ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान शिकवता, माऊली.. समजायला सोपं जाते.. धन्यवाद !!
Khup sundar👌👌👌👍🌺🌷🌺
सुदंरच....काळी एक मध्ये त्यामुळे सोपे वाटले.धन्यवाद महाराज
खुप छान गुरुजी ...चाल खूपच छान आहे ,
Jai Hari mauli. Excellent notation on favourite Abhang. Jai Hind.
अतिशय गोड चाल....राग पण खुप छान.... आणि समजावून सांगण्याची पध्दत त्याहूनही सुंदर .......! ! ! ! ! ! !
श्री, गुरुवर्य माऊली यांना सुधाकर जोशी नमस्कार खूपच सुंदर अप्रतिम अभंग वदवले आणि आपण खूपच सुंदर समजून सांगतात मी खूपच आभारी आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर...चाल खूपच छान आहे... अप्रतिम...🙏🙏🙏
फार उत्तम स्वर व निरूपण
Lay bhari
खुप छान माऊली
धन्यवाद सर अप्रतिम आवडीचा अभंग शुभ रात्री 🙏👍🙏👍
अति सुंदर गायन
अभंग छान आहे. समजावून सांगण्याची पद्धत देखील चांगली आहे.
फारचं सुंदर सर
सूंदर चाल. खुप छान.
Phar changala abhang nivadala aahe. Chal arthanurup aahe Phar uttam
Apratim 👌👌👌
खुप छान आहे आवडले
राम कृष्ण हरी
सर अप्रतिम गायन, 🙏🙏
Sunder aprarim
छान चाल आहे सर
खूप सुंदर माउली
छान सर खूप छान समजावून सांगितलं
🙏 🙏 खूप छान सर धन्यवाद 👌👌👍👍
Khup mast❤💯👌🏻👍🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻
सर,सुंदर अभंग, चाल सुंदर, उच्च अभिरुचीचे प्रतिक म्हणजे आपली अभंगाची निवड. धन्यवाद.
फारच छान!
सुंदर
छान
जय हरि महाराज 🙏🙏छान गायन 🙏🙏
खूप सुंदर माऊली. हे सुरांनो चंद्र व्हा या गाण्याचे नोटेशनमिळेल का.
👍👌 ❤️
👌
नमस्कार. गरुजी तुमचा अभंग ऐकणे म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचे दर्शन झाल्यासारखे वाटते खूप धन्यवाद माझी एक रिक्वेस्ट आहे देवा तुझा मी सोनार या अभंगाचे नोटेशन टाका माऊली
नमस्कार गूरुजी खूप छान शिकवता जात्याचया मुखी घालीते मोत्याचे दाणे या संत जनाबाईंच्या अभंगांचे नोटेशन युट्यूबवर आहे ते पाठवले तर बरे होईल
Mauli Tumhi abhang halli abhang upload karat nahi
🙏🙏माझा देव पंढरी पंढरी या अभंगांचे नोटेशन द्यावे ही विनंती
खूपच सुंदर गायन धन्यवाद
खूप छान शिकवता, माऊली.. समजायला सोपं जाते.. धन्यवाद !!
Khup sundar
👌👌👌👍🌺🌷🌺
सुदंरच....काळी एक मध्ये त्यामुळे सोपे वाटले.धन्यवाद महाराज
खुप छान गुरुजी ...चाल खूपच छान आहे ,
Jai Hari mauli. Excellent notation on favourite Abhang. Jai Hind.
अतिशय गोड चाल....राग पण खुप छान.... आणि समजावून सांगण्याची पध्दत त्याहूनही सुंदर .......! ! ! ! ! ! !
श्री, गुरुवर्य माऊली यांना सुधाकर जोशी नमस्कार खूपच सुंदर अप्रतिम अभंग वदवले आणि आपण खूपच सुंदर समजून सांगतात मी खूपच आभारी आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर...चाल खूपच छान आहे... अप्रतिम...🙏🙏🙏
फार उत्तम स्वर व निरूपण
Lay bhari
खुप छान माऊली
धन्यवाद सर अप्रतिम आवडीचा अभंग शुभ रात्री 🙏👍🙏👍
अति सुंदर गायन
अभंग छान आहे. समजावून सांगण्याची पद्धत देखील चांगली आहे.
फारचं सुंदर सर
सूंदर चाल. खुप छान.
Phar changala abhang nivadala aahe. Chal arthanurup aahe
Phar uttam
Apratim 👌👌👌
खुप छान आहे आवडले
राम कृष्ण हरी
सर अप्रतिम गायन, 🙏🙏
Sunder aprarim
छान चाल आहे सर
खूप सुंदर माउली
छान सर खूप छान समजावून सांगितलं
🙏 🙏 खूप छान सर धन्यवाद 👌👌👍👍
Khup mast❤💯👌🏻👍🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻
सर,सुंदर अभंग, चाल सुंदर, उच्च अभिरुचीचे प्रतिक म्हणजे आपली अभंगाची निवड. धन्यवाद.
फारच छान!
सुंदर
छान
जय हरि महाराज 🙏🙏
छान गायन 🙏🙏
खूप सुंदर माऊली. हे सुरांनो चंद्र व्हा या गाण्याचे नोटेशनमिळेल का.
👍👌 ❤️
👌
नमस्कार. गरुजी तुमचा अभंग ऐकणे म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचे दर्शन झाल्यासारखे वाटते खूप धन्यवाद माझी एक रिक्वेस्ट आहे देवा तुझा मी सोनार या अभंगाचे नोटेशन टाका माऊली
नमस्कार गूरुजी खूप छान शिकवता
जात्याचया मुखी घालीते मोत्याचे दाणे या संत जनाबाईंच्या अभंगांचे नोटेशन युट्यूबवर आहे ते पाठवले तर बरे होईल
Mauli Tumhi abhang halli abhang upload karat nahi
🙏🙏माझा देव पंढरी पंढरी या अभंगांचे नोटेशन द्यावे ही विनंती
खूपच सुंदर गायन धन्यवाद
छान