, I salute both of you.
Mast
Jay.m.phule
JAY BHIM
Jay bhim comred
Super Dancer
Jay bhim
Yup I am super
Puna jawe shalet Punha ti disawi. Shikaicha ka hoina lasawi masawi. Ata banun gosawi je hai te sosawi. Visrun jawe lasawi masawi. Sakali lawkar uthun bhandi ghasawi Ani jamla tar farshi pan pusun ghyawi.
खूपच सुंदर
खुप छान
Good
जय भीम