हाय माऊ ताई मी अनेक विडिओ पाहिले तुझे आज 1st कंमेंट करत आहे खूप कष्ट करतेस तू आणि खुश असतेस .......ताई आम्हाला पण तुझे आशिर्वाद दे आणि तुझ्यासारखं आनंदी राहायचा मंत्र आणि बळ दे.....खूप खूप शुभेच्छा ताई
Mau you are descent and beautiful my sister♥️ may god grant your every wish come true,you are gifted and unique the way you are 🙏🏻take care👍🏻subscribed ur channel
मी आधी खूप घाबरत होतो ट्रान्स community ला पण आपले विडिओ बागून भीती तर दूर झाली आणि आदर वाढला .........मी 1 बेकरी chef आहे मला अनेक कष्ट केल्यानंतर आज मी माझ्या आवडीच्या फील्ड मध्ये जॉब करत आहे मला पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देणार का ? मी बाबांचा स्वप्नां पूर्ण केले mechanical engg केले जॉब केला आणि नंतर अनेक खाच खळगे असताना पण बेकरी शेफ झालो आहे बग.........तुझे विडिओ पाहिले की 1 नवीन स्फूर्ती मिळते
माऊ तु खुप छान दिसते म्हणजे रोजच तु छान दिसतेस दिवस भर इतकं फिरून थकून तरीही एकदम फ्रेश वाटते .छान होती व्हिडिओ तुझी माऊ माझ्या मुलीच लग्न आहे तु तिला आर्शीवाद दे .
माऊ तुझा व्हिडिओ बघून मला खूप वाईट वाटलं....तुझी अवस्था बघून नाही...मला वाईट वाटलं की मी तुझ्या साठी तुझ्या सारख्या साठी काहीच करू शकत नाही.......m really sorry.😑... तू खूप positive आहेस. देव करो की तुला सगळं सगळं भेटु दे..तुला जे जे हवं आहे तुला भेटू दे .....love u and... RESPECT ❤️
पैसा येतो तो सुखा सुखी येत नाही. सर्व लोकांना सामोरे जावे लागते. daily रुटिंग. आहे.रोज वेगळे वेगळे लोक. लोक कसे भेटतात. जोगति जीवन जगताना खूप सहन करावे लागते.लोकांचे बोलणं ..कोण चांगले बोलते .कोण वाईट..तरी पण हे सर्वांशी च प्रेमाने वागतात. पोटा पाण्यासाठी करावे लागते..या.लोकांचा पैसा दिसतो. पण ते कसे कमवतात त्यांनाच माहिती असते..
खूप छान मा...एक मण आहे की अधांरात तीर मारल्या सारखं तो योग्य जागी लागेल की नाही माहित नाही... रोज पोटापुरते मिळेल की नाही माहित नाही तरी रोज सकाळी उठल्यापासून जायचं तरी मा तुमच्या चेहर्यावर हास्य असते...खूप अभिमान वाटतो मला तुमचा शिष्य असल्याचं
Saglyat pahila tar mautai tu khup sunder distes aani tuze dole khup aavadtat mla potasathi karava lagta tyat kasli laj ani changlach krtes ki aashirvad detes dusryana dev pn tula khup sukhi theo nirogi theo khush theo lokancha v4 nahi kraycha te vait bolaylach astat
Didi tu mala ya look madhe ch awdte khup cute vatate aani mala yevdi mothi tikli nahi awdt pn didi tula khup chan diste so cute and beautiful love u so much didi
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आई किती थकता तुम्ही तरी पण कोणाला दुखवत नाहित आई खूप भारी आहेत तुम्हि ,आजून आदर वाढला तुमचा बदल माझा मनात खरच खूप ग्रेट आहात तुम्ही 😘😘😘😘😘love you aai ♥️♥️♥️♥️♥️
🙏🙏
👍🏻
🙏🙏🙏🙏
तुमच्या बरोबर नशीबाने थट्टा मांडली आहे, असे असता तुम्ही रडत न बसता किती खेळाडू वृत्ती ने
राहून दिवस काढता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
nice
thx
Khup chan mau tai
Prond of you my dear mau❤❤❤❤
Good job mau good bless u mauaaisaheb
खूप खूप
छान
लाइक केल
Khup chan asta vlog tumch Kalyan la kut rahat tumhi
खुपचछानकीचन.मधि.गताई.मसत.खुप.सुंदर.दिसता.ताई.मसत.खुप.महनती.आहात.ताई.आसच.पुडजा.मसतताई.खुप.प्रगती.करा..कुठ.जाता
khup khup chan aahe tujha pravas tai aai jagdambe tula aani tujhya sarkhya kastalu majhya bhainina khup shakti deo karan yevadha pravas karun manus 1 divas yeil daroj yena mhanje te kastach aahet aani tula kayam asach hasat tevo khup kast kartes tu ,
माऊ तुझ्या लाईफ मध्ये केवढा त्याग केलेला आहे आणि तुझ्या मधे positiv energy दिसून येते.ईश्वर तुझे भले करो....
❤
तुम्ही खूप गोड बोलता आणि दिसता पण गोड ❤️
माऊ ताई ऐवढ कसं गं जमतं प्रसन्न रहयला
फक्त असं जमिनीवर झोपू नका.
माऊ ताई खरच खुप मेहेनत आहे आणी तु खुप खुप गोड आहेस माऊ ताई ❤️🙏
Chaan vatala tumcha swabhav
Sharnat aai
Aap log Mujhe kahan Milenge
Hii
Love you😘😘❤️🙌🙏🙏🙏🌹
Maau tai tu khup chan distes g
माऊ ताई तुम्ही खूपच छान दिसत गोड दिसता
❤️❤️😘😘😊😊
Tumhi klynla kuthe rahta
मुंबई दर्शन झाले
कल्याण ला कुठे राहता...
तुम्ही कल्याण मधे कुठे राहता ताई
Khup Chan disate taiii tu ❤️
माऊ ताई तु खुप खुप सुंदर दिसते👌👌👌👌🥰🥰
खूप मेहनत घेतली आहे
हाय माऊ ताई मी अनेक विडिओ पाहिले तुझे आज 1st कंमेंट करत आहे खूप कष्ट करतेस तू आणि खुश असतेस .......ताई आम्हाला पण तुझे आशिर्वाद दे आणि तुझ्यासारखं आनंदी राहायचा मंत्र आणि बळ दे.....खूप खूप शुभेच्छा ताई
माऊ ताई खरच खुप छान आहे तु
तुमचं कौतुक करू तेवढे कमी पडेल तुमच्या अथांग परिश्रम करून तुम्ही कष्ट करतात सेल्यूट दिदी❤️🧿😍🥰😘
खुप कष्ट करते माऊ ताई तु खुप पुढे जाशील किती गोड स्वभाव आहे तुझा 🤗🙏🙏
तुमचा बोलण खूप च छान आणि समोरच्या ला छान समजवून सांगता
आयला कोण म्हणेल तुम्ही किन्नर आहात
खुपच सुंदर आहात तुम्ही...मी ३२ वर्षात इतकी सौंदर्यवती महिला पाहिली नाही
कोणीही सहज प्रेमात पडेल..
मीपडले
Same here
Mau tai khup Chan aahat tumhi
Mau you are descent and beautiful my sister♥️ may god grant your every wish come true,you are gifted and unique the way you are 🙏🏻take care👍🏻subscribed ur channel
Nice video
माऊ ताई काय छान दिसताय तुम्ही 👌👌👍👍🙏🙏
अजिबात गर्व बडेजाव सांगत नाही तुम्ही तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे
मी आधी खूप घाबरत होतो ट्रान्स community ला पण आपले विडिओ बागून भीती तर दूर झाली आणि आदर वाढला .........मी 1 बेकरी chef आहे मला अनेक कष्ट केल्यानंतर आज मी माझ्या आवडीच्या फील्ड मध्ये जॉब करत आहे मला पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देणार का ? मी बाबांचा स्वप्नां पूर्ण केले mechanical engg केले जॉब केला आणि नंतर अनेक खाच खळगे असताना पण बेकरी शेफ झालो आहे बग.........तुझे विडिओ पाहिले की 1 नवीन स्फूर्ती मिळते
दिदी 🙏तुम्ही खुप गोड दिसता तुमचे डोळे सुध्दा खुप सुंदर आहेत👌👍😊
माऊ तू खूप प्रामाणिक पण्ये कष्ट करते, तुझ्याबद्दल respect वाढला🙏🙏
Khup god diste mau tai
Mi khup problem madhye aahe
Mau tai Kalyan madhe kuthe rahayla aahe
माऊ तु खुप छान दिसते म्हणजे रोजच तु छान दिसतेस दिवस भर इतकं फिरून थकून तरीही एकदम फ्रेश वाटते .छान होती व्हिडिओ तुझी
माऊ माझ्या मुलीच लग्न आहे तु तिला आर्शीवाद दे .
Respect 🙏 Let's hope soon your community will be treated like any other person like us 👍🏻
I like you 😘😘
माऊ तुझा व्हिडिओ बघून मला खूप वाईट वाटलं....तुझी अवस्था बघून नाही...मला वाईट वाटलं की मी तुझ्या साठी तुझ्या सारख्या साठी काहीच करू शकत नाही.......m really sorry.😑... तू खूप positive आहेस. देव करो की तुला सगळं सगळं भेटु दे..तुला जे जे हवं आहे तुला भेटू दे .....love u and... RESPECT ❤️
Kalyan madhe kuthe rahata tumhi
Very nice looking so beautiful
जे रियालिटी आहे ते तु दाखवलं स
खटकन्यासारंखा काही नाही
तु जे बोलीस ते योग्य आहे🥰👌😘
किती गोड आहेस ताई तू
Tumhi kalyan madhi kuthe rahta
khup god💗
खुप छान माऊ ताई.... तुमच्याकडे बघून नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते.... एवढं दमून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर थकावा वाटत नाही.... आणि तुम्ही खूपच प्रेमळ आहात.... तुमच्या वाटेला नेहेमी भरभराटी ने सुख येवो... बाप्पा चरणी नेहमी प्रार्थना करेन....love you...mau tai...
Mau tai tumhi klynla kuthe rahta
Mau tai tumhi kalynla kuthe rahta
खूप छान आहे
Ag tai kiti samjutdar PNA ahe tuzya kde kiti samjun santes aani ghetes
Tai tu kadhi shahapur la aali aahes ka
पैसा येतो तो सुखा सुखी येत नाही. सर्व लोकांना सामोरे जावे लागते. daily रुटिंग. आहे.रोज वेगळे वेगळे लोक. लोक कसे भेटतात. जोगति जीवन जगताना खूप सहन करावे लागते.लोकांचे बोलणं ..कोण चांगले बोलते .कोण वाईट..तरी पण हे सर्वांशी च प्रेमाने वागतात. पोटा पाण्यासाठी करावे लागते..या.लोकांचा पैसा दिसतो. पण ते कसे कमवतात त्यांनाच माहिती असते..
Thanks काजु
@@Maupujari wc. माऊ ..
खूप छान मा...एक मण आहे की अधांरात तीर मारल्या सारखं तो योग्य जागी लागेल की नाही माहित नाही... रोज पोटापुरते मिळेल की नाही माहित नाही तरी रोज सकाळी उठल्यापासून जायचं तरी मा तुमच्या चेहर्यावर हास्य असते...खूप अभिमान वाटतो मला तुमचा शिष्य असल्याचं
Love u बाळा
@@Maupujari love u too miss u😔
Love you ताई डोळ्यात पाणी आलं विडिओ पाहून आणि आश्चर्य ही वाटलं तुमच्या चेहऱ्यावर च स्मितहास्य पाहून
Zxcvbklg
Tumhi khup kashta karta karan asa life jagna khup kathin ahe ani te tumhi jagtay proud of u maau. Aai bhavani bless u..
Khup chan distat tumi
Tumch lagna zalel ahe ka
ताई तू खूप गोड आहेस ग....love u ताई
Saglyat pahila tar mautai tu khup sunder distes aani tuze dole khup aavadtat mla potasathi karava lagta tyat kasli laj ani changlach krtes ki aashirvad detes dusryana dev pn tula khup sukhi theo nirogi theo khush theo lokancha v4 nahi kraycha te vait bolaylach astat
Hii tai
Mau tumche Dole khup chan ❤️ ahet. 👍
Mau mala tumhala bhetayla
Chan tai video
खुप छान दिसता तुमि
माऊ
खुपच मस्त
खुप छान व्हीडीओ खुप पॉझिटीव्हीटी मिळाली तुमचा व्हीडीओ बघुन
Vdo chan hota taai
तूला पण एखादा चांगला लाईफ पार्टनर मिळायला हवा शिवलक्षमी आई संजय दादा सारखा...
Didi tu mala ya look madhe ch awdte khup cute vatate aani mala yevdi mothi tikli nahi awdt pn didi tula khup chan diste so cute and beautiful love u so much didi
❤️❤️❤️❤️
माऊ ताई, रोज vlog बनवत जा.
लोकांनाही कळू दे, की तुमचे आयुष्य किती कष्टांचे असते ते.
माऊ तु खुप छान दिसतेस स,,❤️
Looking very beautiful
You are So positive
Mamu aai kiti kam karta tumhi khrach aamhi fakat AC madhy basun kiti kam keyl as vatey pn tumcha samore Sagal 0 ahe aai kahi tari shikali me aaj 🙏
माऊ तु खुपच छान दिसते 👌👌👌 ❤️❤️
किती छान दिसतेस ग माऊ ताई तू मला फार आवडतेस तू
Tai tumcha no dya na pls
मऊ च नंबर पाठवा ना
Sorry video thoda val zala baghyla
Kaslya bhari dista👌...looking gorgeous 😍
खुप छान व्हिडिओ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आई किती थकता तुम्ही तरी पण कोणाला दुखवत नाहित आई खूप भारी आहेत तुम्हि ,आजून आदर वाढला तुमचा बदल माझा मनात खरच खूप ग्रेट आहात तुम्ही 😘😘😘😘😘love you aai ♥️♥️♥️♥️♥️
Thanks बाळा
@@Maupujari माऊ ताई तूमचा न॔बर द्या मला गोंधळ जागर करायच आहे ते ही तूमचाकडून
@@satyabhaman.raghuvanshi4771 आपण इन्स्टाग्राम ला msg करा मला plz maupujari7 acc आहे माझं
Maau tai tu khup Chan diste😍
दीदू तु खुप छान दिसते पण आणि बोलते पण
Kalij jad jhala majha ha video pahtatana tumcha chehra kiti tejasvi aahe man niragas aahe I wish tumche lavkar sukhache divas yevot 🙏
So cute Mau didu aj Tumhi khup chan dist hotat Tumhala yallu aai saheb bhrbhrun dirgh aayush deo 😘😘❤💖👌🔥
माऊ खरच आजचा विडिओ खुप छान होता किती कष्ट करावे लागते