कोकणातला हिरा, योगेश ज्यांच्या हातात जादु आहे ,अतिशय सुंदर अप्रतीम वादन करतात, योगेश हे कोकणचे हिरा आहे अतिशय सुंदर वादन करतात, त्यांचं वादन ऐकलं कि अंगावरती शहारे येतात, खूप खूप छान योगेश जी , योगेश जी तुमच्या वादना बद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील अस तुमच अप्रतिम वादन आहे तुमच्या वादनात जादू आहे, योगेश जी आणि संदेश जी या भजन क्षेत्रात अफलातून जोडी आहे दोघांची , लव्ह अंकुशाची जोडी आहे या दोघांची, तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्या ,
फक्त मालवण ची नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान आहे.
कोकणातला हिरा, योगेश ज्यांच्या हातात जादु आहे ,अतिशय सुंदर अप्रतीम वादन करतात, योगेश हे कोकणचे हिरा आहे अतिशय सुंदर वादन करतात, त्यांचं वादन ऐकलं कि अंगावरती शहारे येतात, खूप खूप छान योगेश जी , योगेश जी तुमच्या वादना बद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील अस तुमच अप्रतिम वादन आहे तुमच्या वादनात जादू आहे, योगेश जी आणि संदेश जी या भजन क्षेत्रात अफलातून जोडी आहे दोघांची , लव्ह अंकुशाची जोडी आहे या दोघांची, तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्या ,
माऊली कण कण नस नसात 👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम माऊली सुंदर गायण सुंदर पखवाज
# नसानसात भिनलेली कला फक्त पाहायला मिळत कोकणातच 😘❤️🤗 well done Yogesh dada🔥❤️🤗😘
अप्रतिम मृदुंग वादक आणि अप्रतिम भजन....😍😍🥰🥰😘
खुप सुंदर असे पखवाज वादन केले आहे... तन मन विसरुन... Great yogesh ..
वाह , काय पखवाज अतिशय जबरदस्त वाजवला आहे, १ नंबर आवडला बुवा आपल्याला 🙏🙏 ,
योगेश माऊली 🙏🙏🙏
चकवा वाजवणाऱ्या दादासाठी 👏🏻👏🏻 अप्रतिम वादन ❤
खूपच छान दादा वादन करता...खरच मन प्रसन्न झाले ...
एक नंबर माऊली😍👌
Khup cchan vadan mauli...tumcha vadan aaikun khup prasanna vatt...aani loke buva maje fevret aahet...
अप्रतिम दादा👌👌👌❤️❤️❤️
Khup chan Rupavali Buva aani Apratim pakhwaj vadan
❤
अप्रतिम वादन 🙏🙏
अप्रतिम वादन 👌👍
भावा तुझे वादन मन तृप्त झाले.खूप मोठा हो
लय भारी गुरुमाऊली
लय भारी 👌
खुप सुंदर वादन मित्रा,तुझी कला अशीच बहरत राहूदे
👌🙏Mast vadan yogesh samant👌🙏
No 1 pakhawaj wadak
Yogesh bhai sarkha pakhvaj dholki Vajavnara koni nahi aaplya sindhudurgat
Gajanan Desai sir,Dr .Dada parab sir , Mahesh Parab sir, Mahesh sawant sir, Ganesh sawant sir, Hemant Tawate sir, Vinit dhuri sir he sarva Sindhudurga chi khup mothi ratna ahet🙏
He lakshat theva
खुप छान 🔥🔥👌🏻👌🏻
Kddkkk yogesh 🔥🔥🔥
1 no.
💯💥⚡❤️
वा खूप छान वादन मस्त
tumi khup chhan vadan karta pan ha pakhwaj (naal) type aahe
अप्रतिम
एकदम कडक भावा
Apratim yogesh 👍👌
खूप छान वादन
एकदम भारी नाद खुळा😍
kadakkkkk yogesh bhav .
तूमच्या हातात खरोखर जादू आहे
ek number.....
Khup mast vadan
Bhari 1 no 👌👌
Yogesh samant yancha no pathva mahatvach kam ahe
90494 88732 yohesh samant
💥💥💥
Mast 1 nambar
🔥🔥🔥
Very must good❤ vejaydurg
सुंदर
क ....ड. ...क वादन
Lay bhari ❤😍
So good
Kharch mst❤️❤️❤️❤️
MST
🙌🙌❤️❤️
Hats off you
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥❤️❤️❤️❤️❤️
बुवान चा नाव काय आसा
बुवा संदीप लोके
योगेश चा नाद करायला नाही