शाहीर विकास लांबोरे नॉन स्टॉप सुपरहिट गण 2020। SHAHIR VIKAS LAMBORE NON STOP SUPERHIT GAN 2020 😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @vidyanakti3588
    @vidyanakti3588 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 2 ปีที่แล้ว

    शब्द रचना अप्रतिम,ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले,
    गायनासाठी शब्द नाहीत. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gurunathzore6123
    @gurunathzore6123 3 ปีที่แล้ว +2

    माऊली अप्रतिम बांधणी केली आहात गणांची ..
    प्रत्येक शब्द शास्त्रशुध्द पध्दतीने मांडला आहात .
    आता परत कुठल्या हाॅलवर भेट होईल ते करोनाच जाने

  • @prashanttambe8293
    @prashanttambe8293 3 ปีที่แล้ว +2

    कीर्तिवंत कर देवा गणेशा......नादच खुळा ..शब्दा शब्दात ताकत वेगळीच आहे..मस्त दादा

  • @आम्हीसंगमेश्वरकर-व6ख

    सर्व मेजवानी एकत्रित रित्या उपलब्ध करून दिल्याबद्दल @कोकणी_कला चे आभार.
    लांबोरे बुवा अप्रतिम आहेत सर्व जण 😍👌

  • @pravinkulye8092
    @pravinkulye8092 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर लेखणी, अप्रतिम आवाज लाबोरे बुवा

  • @ramakantmatkar06
    @ramakantmatkar06 4 ปีที่แล้ว +1

    खूप सूंदर लेखणी,आवाज पण खूप सुंदर👌👌

  • @aniketkulye4911
    @aniketkulye4911 2 ปีที่แล้ว

    kadak 👌👌

  • @आम्हीकोकणकर-द7द
    @आम्हीकोकणकर-द7द 4 ปีที่แล้ว +2

    Vikas buva nice 👌👌

  • @uttamjankar1273
    @uttamjankar1273 4 ปีที่แล้ว +1

    Ganpati bappa 🌹🌹🌹🌹