Correction : मित्रांनो प्रश्न क्रमांक 39 पहा. कृदंत म्हणजेच धातूसाधित - म्हणजेच धातूला प्रत्यय लागून तयार झालेला क्रियापद. परंतु तो अपूर्ण क्रिया दर्शवतो म्हणून त्याला क्रियापद न म्हणता कृदंत असे म्हणतात. या ठिकाणी जेव या धातूला ताना हा प्रत्यय लागून जेवताना हे कृदंत बनते.. म्हणून पर्याय 4 उत्तर आहे. पुढील व्हिडिओ मध्ये हा प्रश्न पुन्हा घेण्यात येईल. धन्यवाद - अजय धुदात आणि सतीश दाते ✓✓🙏
Correction :
मित्रांनो प्रश्न क्रमांक 39 पहा.
कृदंत म्हणजेच धातूसाधित - म्हणजेच धातूला प्रत्यय लागून तयार झालेला क्रियापद. परंतु तो अपूर्ण क्रिया दर्शवतो म्हणून त्याला क्रियापद न म्हणता कृदंत असे म्हणतात.
या ठिकाणी जेव या धातूला ताना हा प्रत्यय लागून जेवताना हे कृदंत बनते.. म्हणून पर्याय 4 उत्तर आहे.
पुढील व्हिडिओ मध्ये हा प्रश्न पुन्हा घेण्यात येईल.
धन्यवाद - अजय धुदात आणि सतीश दाते ✓✓🙏
👌👌👌👌👌👌👌👌
भंडारा जिल्ह्यातील प्रश्न होय ❤
Ram
Ho sir aani sagle topic var ghay questions
हो. ट्राय करतो!
QNo. 39) yache answer 4 aahe sir
दिलेले उत्तर बरोबर आहे.
@@dhyeyadhikari चुकलय 4 Option बरोबर आहे तुम्ही check ✔️ करा
हा भावा
Sir mala question paper pahije
❤
डेमो प्रशासन च्या पाठवा सर
Description मध्ये लिंक आहे, त्यावरून telergam वर मेसेज करा.
Sir 2 te 3 व्हिडियो अपलोड करा दिवसातून..... पेपर जवळ आले आहेत
ट्राय करतो. टाईम manage होत नाहीये🙏
Fkt video mdhun study hot nhi, books refer krav ch lagte, jitk Deep jal tevdh perfection yeil
48 no cha answer 4 aahe Sir
वसई विरार
यावर्षी झालेला पेपर - प्रश्न क्र. 9 उत्तर - 3 ✓
माझे answers वेगळे असतात. पण चुकू नये म्हणून confirm करून उत्तर टाकले.
Sir mala pahije question pepar.....
Description मधील लिंक वरून Telegram वर मेसेज पाठवा.
Sir mal pahije question paper
Description मध्ये लिंक आहे , त्यावरून telegram ला मेसेज करा..
1-3
Hoo
Kaju
सर मला पेपर घ्यायचे
7517249119 - Telegram वरून मेसेज करा.
सर मला पेपर घाचे आहेत
Telegram वर मेसेज पाठवा
. लिंक Description मध्ये आहे..