Ladka Bhau Yojna | 'लाडका भाऊ योजना' कसा करणार अर्ज, कोणाला किती लाभ ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #cmeknathshinde #ladkabhauyojna #maharashtra #marathinews #pandharpur #zee24taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 1.6K

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 หลายเดือนก่อน +673

    लाडका मेहुनी लाडकी सासु सासरे लाडका जावाई बी चालू करा मनजे सगळे घरी बसुन खाऊ

    • @sheikhmohsin6392
      @sheikhmohsin6392 หลายเดือนก่อน +13

      Tumhe pn shinde 😂
      Just joke

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 หลายเดือนก่อน

      ​@@sheikhmohsin6392😂

    • @archanabhongale2831
      @archanabhongale2831 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @omfadnis
      @omfadnis หลายเดือนก่อน

      ​@@sheikhmohsin6392हे प्रणिती शिंदे chyaa गावाचे आहे

    • @krishnas4293
      @krishnas4293 หลายเดือนก่อน +8

      हो मराठी लोकांना सगळं काही फुकट पाहिजे 😂😂 होना
      आरे ही योजना बिझनेस आणि व्यापार करण्यासाठी उपयुक्त ठरेल

  • @user-kn3lg1ze1u
    @user-kn3lg1ze1u หลายเดือนก่อน +1294

    ही तर बेवडे वाढवणारी योजना😂😅

    • @Zaid1239
      @Zaid1239 หลายเดือนก่อน +9

      😂

    • @shreyasgaikwad9136
      @shreyasgaikwad9136 หลายเดือนก่อน +3

      😅😅

    • @omfadnis
      @omfadnis หลายเดือนก่อน +9

      Very correct

    • @Thugaurya76
      @Thugaurya76 หลายเดือนก่อน +5

      😂

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 หลายเดือนก่อน +3

      😂

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 หลายเดือนก่อน +19

    भाई और बहनो, ये लोग आपको जो चाहे देंगे, सिवाय नौकरी और योग्य वेतन😊

  • @ArjunChinnur-cv6ix
    @ArjunChinnur-cv6ix หลายเดือนก่อน +38

    दिशाभूल करू नका.लाडकी बहिण सरसकट सर्वासाठी आहे तर लाडका भाऊ ही apprentice करणाऱ्या म्हणजेच शिकाऊ उमेदवार जे काम करतात त्यांच्या साठी आहे.

  • @SachinJadhav-ot1ql
    @SachinJadhav-ot1ql หลายเดือนก่อน +198

    या योजने मुळे महाराष्ट्रात बेरोजगारी आणि वेसणाधिता वाढणार आहे,गरज नाही असल्या योजनाची त्या ऐवजी रोजगार उपलब्ध करा महाराष्ट्र सुधारेल

    • @User1212swaa
      @User1212swaa หลายเดือนก่อน +10

      Gap tu

    • @KawarkhepatilKawarkhepatil
      @KawarkhepatilKawarkhepatil หลายเดือนก่อน +1

      एवढा पैसा आणणार कुठून

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql หลายเดือนก่อน

      @@User1212swaa आला का तु फुकट्या

    • @pankajrudrakar7938
      @pankajrudrakar7938 หลายเดือนก่อน +2

      Auto wala aahe to tsach sochal

    • @ShareMotive
      @ShareMotive หลายเดือนก่อน

      Fukat nai ahe, 8 taas kaam karawe lagnar ahe

  • @Bhatkanti22
    @Bhatkanti22 หลายเดือนก่อน +889

    ह्या योजना जास्त दिवस टिकणार नाहीत फक्त निवडणूक साठी सर्व चालू आहे.😂

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 หลายเดือนก่อน +10

      Central government chi already existed ahe hi skim ani ti failed ahe mothya level la.
      Ti success jhaleli asti tr ticha data share karayla chukle naste.

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 หลายเดือนก่อน +8

      Election sathi chocolate yojna ahe fakt hi.

    • @kusumey
      @kusumey หลายเดือนก่อน +15

      ठीक आहे, तो पर्यंत तरी लाभ घे

    • @riteshdhole2552
      @riteshdhole2552 หลายเดือนก่อน

      Kahi nahi bhau time pass ahe he sarv​@@Vivek_rajput26

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 หลายเดือนก่อน +15

      ​@@kusumeyलाभ मिळेपर्यंत निवडणुका लागतील😂😂

  • @rahulathawale885
    @rahulathawale885 หลายเดือนก่อน +24

    ताज्या सर्व्हे नुसार महायुती दणकून हरणार.म्हणून या कुरापती.

  • @praneshsudrik2637
    @praneshsudrik2637 หลายเดือนก่อน +4

    ह्या पेक्षा सरकारी आणि खासगी नौकरी मध्ये भरती काढा आशीर्वाद भेटतील मुलांच्या पालकांचे आणि मुलांचे सुध्दा🙏💯🙏

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv หลายเดือนก่อน +285

    मी खात्रीने सांगतो निवडणुका नंतर ह्या योजना बंद होतील कारण इतका पैसा राज्य सरकार च्या तिजोरीत नाही म्हणुन सरकारी पद भरती बंद केली आहे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 หลายเดือนก่อน +2

      Jar mahayutiche sarkar aale tar nahi band honar.pan mahavikas aaghadiche sarkar aale tar nakkich band honar.aata he lokanchya hatat ahe mahayutila nivdun dyayache ki mahavikasaaghadila ?

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv หลายเดือนก่อน

      @@chetannikam7283 कोणतीही सरकार आले तरी long term साठी नाही ही योजना राज्याच्या तिजोरीत पैसे नाही आणि आपली राज्याची लोकसंख्या बघा त्यात परप्रांतीय उप्रे domicile काढून इकडे स्थायीक झाले म्हणुन भरती प्रक्रिया बंद केली होती तूट पुंज्या ज्या जागा भरल्या त्यात मुलांना नियुक्ती दिली नाही अजून आणि हो का मग महायुती सरकारने इलेक्शन चां तोंडावर कशी काढली ही योजना ईतके 10 वर्षे सरकार होती तेव्हा डोकं नव्हते का केंद्रात चांगलेच आपटले म्हणुन सुचले का ही योजना 😎

    • @durveshi3978
      @durveshi3978 หลายเดือนก่อน

      ​@@chetannikam7283 Mahayuti aala tari band hotil nivadnukicha gajar ahe

    • @sanket9647
      @sanket9647 หลายเดือนก่อน

      Tujyasarkhe sagalech lok chutya nahit sarkar konach yeude hi yojana band honar ahe ​@@chetannikam7283

    • @user-do7fn2xb6l
      @user-do7fn2xb6l หลายเดือนก่อน +3

      Nivadnuke parent milal tri bus jhala

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 หลายเดือนก่อน +85

    गोल माल हे भाई सब गोलमाल हे😂😂

  • @swa7374
    @swa7374 หลายเดือนก่อน +15

    मुफ्त का चंदन
    घिस मेरे नंदन
    🤑🤑🤑

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 หลายเดือนก่อน +313

    जे शाळाच शिकलेले नाहीत त्यांना दोन दोन वांजूट्या म्हशीची योजना लवकरच

    • @rahulweldode86
      @rahulweldode86 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @Aradhy2
      @Aradhy2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @rupeshdhuri6074
      @rupeshdhuri6074 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @user-ye3td7hn2f
      @user-ye3td7hn2f หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂yetya kahi divsat hi yojna pan yeil nakki

  • @jyotipawar5369
    @jyotipawar5369 หลายเดือนก่อน +58

    तरुणांना विकसित देशांप्रमाणे मोफत दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, अशा योजनांनी तरुणांना आळशी बनवू नये, महिलांना स्वावलंबी बनवावे.

    • @Rahul.714
      @Rahul.714 หลายเดือนก่อน +1

      त्यांना विकसित भारत देश नको आहे हे लोकसभा निवडणुकीवरून कळाले आहे.

  • @abhijitpatil5619
    @abhijitpatil5619 หลายเดือนก่อน +9

    12 वी नापास तरुणासाठी पण योजना चालू करा ......🙏

    • @rupeshwadbudhe4781
      @rupeshwadbudhe4781 หลายเดือนก่อน

      @@abhijitpatil5619 company madhey apprenticeship karnaryana midel je iti kiwa 12 vi natarche vidhyarthi company madhe training karnar ahe Ani apprenticeship sathi number lagla pahije ya sathi 80% Ani pass hone aavashyak ahe direct paise nahi bhetnaar

    • @Hyzen-os9ed
      @Hyzen-os9ed หลายเดือนก่อน

      2 पैसे कामवायची लायकी आहे का? फुकट्या

  • @user-cn2xp7tx2q
    @user-cn2xp7tx2q หลายเดือนก่อน +6

    मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा मला कॉलेज ची फीस भरण्यासाठी खूप अडचण येते असे माझ्या सारखे खूप विद्यार्थी आहेत जे पैसे अभावी शिक्षण पण शिकत नाहीत जर सरकारला कही करायचे असेल तर शिक्षण मोफत करा

    • @Reality3347
      @Reality3347 10 วันที่ผ่านมา

      इथे बोलून काय फायदा तिथे शिंदेंना जाऊन बोला फरक पडला तर बरं है त्यायला

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 หลายเดือนก่อน +553

    ह्या फसव्या योजना आहे निवडणूकी साठी..

    • @empowerspehere8
      @empowerspehere8 หลายเดือนก่อน +18

      Tuzya aiicha dana chakkya

    • @yts90
      @yts90 หลายเดือนก่อน +9

      तु नको घेऊ

    • @watercolourart1609
      @watercolourart1609 หลายเดือนก่อน +14

      तुझ्या खात्या मध्ये खटा खट 1 लाख आले का?

    • @saurabhshelke7907
      @saurabhshelke7907 หลายเดือนก่อน +1

      Naukri deyaaa saheb

    • @BHAU0007
      @BHAU0007 หลายเดือนก่อน +3

      Pahila form tuch bhanar as vatty 😅 CHAT gpt

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 หลายเดือนก่อน +344

    आता कशाला कोण काम करल घरी बसुन पैसे मिळताय पांडुरंग हरी 🙏

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 หลายเดือนก่อน

      ​@@post1postबरोबर भाऊ

    • @hanmantgg2830
      @hanmantgg2830 หลายเดือนก่อน

      Gdhde ho milu yana paise tumcha bapach kay jatey

    • @bazaarparty8779
      @bazaarparty8779 หลายเดือนก่อน

      @@post1post barobar

    • @himmatghutake6444
      @himmatghutake6444 หลายเดือนก่อน +4

      Apprenticeship Walya sathi aahe 🤣

    • @himmatghutake6444
      @himmatghutake6444 หลายเดือนก่อน +2

      ​@@post1postafter Apprenticeship? 🤣

  • @ShrikantGMagar
    @ShrikantGMagar หลายเดือนก่อน +6

    माहिती पूर्ण द्या...
    ही योजना नसून “apprenticeship programme” आहे.

  • @SairamSonawane-go1qu
    @SairamSonawane-go1qu หลายเดือนก่อน +1

    पूर्ण heading देत जा
    जी आर मद्ये स्पष्ट म्हटलं आहे की योजनेच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी मनुष्यबळासाठी बोलावले जाईल

  • @ajayjain3845
    @ajayjain3845 หลายเดือนก่อน +144

    किती ही योजना आणा, तुमचा आता जय श्रीराम आहे....

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 หลายเดือนก่อน +180

    काय फालतूपणा आहे हा. लोकांना रोजगार निर्माण करा. ही योजना कायम टिकणार नाही. Election जवळ आले आणि पडायचि भीती आहे म्हणून असले उद्योग करू नका. विकास करा, रोजगार निर्माण करा

    • @MrAnujTharval
      @MrAnujTharval หลายเดือนก่อน

      @@technicalthings3741 एकदम बरोबर इतक्या वर्षात ह्याना काही करता नाही आल आणि आता गाजर दाखवण्याचा प्रयन्त करत आहेत

  • @ExpertTecno
    @ExpertTecno หลายเดือนก่อน +1

    We need this
    Employee protection act
    Good roads
    Good transport
    Good drainage system
    Healthy water supply
    Good medical facility
    Green citys

  • @MrAnujTharval
    @MrAnujTharval หลายเดือนก่อน +5

    अशा योजना आण्यापेक्षा जे उद्योग धंदे महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत त्यांना थांबवा त्यातच तुमचे लाडके भाउ खुश आहेत..😂

  • @virajmete7096
    @virajmete7096 หลายเดือนก่อน +2

    Jay ho....Mahayuti Sarkar ❤❤❤

  • @gsj733
    @gsj733 หลายเดือนก่อน +85

    ज्यांची फक्त दहावी झाली आहे त्यांना काय फक्त केळ देणार का ? 😂😂

    • @gauri_patil_001
      @gauri_patil_001 หลายเดือนก่อน +4

      रताळे 😂

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 หลายเดือนก่อน +4

      पपई😂😂

    • @prajya03
      @prajya03 หลายเดือนก่อน +3

      Gotya 😂

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 หลายเดือนก่อน +3

      त्यांच्यासाठी काॅर्टर वचखन्याची सोय करावी.

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +1

      @@gsj733 त्यांना केस😂😂

  • @satishhinde6689
    @satishhinde6689 หลายเดือนก่อน +58

    बाळांनो ही योजना एमआयडीसी मध्ये 8 तास काम केल तर भेटणार आहे ते पण 6 महिने फक्त 😂❤

  • @sayalisawant1826
    @sayalisawant1826 หลายเดือนก่อน +4

    आम्ही जो कर भरत आहोत, त्यावर महाराष्ट्रातील तरुणांना अधिक बेरोजगार करण्याचे उपाय शोधले जात आहेत. अशाने तरुण अधिक आळशी बनतील

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 หลายเดือนก่อน +2

    निवडनूक होई पर्यन्त अजून योजना भरपूर येणार आहेत पैसे तसेच ठेवा नंतर महागाई तेवढीच वाढणार आहे

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +74

    येवढे पैसे कुठून देणार यावर सविस्तर बातमी बनवा एक

    • @rajeram8018
      @rajeram8018 หลายเดือนก่อน +2

      कंपनी कडुन bond ghenar ...😂

    • @salimnadaf1763
      @salimnadaf1763 หลายเดือนก่อน +1

      Ajit dada bollele.....he hou shkt nahi.....rahul gandhi chi copy

    • @sagamer_111
      @sagamer_111 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @pragatipatil6532
      @pragatipatil6532 หลายเดือนก่อน +2

      टॅक्स जनतेचा

    • @ankushkardile91official
      @ankushkardile91official หลายเดือนก่อน +2

      2000 cylinder karnar

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d หลายเดือนก่อน +26

    ह्या योजना फक्त निवडणुकीपुरती आहेत अश्या योजना देण्यापेक्षा युवकांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव द्या तुमच्या असल्या योजना आम्हाला गरज नाही

  • @rohitheprince
    @rohitheprince หลายเดือนก่อน +3

    Apprenticeship म्हणजे थोडक्यात मजुरी च! जिथे 400-500 रोजगार मिळतो तिथे हे 250 रू रोजगार देणार

  • @Happynessvibe
    @Happynessvibe หลายเดือนก่อน +2

    असल्या योजना आणण्यापेक्षा माध्यमिक शाळेतून स्वयं रोजगार प्रशिक्षणाचे धडे यावर काहीतरी संकल्पना आणावी, तरच येणारी पिढी निर्मितीक्षम बनेल. उगाच आयतं दिलं तर तरुणाई बर्बाद करण्याचे लक्षणं होतील.

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 หลายเดือนก่อน +8

    खूप छान अतिशय सुंदर आता कोणीच बेरोजगार महाराष्ट्र मध्ये राहणार नाही म्हणजे नाही...

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्र थोड्याच दिवसांत कर्ज बाजारी होणार हे खरं आहे आणि एक गोष्ट भावांची योजना खोटी ठरणार जे शाळा शिकले नाहीत त्यांनी काय सतरंज्या उचलायला यांच्या घरी

    • @mayuratram3343
      @mayuratram3343 หลายเดือนก่อน +1

      Bihar banavana VAR tulun ahe vate

  • @bhagavanpatil5844
    @bhagavanpatil5844 หลายเดือนก่อน +1

    साहेब ज्या भावाच शिक्षणच कमी असेल 8 वी 9 त्यानी काय करायच. त्याचा पण विचार करा साहेब हिच विनंती

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh หลายเดือนก่อน +50

    सरकार भिकदेत आहे,नंतर सरकारणे योजना बंद केल्या तर काय करनार

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +3

      बंद होणारच इतके पैसे दर महिना कुठून आणणार सरकार

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 หลายเดือนก่อน

      लाडक्या बहिणीलाच पैसे नाहीत ते 46 हजार कोटी लागणार आहेत यांनी तरतुद फक्त 10 हजार कोटीची केली आहे त्यावर सुद्धा कैग ने ताशेरे ओढले आहेत त्यावर पुन्हा हे निर्लज्जपणाचा कळसच.

    • @user-gq5gm9dh4r
      @user-gq5gm9dh4r หลายเดือนก่อน

      Aata sarkar bhik detay nanatar aapan bhik मागायची

  • @sunilpatil7836
    @sunilpatil7836 หลายเดือนก่อน +42

    सरकारचे अभिनंदन आता रेशनधारकाना फुकट दारू मिळावी हि योजना आणावी म्हणजे सगळ्याचं कल्याण होईल हिच मायबाप सरकारला विनंती

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 หลายเดือนก่อน +2

      मद्यप्रेमी साठी सुद्धा एखादी योजना आना,त्यांच्यावर का अन्याय करता?

    • @pravinjadhav6827
      @pravinjadhav6827 หลายเดือนก่อน

      पूर्ण शिक्षण मोफत करा ना.

  • @nitinhatagale5924
    @nitinhatagale5924 หลายเดือนก่อน +1

    अन आम्ही अडाणी भाऊ 😢त्यांच काय 😂😂

  • @shriharishubhamwaghamare5106
    @shriharishubhamwaghamare5106 หลายเดือนก่อน +1

    रिक्षा चालका चा ही विचार करावा सरकारनी 🙏🙏

  • @anuu93
    @anuu93 หลายเดือนก่อน +14

    शिंदे साहेब, गेली दोन वर्षे तुम्ही आणि तुमचा मित्रपक्ष झोपला होता का? गेल्या दोन वर्षात तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्याची एकही संधी सोडली नाही, एवढेच तुम्ही केले आहे... जर तुम्हाला खरोखरच जनतेची काळजी असेल तर तुम्ही या कल्याणकारी योजना अगोदर का सुरू केल्या नाहीत? लोकसभा निवडणुकीचे अपमानास्पद निकाल आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर या योजना का सुरू केल्या? यावरून स्पष्टपणे दिसून येते की या योजना गलिच्छ राजकीय स्टंट्सशिवाय काही नाहीत.

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 หลายเดือนก่อน +117

    हा जुमला आहे 15लाखासारखा, तरीपण सुफडा साफ करणार

    • @amolmosamkar2468
      @amolmosamkar2468 หลายเดือนก่อน

      15 Lakh ha example dila hoth Promise wala Commitement nahi dili hoti te bole hote ki Jar All over world madhe Jevda Black Money ahe tevda India madhe Each Account madhe 15 Lakh jau shaktat ani 15 Lakh reality madhe nahi denar Sarvana jar Dila na tar Desh Chi Economy ani facitlity and Infrastructre Bhikari hoil Apan Politcs Activism bajula thevun je kai bole ahe te purn baga Example and Promise madh farak ahe Bhava...

  • @shubhamrasge1618
    @shubhamrasge1618 หลายเดือนก่อน +3

    आणि त्यांचं काय जे शिकू शकले नाहीत ज्यांच्या वर कमी वयातच घरातली जबाबदारी आली

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv หลายเดือนก่อน +1

    I ghatali re bhoo😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dineshjangale3976
    @dineshjangale3976 หลายเดือนก่อน +21

    महायुती ने बरोबर गेम केलाय ज्यांना ज्यांना vote ची authority आहे त्यांना सुरू केलं आहे... जस की 12 पास, Deploma आणि Degree वाले आणि लाडकी बहीण हे पण 21 ते 65 पर्यंत सगळ्यांना vote करता येणार... 😂😂

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv หลายเดือนก่อน +12

    लाडका बॉयफ्रेंड लाडकी गर्लफ्रेंड योजना पण लवकरच आणा आठ लाख कोटी कर्ज आहेच ते सोळा लाख कोटी होईल आणि काय होईल दुसरं जुन्या काळात राजे ईनाम द्यायचे पण ईनाम देता देता राजेशाही थाट कधी संपला ते कळलेच नाही अशी अवस्था होईल

  • @smitawaydande2349
    @smitawaydande2349 หลายเดือนก่อน +1

    बहीण ग्रॅज्युएट असेल तर फक्त 1500 व भावाला 10,000 हा तर खूप मोठा भेदभाव केला आहे. ग्रॅज्युएट बहीण असेल तर...तिला ही समान संधी मिळाली पाहिजे....

  • @prashantjadhav2914
    @prashantjadhav2914 หลายเดือนก่อน +1

    भावाभावामध्ये भेदभाव करणारी योजना

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +13

    सत्ता जायची भीती. धान्य, दवाखाना, घर, शिक्षण आता 10000+1500 मिळणार. एक बेड आणि टीव्ही द्या मोफत. म्हणजे काम करायला नको

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 หลายเดือนก่อน +12

    असे करण्यापेक्षा लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 หลายเดือนก่อน +1

    जे 10 पास 12 नापास किंवा काही शिकलेलेच नसतील तर काय ते कुणाचे भाऊ नाही येत का खरी गरज तर ज्याचे कमी शिक्षण झालं त्यांना

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 หลายเดือนก่อน +65

    आता लाडके जावाई योजना काढा ह्या राजकारणी लोकांची डोकी तपासणी केली पाहीजे अहो तुम्ही योजनेसाठी पैसा कोठून आणणार हे ही सांगा.

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 หลายเดือนก่อน +1

      😂😂 ही योजना येण्यापूर्वी कुठून आणत होते?

    • @ganeshdale6241
      @ganeshdale6241 หลายเดือนก่อน +2

      शेतकरी लुटून महागाई वाढून जास्त टॅक्स वसूल करून😢

    • @pragatipatil6532
      @pragatipatil6532 หลายเดือนก่อน +3

      Aaho bhavanno ha aaplya aam jantechach tar paisa aahe jo sarkar lutto 😊

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 หลายเดือนก่อน +15

    जनतेला चांगल्याप्रकारे मुर्खात काढायचे धंदे चालू आहेत आपण परत निवडणुकीत निवडून येणार नाही म्हणून ह्या मुर्खात काढायच्या योजना चालू केल्या आहेत

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw หลายเดือนก่อน +2

    निवडणूक योजना
    महाराष्ट्रावर किती कर्ज आहे हे शिंदे साहेबांनी सांगावे

  • @user-ij6ss9co6r
    @user-ij6ss9co6r หลายเดือนก่อน +19

    सर आम्हाला लाडका नको आमची जी पदवीधर बांधव आहेत भरपूर सरकारी नोकर पदे काडा आणि नोकरीमध्ये स्थान प्राप्त करून द्या कशाला राजकारणा पूर्तता स्टंटबाजी करत आहे

  • @maheshgaikwad8679
    @maheshgaikwad8679 หลายเดือนก่อน +45

    एकीकडे पैसे वाटतील आणि दूसरीकडे महागाई करून ठेवतील….कुठल्याही हाताने खा सारखच..लवकरच महाराष्ट्र गुजरातला विकला जाणार….लिहून घ्या

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 หลายเดือนก่อน

    शेतकरी यांना फक्त 500 रुपये महीना हा कोनता न्याय 😡 आता जनता न्याय करेन

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 หลายเดือนก่อน +3

    😂 काय योजना आणली, ह्यांना पूर्ण भरोसा आहे की हे काही निवडून येत नाहीत आणि ह्या योजना काही पूर्ण होत नाहीत.

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 หลายเดือนก่อน +14

    मध्यप्रदेश मध्ये लाडली बहीण योजनेचे गेले आठ महिने झाले पैसे खात्यात जमा झाले नाही

    • @Bahirji
      @Bahirji หลายเดือนก่อน +1

      Telngana and karnatka cha kai bhau

  • @kirankhande2768
    @kirankhande2768 หลายเดือนก่อน +7

    शेतकऱ्यांचा पण कर्ज माफ करा मुख्यमंत्र्यांना म्हणाव

  • @user-sk4gj3ji3o
    @user-sk4gj3ji3o 22 วันที่ผ่านมา

    Highly appreciated just were discussing about the same skim and does the benefits reach to every segment of the community ensure and monitor thanks

  • @SKY_NO_LIMIT-t3j
    @SKY_NO_LIMIT-t3j หลายเดือนก่อน +2

    दहावी पास देशी पिनार 12 वी पास इंग्लिश 😂😂😂😂

  • @Apspatil
    @Apspatil หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्राचं वाटोळं करायचं ठरवलं की काय.....
    असल्या योजना सुरू करण्यापेक्षा तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करा....
    निवडणुका पर्यंत दिशाभूल आहे....पण जनता तुम्हाला घराचा रस्ता दाखवणार

  • @PrashantSawant-c2s
    @PrashantSawant-c2s หลายเดือนก่อน +20

    निवडणूक पुरता वापर

  • @user-mp5po3bm6g
    @user-mp5po3bm6g หลายเดือนก่อน

    🙏ही तर फक्त खुर्ची योजना आहे.

  • @user-is1dt7mj2r
    @user-is1dt7mj2r หลายเดือนก่อน +1

    विधान सभा निवडणूक chocolate योजना 👍😅

  • @sagarshiplakar1248
    @sagarshiplakar1248 หลายเดือนก่อน +11

    नका देऊ पोर घरी बसून राहतील
    अजून जास्त बेरोजगारी वाढणार आहे

  • @pramodaute9776
    @pramodaute9776 หลายเดือนก่อน +9

    सरसकट कर्जमाफी करा

  • @dnyaneshwarbone1730
    @dnyaneshwarbone1730 หลายเดือนก่อน +2

    फुकट देऊन उपकार दाखवण्या पेक्षा युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे

  • @user-mp5po3bm6g
    @user-mp5po3bm6g หลายเดือนก่อน +1

    मागील 2014 ची योजना 15 लाख
    मिळतील त्यातलं अजुन 15 रुपये मिळाले नाहीत ही योजना तर काय मग हवा भरलेला फुगा आहे.

  • @simpleman8322
    @simpleman8322 หลายเดือนก่อน +1

    जे लोक लाडकी बहिन लाडका भाऊ योजनाला नाव ठेवत आहेत तेच लोक लाईन मध्ये सर्वात पुढे असततात फायदा घ्यायला 😂😂

  • @SakilaValvi-fm8qp
    @SakilaValvi-fm8qp หลายเดือนก่อน +23

    नरेंद्र मोदी नी 1500000 लाख लकाहांची घोषणा केली होती दिलें का पंधरा लाख रुपये तस शिंदे पडविस सरकार पण निवडणूक जवळ आली आहे म्हणून असली योजनांची घोषणा करत आहेस सगळी योजना पसवी आहे महायुती सरकारच

  • @amittambe3486
    @amittambe3486 หลายเดือนก่อน +6

    *अरे काय चालाय हे..चुनावी जुमला फक्त..*
    😂😂😂

  • @gajanan462
    @gajanan462 หลายเดือนก่อน

    निवडनुका चॉकलेट👌👌😂😂😂

  • @krishnavet504
    @krishnavet504 หลายเดือนก่อน

    खूप छान योजना

  • @ChandrabhanKandekar-nk2iv
    @ChandrabhanKandekar-nk2iv หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रामध्ये बियर बार आणि जुगारी ची संख्या वाढवावी पत्त्याच्या जुगारी ला परवानगी दिली

  • @AJadhav-ou5xw
    @AJadhav-ou5xw หลายเดือนก่อน +40

    तिघांनी मिळून महाराष्ट्र विकला कि काय

    • @Aradhy2
      @Aradhy2 หลายเดือนก่อน +1

      हे पैसे महाराष्ट्र विकन्याचेच आहेत थोडे थोडे😂😂

    • @sagamer_111
      @sagamer_111 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @official_rutikshinde_5601
      @official_rutikshinde_5601 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂💯💯💯

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 หลายเดือนก่อน

    खुप छान शिंदे साहेब.....
    जर आमच्या कस्टाळू भाऊ आणि बहिणींना लाभ मिळत असेल तर अश्या योजनेनच स्वागत आहे....
    कॉमेंट मध्येय कोणी उद्धव ची सुपारी घेऊन आपली अक्कल पाजळू नये....
    चांगलाच बूच मारण्यात येईल....

  • @girishpophale258
    @girishpophale258 หลายเดือนก่อน

    जय हो मुख्यमंत्री सहाब की जय हो आमच्या हाकेला तुम्ही साथ दिली राम कृष्ण हरी आणली लाडका भाऊ योजना घरी ❤❤❤

  • @sharadtangdepatil8794
    @sharadtangdepatil8794 หลายเดือนก่อน +9

    भावपूर्ण श्रद्धांजली शिंदे साहेबांना 😢😅

  • @subodhghewande3868
    @subodhghewande3868 หลายเดือนก่อน +23

    जे शिकेल नाही त्यानाच

    • @Vishal_chaudhari_5195
      @Vishal_chaudhari_5195 หลายเดือนก่อน +2

      @@subodhghewande3868 हो ना

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 หลายเดือนก่อน +1

      Mg shikyla yet nahi ka Tyanna ka te pn sarkarnech karava

  • @benke_sarkar_1414_
    @benke_sarkar_1414_ หลายเดือนก่อน

    हक्काचं सरकार ❤🔥🔥

  • @krunalpatil5597
    @krunalpatil5597 27 วันที่ผ่านมา

    Reply नक्कीच द्या .......
    नमस्कार,Registration Complete झालाय खरं पण त्यानंतर अमल बजावणी कधी होणार व्हेरिफिकेशन पात्रता किंवा भरती प्रक्रिया याची माहिती लवकरच वेळोवेळी कळवावी ही नम्र विंनती

  • @Tadavibhillaadiwasi
    @Tadavibhillaadiwasi หลายเดือนก่อน +4

    हे महाराष्ट्र आहे येथे लोक शिक्षीत आहे अशिक्षित नाही 😂😂😂😂

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db หลายเดือนก่อน +5

    शिंदे सरकारला घोषना शिवाय काहीच जमतं नाही शेतकऱ्यांचा विमा अनुदान जून 30 तारखेच्या आत जमा करा असे शिंदेचे आदेश हि बातमी आपल्या चॅनल ने दाखवली होती आज 17 जुलै आहे तुम्ही शिंदेना विचारा हा प्रश्न

  • @reverseflash154
    @reverseflash154 หลายเดือนก่อน +2

    Majha adka berojgar mitra😂😂

  • @aniketkiranthakur6184
    @aniketkiranthakur6184 หลายเดือนก่อน

    Great 👍👍👍

  • @vijaysakhare2303
    @vijaysakhare2303 หลายเดือนก่อน +14

    महागाई वाढेल त्याच काय

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 หลายเดือนก่อน

      संडास वर जीएसटी लावतील वसुल करायला😂😂

    • @PrepComp-e7h
      @PrepComp-e7h หลายเดือนก่อน

      Tech tr yevdhi tari Akkal pahije ..

  • @RajashriToraskar
    @RajashriToraskar หลายเดือนก่อน

    खुळयचा कारभार सगळा

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 หลายเดือนก่อน +1

    रोजगार निर्मिती करा साहेब. पर्मनंट रोजगार मिळेल अशी व्यवस्था केले तर बर होईल

  • @user-yp2jz7ox7x
    @user-yp2jz7ox7x หลายเดือนก่อน +10

    मंत्र्यांनी स्वताच्या प्राॅपरटीतून निधी उपलब्ध करुन द्यवा

  • @vishallokhande8174
    @vishallokhande8174 หลายเดือนก่อน +5

    अर्ज फ्री करा सुविधा केंद्रावाले भरमसाठ पैसे घेतात

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 หลายเดือนก่อน

    Only Takre Brand ❤️❤️🥰🥳

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 หลายเดือนก่อน +1

    आरे शेत मालाला भाव दे खिरापत वाटत आहे

  • @Ert7787
    @Ert7787 หลายเดือนก่อน +6

    10 vi pass valyanahi ya yojnet ghave

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg หลายเดือนก่อน

      Aankhi bol na angatha chap sathi pan , aadhi ch Rajya KarjBazari honya chi wel yet aahe

  • @nileshdabhole231
    @nileshdabhole231 หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेब पक्ष चोरून लोकांना मूर्ख बनवल्यानंतर आता लोकांना आळशी बनवण्याच्या वाटेवर..

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 หลายเดือนก่อน

      लोकसभेतील पराभव बघून आहेत या गोष्टी.ईतक्या दिवस का सुचल्या नाहीत या गोष्टी.

  • @avinashshigvan6595
    @avinashshigvan6595 หลายเดือนก่อน

    साहेब ठाणे महानगर पालिका कंत्राटी सफाई कामगार जे २०,,२२ वर्ष झालेत त्यांचा पण पहिले विचार करा तुमच्या घरा बाहेर चां कचरा पण तोच साफ करतो साहेब ,,,,कृपया करून त्यांचा विचार पण करा ,,,,, खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. ,,,,, आपल मराठी सफाई कामगार

  • @rajsalunke9267
    @rajsalunke9267 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री साहेब प्रत्येक घरा मधील 1,तरी मुलगा साहेब कुठे तरी सरकारी खात्यात लाऊणे साठी काय प्रयत्न केला CM साहेब तर खुप खुप चांगले होईल महाराष्ट्र साठी मुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏

  • @anandmaske..2117
    @anandmaske..2117 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे लायक माझं म्हणणं आहे की 10 वी नापास झालेल्या पोरांना योजना कडा लडका भाऊ

  • @_Sharyat
    @_Sharyat หลายเดือนก่อน +2

    लाडका बेरोजगार योजना तयार करा

  • @user-yi1wd2jf6t
    @user-yi1wd2jf6t หลายเดือนก่อน

    त्याचा पेक्षा रोजगार देणं हा एक महत्त्वाचे आहे, योजना नको. तालुक्यात किंवा छोट्या जिल्हा मध्ये काहीतरी एक किंवा अनेक industries (infrastructure) तयार करा...... कारण बेरोजगारांना गाव सोडून घरापासून दूर राहणे पडणार नाही. (म्हणजे जर गाव सोडून मोठ्या शहरात कामाला गेल्यास, तर तिथे रेंट, मेस, EMI इतर जास्त खर्च भरपाई नुकसान होते) असे माझे म्हणणे आहे......
    सहा महिन्यांनंतर आणखी फ्रेशर वाले अजून लोक आले की जुन्या रोजगराना जॉब मधून बाहेर काढले जाईल कारण तिथे duty करणे जागा नसेल, तर दुसरे अनुभवी जॉब कुठे मिळणार