संगीतमय श्रीकृष्ण कथा : माता खिड़की: अमरावती : सुंदर सोहळा: अतिशय छान सुमधुर संगीत, समाज प्रबोधन व निरूपन आदरनीय श्रेडेय पपू ई श्री संदीपराज दादा कपाटे व ई. पपू श्री तपसविराज दादा राहेरकर, धर्म प्रसारक व प्रचारक यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण भाऊ नेमाडे, नवि मुंबई 🌹🙏🙏🌹३०-०४-२०२२
Aapki katha jaise bhagwan hi shakshat utar aaye ho jaise aisi hi aapki katha hai guruji aapki katha se mera jo mann h woh gad gad ho gya...🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
Aapki aawaj babaji aisa lgta h jaisa ki sab aankhon ke samne leela sari chal ri h aur man ki aankho se woh leela dekh rahe h aur mantra mugdh ho raha hain or esa lgta h jaise bhagwan utar aaye ho jaise 🙇♀️🌻🎈🌻🙇♀️👌👌👌👌👌
🙏दंडवत प्रणाम🙏 जय श्री कुणा चक्रवर्ती जय श्री दत्त प्रभू जय श्री चक्रपाणी महाराज जय श्री प्रभु अवतार जय श्री चक्रधर स्वामी🙏प्र पु श्री संदिप दादा कपाटे 🙏दंडवत प्रणाम🙏
दंडवत प्रणाम दादा🙇♀माझ्याजवळ शब्द साठा असता तर भरभरून मी तुमच्यावर शब्दांची स्तुती सुमने वाहिली असती.पण यथायोग्य शब्द मला नाही सापडत आहेत आणि मला त्या तोलामोलाचे शब्द सुचत नाही आहेत, श्रीकृष्ण कथा ती तर स्वतःच सर्वांगाने परिपूर्ण आहे,तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जीवाच्या कल्याणाच्या धाग्या दोऱ्याची घट्ट विण तीला आहे ,तिच्यात श्रीमद्भगवतगीता आहे तिच्यात लीळाचरीत्र आहे, नैतिक मुल्य आहेत, माझ्यासारख्या अतीसामान्य जीवाच्या स्तुतीची तिला गरज नाही तशी माझी पात्रता नाही,माझ्या अज्ञानतेमुळे कदाचित मी त्यातील शब्द न शब्द टिपून घेवू शकणार नाही ,परंतु तुमच्या निरूपणाच्या शैलीने ती ह्रदयात उतरत जाते आहे ,ऐकता ऐकता डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागतात ,अंतर्मन हुंदके देवून देवून परत नव्याने परमेश्वराचा धावा करायला लागले आहे , माझी शब्द सुमने इतकी सुवासिक नाहीत कि तुमच्या निरूपण शैलीचे यथायोग्य ,त्या शैलीच्या तोलामोलाचे नाहीत कि माझ्या त्या शब्दांनी तंतोतंत स्तुती मी करू शकेल. त्यात कमतरता ही राहीलच.माझे शब्दसुमन तुमच्या निरूपणाची बरोबरी नाही करू शकणार ,ते शब्द सुमन नक्कीच कमी पडतील .म्हणून माझा भाव स्विकारावा ,आमच्यावर आशीर्वाद असू द्यावा ,परमेश्वर कृपा साह्य आम्हास प्राप्त व्हावी असा शुभाशीर्वाद द्यावा ,दंडवत प्रणाम जय श्रीचक्रधर, श्रीचक्रधरार्पण 🙇♀प.से.सौ.अमृता सचिन ठाकरे महानुभाव🙇🏼♀️ प्रपंचातील अडचणींमुळे प्रत्यक्ष रित्या मला निरूपण श्रवणाचा महालाभ घेता येत नाहीए, याची खूप खंतही मनाला आहेच.परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे कधिच या रिकाम्या पदरात पडत नव्हतं असं अतिमोलाचं अध्यात्म लाभलं , हे त्यातल्या त्यात आमचं भाग्य.म्हणून आम्ही मोठ्या स्क्रिनवर म्हणजे टिव्हीवर निरूपण ऐकतो 🙇♀दंडवत प्रणाम, सौ.अमृता सचिन ठाकरे ,श्रीचक्रधरार्पण 🙇🏼♀️
दंडवत प्रणाम दादा आपण खुप छान निरुपन केले अशी च सेवा आपल्या हातून घडत राहो आणि आमच्या सारख्या वासनिक मंडळिंना घरी राहून सुद्धा लाभ घेता येईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना पुनश्च दंडवत प्रणाम दादा सर्व मंडळींना दंडवत प्रणाम
खुपच सुंदर मन आगदी भारावून गेले संदिप राज दादा धन्यवाद हि कथा सेवा आम्हांला घरबसल्या ऊपलब्ध करून दिली मला पण तिकडे येण्यासाठी मोह झाला पण मि संभाजी नगर हून येवू शकले नाही खुपच सुंदर दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
सर्वांगाने परिपूर्ण अशी श्रीकृष्ण कथा..ऐकता ऐकता कान डोळे बुद्धी उघडून गेली ..आणियापापमुळता, दुःखरूपता आणि अनित्यता असलेल्या या नश्वर प्रपंचाच्या आसक्तीची जी झापड डोळ्यावर होती ती निघाली आणि परमेश्वराचे प्रेमदान मिळावे या आशेने या लालसेने बुद्धीवर अविद्येचा जो गंज चढलेला आहे त्यावर ज्ञानाचा मुलामा चढायला लागला आहे .एका क्षणासाठी लाईट जावी आणि झपकन लाईट यावी अशी बुद्धीची दारं उघडल्या गेली .होतं ना दादा अगदी तुम्ही सांगितलं तसंच होतं ,माझ्या मन चित्त बुद्धी ला प्रपंच असा चिकटून बसलेला आहे कि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते ,त्याला काढून टाकण्यासाठी .माझ्यातील अहंकार पावला पावला वर आपला फणा वर काढतो ,ठेवावं लागतं त्याला दाबून ठेवावं लागतं .माझा जगद्उद्धारक माझा(जीवाचा) नित्यपती आपल्या मातेच्या वात्सल्यापुढे नतमस्तक होतो ,स्वतःला उखळाला बांधून घेतो,तसं परमेश्वरासाठी व त्याचे विचार ,शिकवण यांच्या रक्षणासाठी मला स्वतःला धर्माला बांधून घेता यावे तसे आचरण माझ्याकडून घडावे,उखळीने जसे यमलार्जुन झाडं उपटून पडले तसे माझ्यातील काम क्रोध मद मत्सर अहंकार उपटून कोसळावे, कुबेराची मुलं जशी परमेश्वराच्या स्पर्शाने झाडातून मुक्त झालीत तशी या प्रपंचाच्या संसाराच्या भवसागरातून परमेश्वर स्मरणाने वचनरुपी सन्निधानाने उद्धरणाच्या मार्गावर माझे (या जीवाचे) पलायन व्हावे. आम्ही स्वामींचे हे आमच्या आचरणातून दिसावे, जनलोकात माझ्या स्वामींचा आदर्श त्यांच्या शिकवणूकीची ,नैतिक मुल्यांची आचार विचारांची स्तुती व्हीवी कि हे श्रीचक्रधरांचे अनुयायी ,स्वतःहा आचरणातून समाजाला आदर्श देणाऱ्या श्रीकृष्ण भगवंतांचे 🙇🏼♀️स्वतःहा परमेश्वर तसं जीवन जगले ,जशी त्यांना आपल्याकडून (जीवाकडून)अपेक्षित आहे .प.से.सौ.अमृता सचिन ठाकरे महानुभाव दंडवत प्रणाम जय श्रीचक्रधर श्रीचक्रधरार्पण 🙇🏼♀️चूकभूल क्षमस्व 🙇🏼♀️
दादा जी आपल्या सुमधुर आवाज ऐकू न सर्व सभा मंडप आगदी मंत्र मुग्ध झाला आगदी लहान मुलं किंवा पशु पक्षांचा सर्व मंत्र मुग्ध होऊन कृष्ण कथा ऐकत होते झाडे फुले सुध्दा शांततेत कथा ऐकत होते
जय श्री कृष्ण प्रभु. आ. सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम. श्री कृष्ण प्रभुंच्या अमोघ लिळांचे कथा माध्यमातून आ. बाबाजी यांनी आपले अधिकार वाणीतुन आम्हांला निरुपण केले. स्मरणीय चितंणीय क्षण आहे. सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम.
संगीतमय श्रीकृष्ण कथा : माता खिड़की: अमरावती : सुंदर सोहळा:
अतिशय छान सुमधुर संगीत, समाज प्रबोधन व निरूपन आदरनीय श्रेडेय पपू ई श्री संदीपराज दादा कपाटे व ई. पपू श्री तपसविराज दादा राहेरकर, धर्म प्रसारक व प्रचारक यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण भाऊ नेमाडे, नवि मुंबई 🌹🙏🙏🌹३०-०४-२०२२
Dandwat pranam babaji
Dandvt pranam🙏🙏
Very very good.
@@amrutayewale919 dandavat pranam. M
W wasnik mumbai.
@@maniklalwasnik5830 🌹🙏🙏🌹
Jai shreekrishna dandwat pranam babaji koti koti charan vandan
Babaji aapke shree charnomein mera koti koti charan vandan 🙇♀️🌷🙇♀️🌷🙇♀️🌷🙇♀️🌷🙇♀️🌷
Dandwat pranam babaji koti koti charan vandan🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️💐🎉💐🎈🎉🎈🌻🎈🌻💐🎉💐
Dandwat pranam babaji koti koti charan vandan🙇♀️🌷⚘🌷
Aapki katha jaise bhagwan hi shakshat utar aaye ho jaise aisi hi aapki katha hai guruji aapki katha se mera jo mann h woh gad gad ho gya...🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
Jai shree chakradhar maharaj jike shree charno mein mera kotikoti charan vandan 🙇♀️🌹💐🌹🥀🌺🌻🌼🌷⚘🌲🍁🍂🍃🌴🌿🍀☘🌴
अतिशय छान श्रीमद्भागवत कथा: ई.श्रीराजहंस दादा आंबेकर: ( नेमाडे काका)दण्डवत प्रणाम 🙏🙏
Dandawat,pranam,baba
बाबा खूप खूप छान सुंदर अप्रतिम कृष्ण लिला सांगितल्या आहेत 🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🌹
Dandavat pranam baba very nice
Danvat prnam babaji
पण.भ.संदिपराज दादा ना सादर दंडवत प्रणाम अप्रतिम सादरीकरण 🎉
Dandavat pranam Baba ji
Dandvat pranam 👌👌👌🌹
Sundar ❤️❣️🙂😃
Dandvatpranam
Dandavt pranam babaji khup Chan nirupan aahe mla aavdle
दंडवत प्रणाम दादा 🎉🎉🎉
दंडवत प्रणाम 🙏
जय श्रीकृष्ण
🥀🥀दंडवत 🥀🥀प्रणाम🥀🥀
🥀🥀Dandavat 🥀🥀pranam🥀🥀
Dandavat pranam
🙏🙏
Dandwat parnama babaji
Very good
🙏🌹Dandwat-Pranam🙏🌹
Bhaveshwr नांदेड ची लिळा होती दंडवत प्रणाम बाबा
Krushna gatha mulatch madur rasmaya ani prawchn prstuti rasmaya sonepe suhaga asa ha sanyog apratimch manala wedhari prastuti Dandwat pranam
🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान निरूपण केलाय मनाला खूप आनंद झाला
दंडवत प्रणाम 🙏🙏
Aapki aawaj babaji aisa lgta h jaisa ki sab aankhon ke samne leela sari chal ri h aur man ki aankho se woh leela dekh rahe h aur mantra mugdh ho raha hain or esa lgta h jaise bhagwan utar aaye ho jaise 🙇♀️🌻🎈🌻🙇♀️👌👌👌👌👌
Dandvat pranaam babaji 🌹🌹🌹🌹🌹
🙏दंडवत प्रणाम🙏 जय श्री कुणा चक्रवर्ती जय श्री दत्त प्रभू जय श्री चक्रपाणी महाराज जय श्री प्रभु अवतार जय श्री चक्रधर स्वामी🙏प्र पु श्री संदिप दादा कपाटे 🙏दंडवत प्रणाम🙏
Dandawat pranam dada 🙏
Dadvte pranaam
आदरणीय बाबाजी दंडवत प्रणाम खूप सुंदरच निरूपण आहे
Dandvat Pranam
Dandvat pranam 🌷🌹🌷👏👏💙💚💙babaji khup chan guruji ati sundar.. .gad gad .....
Dandvat pranam dada
Dandavat pranam baba🌹🙏🙏🌹
Dandavat Pranam 🙏 🙏 🙏 🙏 🙏.
Babaji atishay Apratim & Sundar aapli amrutwanine Shrikrushna Katha shravan
Karit aahot Babaji, aamhi dhanya jahlo🙏.
dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏 khup chan nirupan babaji 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम 👏👏👏👏👏
सुंदर निरूपण 👌👌👌👌👌
Dandvat babaji
दंडवत प्रणाम बाबाजी कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम, श्री ह,भ,प, बदीनाथ महाराज श्री दत्त, मंदिर औरंगपुवाडी, बागजीवाडी
Dandvat pranam babaji🙏🙏🌹🌹
Dandvt pranam🙏🙏
😌😌😌😌
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
Jay sri krishna,. Atishay sundar nirupan tyala Sangita hi apratim sath madhunachaaikayala yenare basriche madhur swar !kan dhanya zale.man niwale sawdane !kathabij sundar!nirupan sravaniy vividha rasancha pariposh.ekun apratim krushkatha!p.pu .p.aa.babanna dandvat pranam!koti koti dandvat.
महन्त श्रीतिलकराज व्यास बाबाजी कारजेंकर नागपुर तर्फे म,श्रीसदिंपराज दादाजीं ना अभिनदंन रुप दण्डवत प्रणामजी
खुपचं सुंदर दादा
खूपच छान बाबाजी
❤❤❤❤❤🎉🎉
दंडवत प्रणाम दादा🙇♀माझ्याजवळ शब्द साठा असता तर भरभरून मी तुमच्यावर शब्दांची स्तुती सुमने वाहिली असती.पण यथायोग्य शब्द मला नाही सापडत आहेत आणि मला त्या तोलामोलाचे शब्द सुचत नाही आहेत, श्रीकृष्ण कथा ती तर स्वतःच सर्वांगाने परिपूर्ण आहे,तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जीवाच्या कल्याणाच्या धाग्या दोऱ्याची घट्ट विण तीला आहे ,तिच्यात श्रीमद्भगवतगीता आहे तिच्यात लीळाचरीत्र आहे, नैतिक मुल्य आहेत, माझ्यासारख्या अतीसामान्य जीवाच्या स्तुतीची तिला गरज नाही तशी माझी पात्रता नाही,माझ्या अज्ञानतेमुळे कदाचित मी त्यातील शब्द न शब्द टिपून घेवू शकणार नाही ,परंतु तुमच्या निरूपणाच्या शैलीने ती ह्रदयात उतरत जाते आहे ,ऐकता ऐकता डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागतात ,अंतर्मन हुंदके देवून देवून परत नव्याने परमेश्वराचा धावा करायला लागले आहे , माझी शब्द सुमने इतकी सुवासिक नाहीत कि तुमच्या निरूपण शैलीचे यथायोग्य ,त्या शैलीच्या तोलामोलाचे नाहीत कि माझ्या त्या शब्दांनी तंतोतंत स्तुती मी करू शकेल. त्यात कमतरता ही राहीलच.माझे शब्दसुमन तुमच्या निरूपणाची बरोबरी नाही करू शकणार ,ते शब्द सुमन नक्कीच कमी पडतील .म्हणून माझा भाव स्विकारावा ,आमच्यावर आशीर्वाद असू द्यावा ,परमेश्वर कृपा साह्य आम्हास प्राप्त व्हावी असा शुभाशीर्वाद द्यावा ,दंडवत प्रणाम जय श्रीचक्रधर, श्रीचक्रधरार्पण 🙇♀प.से.सौ.अमृता सचिन ठाकरे महानुभाव🙇🏼♀️ प्रपंचातील अडचणींमुळे प्रत्यक्ष रित्या मला निरूपण श्रवणाचा महालाभ घेता येत नाहीए, याची खूप खंतही मनाला आहेच.परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे कधिच या रिकाम्या पदरात पडत नव्हतं असं अतिमोलाचं अध्यात्म लाभलं , हे त्यातल्या त्यात आमचं भाग्य.म्हणून आम्ही मोठ्या स्क्रिनवर म्हणजे टिव्हीवर निरूपण ऐकतो 🙇♀दंडवत प्रणाम, सौ.अमृता सचिन ठाकरे ,श्रीचक्रधरार्पण 🙇🏼♀️
Dandvt parnam sarvana Jay shree Krishna dandvt parnam
Dhanyavad
दंडवत प्रणाम 🙏🙏 खूप छान बाबाजी
👌👌👌 खुप. खुप छान सुंदर आहे
दंडवत प्रणाम दादा आपण खुप छान निरुपन केले अशी च सेवा आपल्या हातून घडत राहो आणि आमच्या सारख्या वासनिक मंडळिंना घरी राहून सुद्धा लाभ घेता येईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना पुनश्च दंडवत प्रणाम दादा सर्व मंडळींना दंडवत प्रणाम
🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏... खुप छान प्रबोधन...
खुपच सुंदर मन आगदी भारावून गेले संदिप राज दादा धन्यवाद हि कथा सेवा आम्हांला घरबसल्या ऊपलब्ध करून दिली मला पण तिकडे येण्यासाठी मोह झाला पण मि संभाजी नगर हून येवू शकले नाही खुपच सुंदर दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
सर्वांगाने परिपूर्ण अशी श्रीकृष्ण कथा..ऐकता ऐकता कान डोळे बुद्धी उघडून गेली ..आणियापापमुळता, दुःखरूपता आणि अनित्यता असलेल्या या नश्वर प्रपंचाच्या आसक्तीची जी झापड डोळ्यावर होती ती निघाली आणि परमेश्वराचे प्रेमदान मिळावे या आशेने या लालसेने बुद्धीवर अविद्येचा जो गंज चढलेला आहे त्यावर ज्ञानाचा मुलामा चढायला लागला आहे .एका क्षणासाठी लाईट जावी आणि झपकन लाईट यावी अशी बुद्धीची दारं उघडल्या गेली .होतं ना दादा अगदी तुम्ही सांगितलं तसंच होतं ,माझ्या मन चित्त बुद्धी ला प्रपंच असा चिकटून बसलेला आहे कि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते ,त्याला काढून टाकण्यासाठी .माझ्यातील अहंकार पावला पावला वर आपला फणा वर काढतो ,ठेवावं लागतं त्याला दाबून ठेवावं लागतं .माझा जगद्उद्धारक माझा(जीवाचा) नित्यपती आपल्या मातेच्या वात्सल्यापुढे नतमस्तक होतो ,स्वतःला उखळाला बांधून घेतो,तसं परमेश्वरासाठी व त्याचे विचार ,शिकवण यांच्या रक्षणासाठी मला स्वतःला धर्माला बांधून घेता यावे तसे आचरण माझ्याकडून घडावे,उखळीने जसे यमलार्जुन झाडं उपटून पडले तसे माझ्यातील काम क्रोध मद मत्सर अहंकार उपटून कोसळावे, कुबेराची मुलं जशी परमेश्वराच्या स्पर्शाने झाडातून मुक्त झालीत तशी या प्रपंचाच्या संसाराच्या भवसागरातून परमेश्वर स्मरणाने वचनरुपी सन्निधानाने उद्धरणाच्या मार्गावर माझे (या जीवाचे) पलायन व्हावे. आम्ही स्वामींचे हे आमच्या आचरणातून दिसावे, जनलोकात माझ्या स्वामींचा आदर्श त्यांच्या शिकवणूकीची ,नैतिक मुल्यांची आचार विचारांची स्तुती व्हीवी कि हे श्रीचक्रधरांचे अनुयायी ,स्वतःहा आचरणातून समाजाला आदर्श देणाऱ्या श्रीकृष्ण भगवंतांचे 🙇🏼♀️स्वतःहा परमेश्वर तसं जीवन जगले ,जशी त्यांना आपल्याकडून (जीवाकडून)अपेक्षित आहे .प.से.सौ.अमृता सचिन ठाकरे महानुभाव दंडवत प्रणाम जय श्रीचक्रधर श्रीचक्रधरार्पण 🙇🏼♀️चूकभूल क्षमस्व 🙇🏼♀️
👌👌👏👏💗💐💐😊
👌👌👍
Cleangoout
Sangit ki aawazbahut tej hai
Music bahut jyada lagati h...
दादा जी आपल्या सुमधुर आवाज ऐकू न सर्व सभा मंडप आगदी मंत्र मुग्ध झाला आगदी लहान मुलं किंवा पशु पक्षांचा सर्व मंत्र मुग्ध होऊन कृष्ण कथा ऐकत होते झाडे फुले सुध्दा शांततेत कथा ऐकत होते
जय श्री कृष्ण प्रभु. आ. सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम. श्री कृष्ण प्रभुंच्या अमोघ लिळांचे कथा माध्यमातून आ. बाबाजी यांनी आपले अधिकार वाणीतुन आम्हांला निरुपण केले. स्मरणीय चितंणीय क्षण आहे. सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम.
Dandvat pranam baba ji 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
Dandavat pranam babaji 🙏🙏🌺🌺🙏🙏
Dandwat pranam dada
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम