तू घरचे विडिओ करतोस ते खूप मस्त असतात. आम्हाला खूप आवडतात. तू जेव्हा कधी व्हिडिओत तुझी घरची माणसं दाखवत नाहीस तेव्हा मला कंटाळा येतो. विडिओ बघायला. आई दिव्या बाबू दिसला व्हिडिओत तर खूप बर वाटत
तुम्ही कोकणातील ब्लॉग बनवता आहात. तेव्हा कोकणी संस्कृती ला जपा. त्या दिव्या ला निटनेटके कपडे घालायला सांगा जर तीला ब्लॉग मध्ये दाखवणार असाल तर. वितभर चड्डी घालून ब्लॉग मध्ये दाखवून काय सिद्ध करायच आहे
मस्तच मरे जेवण.. भारीच बनयता आई 👌👌
Vlog ekdam mast
तू घरचे विडिओ करतोस ते खूप मस्त असतात. आम्हाला खूप आवडतात. तू जेव्हा कधी व्हिडिओत तुझी घरची माणसं दाखवत नाहीस तेव्हा मला कंटाळा येतो. विडिओ बघायला. आई दिव्या बाबू दिसला व्हिडिओत तर खूप बर वाटत
दिव्या काय काम करते?
Family sobatch videos बनव omkar aai sobatche video 1 no astat❤❤❤❤
Nidakache ghar asave shejari laksha deu naka ase log samajat astta tu tuze kam ker we like ur volga🧿🧿🧿najar kad
मला तुमचे घरचे व्हिडियो खूप आवडतात
👌👌👌👌👌👌👌
खूप छान 🥰🥰
खूप छान दादा तुझा व्हिडिओ
खूप छान ❤
खुप छान
👍👍
Kaki jaude asha lokanavar laksh deu nakka..aamala tumche video khup aavdhatat.
VeryNiceVlog❤❤
😊😊
Good luck 👍
आजचा.विडिओ.खुप.छान.बाळा.
छान VDO आहे. ❤U ओंकार
Tika karnar kart ratil tenchykde laksh nka deu tuje video khup chan astat asec takt ja khup aavdtat
खूप छान व्हिडीओ, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
तशे काय मंडवळी
तुमी जे दाखवता ते छान असते
तु भावा सारखाच आहेस
Manjaranka lakdachya kolyshachi pawder ताका मधून bharavchi lagta 2 day's madhe boko nachak lagtalo
आमच्या कडे पुर्वी भाताच्या बाजूक कालवन वाढायचे आम्ही आजुन तसेच करतो जुने ते सोने विडियो एक नंबर ओमकार
तुम्ही कोकणातील ब्लॉग बनवता आहात. तेव्हा कोकणी संस्कृती ला जपा. त्या दिव्या ला निटनेटके कपडे घालायला सांगा जर तीला ब्लॉग मध्ये दाखवणार असाल तर. वितभर चड्डी घालून ब्लॉग मध्ये दाखवून काय सिद्ध करायच आहे
OMKAR TUZA NO PATHV GIFT PATHYECH AHE
तुमी कुणाचेच ऐकू नका लोक काही पन बोलून द्या
Tika karnare tika krt ratil tu nko laksh deu
Tumhi kokni asun bhakri ka karat nahi.rag Nako Karu pan koknat tandlachi bhakri khatat mhnun vicharle
भाकरी पेक्ष्या भातार जीव आमचो 😂
आईनं लाडकि बहिण योजनेचो लाभ घेवक नाय.
Omkar girlfriend kar na❤
👍👍