जुन्नर तालुक्यातील पहिली संत्र्याची बाग | Organic Orange Farming | यशस्वी प्रवास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 93

  • @amodgholap1410
    @amodgholap1410 2 ปีที่แล้ว +6

    जुन्नर ची संत्री पाहून खूप आनंद वाटला. असे वाटत आहे की जुन्नर तालुका सगळ्याच बाबतीत संपन्न होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलफळे फुले शेती त्यात सामावून जाईल.

  • @mainuddinfaras3079
    @mainuddinfaras3079 2 ปีที่แล้ว +16

    Mi पण lockdown मध्ये शेतात घर बनविले आहे,,, मस्त वाटत आहे,city पासून निवांत,, आता दिवस खेडेगावात चांगले वाटत आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      अगदी😍😍😍😍

  • @SupeshKhade-u3f
    @SupeshKhade-u3f 3 หลายเดือนก่อน

    Kharach kaka, sheti krn sop nahi.. khup mehnat ghyavi lagte.. hats off to you sir 🎉❤

  • @mayurihadwale5828
    @mayurihadwale5828 2 ปีที่แล้ว +9

    माझ्या वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवली, त्याचा खूप खूप आनंद वाटतो 🙂🙂
    -लता नंदकुमार हाडवळे

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 2 ปีที่แล้ว +6

    आम्हीं पण माझ्या आजोबांची आठवण काढत असतो की आज आजोबा असते तर किती खुश झाले असते प्रगती पाहून

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान....अनेकांना लॉक डाऊन ही संधी घेऊन आले आहे.🤗🙏😊

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      अगदी ताई😍😍

  • @siddeshkanase2145
    @siddeshkanase2145 2 ปีที่แล้ว +4

    आपलं जुन्नर....😘❣️🥰
    आपला अभिमान....💫✨
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई...

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 2 ปีที่แล้ว +5

    सर बागेची खुप छान देखरेख ठेवली.व माहिती ही छान प्रकारे दिली. 🙏

  • @aniljumde1882
    @aniljumde1882 5 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा विडिओ खूप छान वाटला .
    पाहून मी पण ठरवल तीन एकर संत्रा लावायचं म्हणून.... 👍👍👍

  • @Hotel_Ranwara_Naneghat_
    @Hotel_Ranwara_Naneghat_ 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती... धन्यवाद..
    खत सोडन्या साठी वापरलेलं यंत्र या बद्दल माहिती द्या ताई...

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान अशीच नविन माहिती देत रहा अभिनंदन 💐🙏👍👍👍💐💐

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच😍

  • @nitinwankhade4915
    @nitinwankhade4915 2 ปีที่แล้ว +9

    संत्रा मध्ये आंतर पीक घेवू नका , मृग बार हा निसर्गावर अवलंबून असतो तर आंबिया बार हा शेतात विहिरा ला पाणी असलं तर शेतकऱ्यांच्या हातात असतं , बाकी सेंद्रिय पध्दत एकदम छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      फळ धारनेच्या आधी घेतले आहेत आंतर पीक..व का नाही घ्यायचे

  • @nitinkalbandhe9246
    @nitinkalbandhe9246 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन साहेब खूप छान करत आहात तुम्ही..
    सर तुम्ही शेणखतापासून कंपोस्ट खत
    बनवा साधारण कंपोस्ट खत बनवण्यासाठी तीन महिने लागतात. आणि ज्या ठिकाणी दुपारी बारा वाजता झाडाची सावली पडते त्या अंतरावर एक फुटाचे खड्डे करा.
    व साधारण एका झाडासाठी, झाडाच्या सभौताली चार ते पाच खड्डे करा.
    आणि तयार झालेले कंपोस्ट खत त्यामध्ये भरा.. व मातीने वरून झाकून घ्या.
    अप्रतिम रिझल्ट येथील तुम्हाला....

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 2 ปีที่แล้ว +3

    फळबागा ह्या खऱ्या अर्थाने... प्राणवायू सारखंच मोलाचं महत्व असणाऱ्या आहेत... कारण उत्तम आरोग्य संगोपणासाठी फलाहार हा सुयोग्य आहेच... आणि वाढत शहरीकरण यामुळे फळ बागांना स्थानिक मार्केट सुद्धा उत्तम नफा मिळवून देतंय....
    खूप छान संकल्पना साकारलीये सहाणे सरांनी... पण ऑरगॅनिक हे तत्व आणि त्याची भविष्यातील गरज ओळखून केलेला प्रयोग.... अगदी संपूर्ण नफ्याची शेती....
    ताई... खूप उत्तम उदाहरण अनुभवता आलं... आणि अभ्यासपूर्ण माहिती सुद्धा मिळाली...

  • @kanchanhadawale5574
    @kanchanhadawale5574 2 ปีที่แล้ว +3

    माहिती खूप छान सांगितली.. खूप खूप शुभेच्छा 😊

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +3

    नमस्ते ताई खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshladkat1543
    @yogeshladkat1543 2 ปีที่แล้ว +3

    देशी फिल्टर आवडला ...👌👌

  • @tanajikandhare4370
    @tanajikandhare4370 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती.

  • @MadanGaikwad
    @MadanGaikwad 2 ปีที่แล้ว +3

    Ekdam mast 👍👍

  • @vijaysalke5673
    @vijaysalke5673 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti.
    Filter system is excellent..
    Ekda visit karanar.

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद .
    खुपच छान दीदी .
    अतिशय सुंदर .

  • @pravinborse610
    @pravinborse610 2 ปีที่แล้ว +4

    Great work kavita tai

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😇🙏

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती मिळाली.👍🙏
    कृपया,रोपवाटीकेचा संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर द्यावा.मला रोपे बुक करायची आहेत.

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad 2 ปีที่แล้ว +6

    Great information as usual..we will like to visit this farm for more information thanks to you sharing this information with us.🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +2

      Thank you..And Must visit🌿🕊️

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 ปีที่แล้ว

    आपको बहुत बहुत धन्यवाद देता है🍊👉🙏 चोहान परिवार सुंदर माहिती दिया है बदायूं बधाई सर आप को आगर जिला बडोद मालवा

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 2 ปีที่แล้ว +3

    ताई आपण नवनवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहात हे एक उत्तम कार्य आपल्या हातून घडत आहे आपण रेशीम उद्योग बद्दल ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच

  • @affarm9706
    @affarm9706 2 ปีที่แล้ว +2

    एकदम छान माहिती दिली ताई , 👌काका सुद्धा चांगल बोलतात मि कॉल केला होता ।।।

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😇😇

  • @mangalpawale1248
    @mangalpawale1248 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान खूप खूप अभिनंदन

  • @गोपालगंगावणे
    @गोपालगंगावणे 2 ปีที่แล้ว

    ताई अशीच एक नारळ आणि खजूर शेतीचे आम्हाला व्हिडिओ द्या 👌👌🙏🙏

  • @KavuBoy
    @KavuBoy 2 ปีที่แล้ว +4

    Khupch chaan ❤️❤️❤️

  • @akshaypawar6586
    @akshaypawar6586 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🌿😇🕊️

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 ปีที่แล้ว +3

    Khup Sundar 👌🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @gajanandattakaitwad5799
      @gajanandattakaitwad5799 2 ปีที่แล้ว +1

      @@KavyaaasVlog
      Questions vicharnyachi paddhat khup chan .
      Detailed Quotation vicharat ja jenekarun shetkarayna fayada hoil .

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      हो नक्की

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      Actually details साठी आपल्याला जर त्या व्यवसायात पूर्णपणे माहिती हवी असेल तर direct project ला भेट देणे कधीही उत्तम.. कारण व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचा असतो..त्यात सगळं काही नाही सामवता येत..आणि quotation कळालं तरी जर ते जास्त असेल किंवा कमी असेल तर त्यातील बारकावे पाहण्यासाठी प्रोजेक्ट ला भेट देणे हे उत्तमच असेल

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 ปีที่แล้ว

    मस्त as usual🥰... छान माहिती.

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 ปีที่แล้ว +1

    आपको बहुत बहुत धन्यवाद देता है सर जी चोहान परिवार आगर जिला बडोद मालवा म़प्र गाँव आमलिया बडोद

  • @maharashtrafarming6603
    @maharashtrafarming6603 2 ปีที่แล้ว +3

    आमचे मित्र आहे गणेशराव खूप छान बाग आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      🙏🙏😇😇

    • @KavuBoy
      @KavuBoy 2 ปีที่แล้ว

      Thank you dada.

  • @surajwalunj8391
    @surajwalunj8391 2 ปีที่แล้ว +3

    Nice information 👏👏

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 ปีที่แล้ว +4

    Khub Chan Vlog Kavita Didi. Wonderful Journey of Kaka from leaving his stable Job and returning back his village and stating his Farming in Organic Orange. All the Best to Kaka for the Success of his Business. Kalji Ghya

  • @shitalsahane1209
    @shitalsahane1209 2 ปีที่แล้ว +3

    Very nice .

  • @prashantkhedkar6874
    @prashantkhedkar6874 2 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @akshaynawalkar4133
    @akshaynawalkar4133 4 หลายเดือนก่อน

    Tya zadanchi cutting kara zade saral disat ahe.... Santra madhe kahi khar nahi karan rate nahi ata.... Aamcha purn area santra cha ahe Amravati district

  • @dnyaneshwartandale5550
    @dnyaneshwartandale5550 2 ปีที่แล้ว +5

    ❤️❤️😘😘

  • @anjummaahalkar7461
    @anjummaahalkar7461 2 ปีที่แล้ว

    Hi medam ji maskmilon plenteshion
    Kab lagana accha rahtahai

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 2 ปีที่แล้ว +4

    1 viewer👍

  • @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa

    तरी सुद्धा तुम्ही नागपूर सारखी संत्री नाही पिकू शकत

  • @kiranshelke3324
    @kiranshelke3324 2 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @ganeshmulik1769
    @ganeshmulik1769 2 ปีที่แล้ว

    मला अशी माहिती मिळाली होती की हरभरा पीक नसावे संत्री बागेत

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 ปีที่แล้ว

    माझाकडे पन संत्रा आहे दुष्काळी भागात आहे बीड मध्ये

  • @GPB_vlog
    @GPB_vlog ปีที่แล้ว

    Bahar konta aahe

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 ปีที่แล้ว +1

    ढोबळे मॅडम गाव कोणते आहे

  • @premnathpremnath4410
    @premnathpremnath4410 ปีที่แล้ว

    Hindi may video karona madam thoda Hyderabad logonku bhe Usg hotha

  • @DhirajKherde
    @DhirajKherde 14 วันที่ผ่านมา

    काही कामाची संत्रा शेती नाही नको करू तू विदर्भातला नागपूर संत्रा म्हणून ओळखला जातो संत्रा उत्पादक पूर्णपणे अहवाल देत झाला आहे😢😢😢 काय कामाची शेती नाही मिळत नाही त्याचा खर्च खूप आहे आम्ही संत्रा झाड काढून टाकले आणखी अर्ध्या बागेमध्ये काढणार आहे

  • @ravishetkarimitra
    @ravishetkarimitra ปีที่แล้ว

    पण फळाची संख्या कमी आहे

  • @anwarmaniyar3246
    @anwarmaniyar3246 2 ปีที่แล้ว +3

    ....

  • @DhirajKherde
    @DhirajKherde 14 วันที่ผ่านมา

    भुलुलून सुद्धा संत्राची शेती करू नका😢😢😢😢

  • @ravindragavhane4228
    @ravindragavhane4228 2 ปีที่แล้ว

    शेतकऱयांच्या नंबर दया

  • @satishborkar3383
    @satishborkar3383 2 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा मोबाईल nomber dya