खरीप पीक विमा 2023 अपडेट अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- #PrabhuDevagr
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
सर हिंगोली जिल्ह्यात पिक विमा कधी भेटणार खरीप आणि रब्बी
हिंगोली जिल्हा पिक विमा काही अपडेट आहे का ?
जय शिवराय , आपन अमरावती जिल्ह्य बद्दल माहिती दिला, खुब छान . 🙏
अमरावती बद्दल अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद..! साहेब.
परन्तु कोणालाच मिळाला नाही अजून
हो न..
Aamcha ithe midala selected lokana nandgaon khandeshwar @@ravindrachaudhari2546
अकोला ची अपडेट दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब
प्रभु सर अकोला जिल्ह्यातील अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद दादा
सर वाशिम मधील खरीप 75 % व तुरीचे क्लेम केलेले वितरण कधी पर्यंत होईल
पिक विमा मंजुर झालेली यादी कशी पहाता येईल या बद्दल माहिती द्मा
हिंगोली कधी मिळणार ?
बुलढाणा जिल्हा विमा कधी मिळणार सर सांगा...?
बीड जिल्ह्यातील सोयाबीन सरसकट मंडळ पात्र होईल का अंतिम पिक विमा ला सोयाबीन ला हेक्टरी किती मीळेल .कापुस चालू आहे वाटप हेक्टरी बहुतेक 32000/- रू. सोयाबीन ला किती येईल.
सर लातूरचा पिक विमा कधी भेटणार तालुका अहमदपूर
@@pantracantra422 ho milate
Buldhana distmadhe chikhli तालुक्यात मिळणार का
वाशिम पीक विमा कधी मिळेल
Clamed type yeild based dakhwat ahe mhanje nemk ky ??
2500 ale sir 26 july la yavatmal dist ghatanji taluka. 15 acre sheti ah mazhya kde.
नमस्कार सर नांदेड जिल्ह्यातील जवळगाव महसुल मंडळाचे काही अपडेट आहे का?
सर जालना तालुक्यात पिक विमा भेटणार आहे की नाही
Hingoli madhe kadhi milnar sir please
आदरणीय सर जी
वाशिम जिल्हा या जिल्ह्याचा समावेश आहे का,,,,
Hingoli saragt kadhi milnar sir
चंद्रपूर जिल्हा सोयाबीन उर्वरित 75% पीकविमा कधी मिळेल
सोलापूर जिल्हा खरीप पीक विमा नाही आजुन... video बनवा
अकोला जिल्ह्याची माहिती देल्या बद्दल धनयवाद ❤
Sir meda madhe pump lagla ahe mala shakti pump gyaycha ahe tar bhetel ka
Kay karave lagel
Yavatmal Kadhi milel
Solapur la Vali aahe ka kuni kay chalel aahe
chandrapur dhanacha pik vima kadhi milnar
अमरावती बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
Ekyc krun khup divs zale paise jma nhi zle ajun
खूप छान माहिती देता दादा 👌👌
Sir amravti che konte talukke ahet
नाशिक जिल्हा नांदगांव मध्ये भेंट का सर
Dharashiv che kay zale 32 mandal
खुप छान माहिती दिली आहे🙏
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा खरिप विमा मिळाला नाही तरी तो मिळेल का व कधी कारण म्हणजे केल्मं केले होते तरीही अमचे विमा मिळाला नाही
अमरावती बद्दल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद दादा.
Sir Solapur la kadhi milanar
पीकविमा हा भुतासारखा झाला.... सगळेच म्हणतात मिळतो.... पण भेटून काही राहिला नाही..... 🤷♂️🤷♂️🤷♂️
सर हिंगोलीचा कधी येणार
From Amravati❤
धन्यवाद सर
पिक विमा लाभार्थी मुर्तू झाला आहे पोलीसीला नोमीनी अँड आहे परंतू मुर्त यांच्या बैक खात्याला वारस नाही तर काय करावे
सर परभणी जिल्हा आहे का सांग
Vatap chalu zala ka amravati madhe mla sms ala nahi
Solapur :
No policy found ka. Br
Kahi divasa purvi claim calculated dakhvat hot
सर पात्र मंडळ असेल तरच विमा
मिळेल का
सर बीड च काय.
अमरावतीच्या जिल्हा बद्धल धंनवाद
Chandrapur jilha paddy sathi pik vima kadhi hoil
Latur madhil renapur tuluka aani renspur madhil karepur circle cha 75 takke pikvima kenva milel sir?
Washim cha kadhi bhetnar
रब्बी विमा चा काय झालं सर सांगा
सर हिंगोली 2023 रब्बी पोस्ट हार्वेस्ट चे पैसे कधी येतील याच्याबद्दल माहिती आम्हाला अर्जंट सांगा
Clame na kelelyaa shetkaryaa pikvimaa bhetel ka vaijapurchaa aajun bhetalelàa naahi sir.
अकोला जिल्हा कधी मिळणार
बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार
सर यवतमाळ मिळणार नाही का
सर लातूर जिल्हा औसा तालुका 75% कधी मिळणार संगा
आंबिया बहार फळपीक योजना नांदेड जिल्हा 2023 24 काही अपडेट असेल तर सांगा सर
अहिल्यानगर भेटण का
धाराशिव जिल्ह्यातील राहिलेली उर्वरित मंडळ कधी भेटणार पिक विमा 2023🙏
सर किलेम दाखवते पन utr no NA दाखवतोय पैसे मिळतील का
वाशिम जिल्ह्यात आहे का
Solapur jilha kada cha pik vima kadhi yeil
सर अहिल्यानगर कापूस सोयाबीन अपडेट असेल तर द्या
धाराशिव जिल्हा 75 पिक विमा कधी मिळणार
लातूर तालुका चा 2023चा 75/ टक्के कधी मिळणार
जय शिवराय सर लातुर 75 टक्के पिक विमा कधी मिळेल
सर नाशिक जिल्यात कधी vatap होणार आहे 75टक्के
सर छत्रपती संभाजीनगरचा रब्बी पिक विमा कधी येणार ते सांगा
सांगली जिल्ह्यातील सोयाबीन च्या पीक विमा कधी मिळेल
Nanded jila loha taluka shewadi madal pik vima kava betnar hai saga
बिड गेवराई तालुक्यातील. कधी. मिळणार
Ambya bhar cha vima manjur zala ahye ka
सर बीड चा मनला होतात आज पडणारय आजुण पण आला नाही
Jalna??????
Sir latur kadi milnar
Nanded जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका मी yelloy मोझाक claim kela sir tar vima milnar ki nahi sir😢
सर आम्ही क्लेम केलं पण त्यांनी ते क्लेम त्यांनी ग्राय धरल नाही मग सर्सागठ विमा मिळेल का अकोला जिल्हा
सर ठिबक सिंचन अनुदान कधी मिळेल महा डि बी टी
Is any information about Washim District
Jalna bhetal ki nahi
नाशिक जिल्हा खरीप पीक विमा कधी मिळणार सर माहिती दयावी
ale nahi ajun
परभणी कधी आहे
जय शिवराय
Sir ajun chalu jala nahi nanded kotech jama ale nahi ajun
माहिती घ्या किंव्हा nand d च्या video च्या कमेंट वाचा
सर जालना जिल्ह्याचे अपडेट्स सांगा
सर मला तुमच्या what's up ग्रुप लां जॉईन व्हायचं आहे तर काय करायचे.
यवतमाळ कधी मिळणार
जालना सांगा ना साहेब..येणार आहे का
Parbhani district kahi update ahe ka sir
Pmfby nanded
Yeald based no cleam manat ahe amhi tr cleam kela hota yellow mojak cha pliz reply dya sir
Nhi yenar jyni paise dele hote tynach yenar
@@cricketstar-j2j dele hotee bhau
मला आला पीक विमा 3.26 पैसे
संभाजी नगर
पहले पैसे 5539 भेटले आजुन क्लेम कैलकुलेटर 3690 दिसत आहे ते भेटतील का यवतमाल जिल्हा सर
दादा हे कसे बघायच
Online Pmfby war @@marotikadam8986
No guarantee bhava mla 22000 dakhvt hote claim calculation ani 2500 ale kal
Taluka ghatanji
सर जालना कधी भेटणार
परभणी जिल्हा 75 पिक विमा कधी मिळणार सर
Jalna aahe ka kahi apdet
पॉलिसी नॉट found दाखवते सर
धाराशिव चा पिक विमा कधी मिळेल