१७ सप्टेंबर, २०२४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 24

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 หลายเดือนก่อน +7

    गणपती बाप्पा च प्रेमाणे विसर्जन करायचे असते फेकून नाही द्मयचे कीती वाईट वाटत बघून

  • @ravikamodkar2436
    @ravikamodkar2436 หลายเดือนก่อน +19

    गणपती बाप्पा फेकायचा नसतो रवी दादा आपण त्याची 11 दिवस मनुभावे पूजा आरती आराधना करतो

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 หลายเดือนก่อน +3

    गणपती बाप्पा कशे विसर्जन करायचे हे कूणाकडे तरी शिका गणपती बाप्पा ला निरोप देताना आमच्या डोक्यात अश्रू येतात

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 หลายเดือนก่อน +7

    बाप्पांचे विसर्जन असेफेकून करायचे नसते साहेब.

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 หลายเดือนก่อน +11

    व्हिडिओ छान वाटला ग..पण अस फेकून का दिल बाप्पाला 🤔....आमच्याकडे कोकणात फार वेगळी पद्धत आहे...परदेशातून लोक येतात गणपतीसाठी...सगळी कुटूंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात..आरतीला एक वेळ तरी सगळे एकत्र येतात...तुमच्याकडे आज तरी नशीब सगळे होते...काम काय आयुष्यभर संपत नाही...पण त्यातूनच वेळ काढायला हवा ना ग... मला तरी बरोबर नाही वाटले...करायच म्हणून केल असच वाटलं...असो...कदाचित तुमच्याकडे तशीच असेल पध्दत 😊...मला जे दिसल ते बोलले...राग नको मानू अश्विनी 🙏😊♥️...शुभ रात्री

  • @rajanishinde6960
    @rajanishinde6960 หลายเดือนก่อน +9

    खरंच खूप चुकीच आहे गणपती बाप्पा फेकून द्यायचे नसतात खाली उतरून व्यवस्थित विसर्जन करायचे असते आमच्या मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती किती व्यवस्थित विसर्जन करतात जरा बघा

  • @GauriGopnar1234
    @GauriGopnar1234 หลายเดือนก่อน +2

    विहीरीत असं टाकण्यापेक्षा तुम्ही टपा मध्ये जरी विसर्जन केले असते तरी चालले असते

  • @anitasawant472
    @anitasawant472 หลายเดือนก่อน +4

    गणपती बाप्पा आस फेकायचे नाही दादा त्या ना निट विसर्जन करायचे असते

  • @swami-678
    @swami-678 หลายเดือนก่อน +4

    असं कोण विसर्जन करत का फेकून देतात का असं 😢

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 หลายเดือนก่อน +4

    गणपती बाप्पा ला फेकून दिलं हे बघून खूप वाईट वाटलं सर्व लोक ह्यांना खूप मानतात पण बघा

  • @siddheshkachare11
    @siddheshkachare11 หลายเดือนก่อน +2

    10 divas seva karun ashe visarjan ...khup vaet ...pudhchya varshi pasun kalji ghya

  • @dnyaneshwarishankarkale927
    @dnyaneshwarishankarkale927 หลายเดือนก่อน +2

    Konachich Arti path nahi bappa chi vait vatle arti aikun😢

  • @MaheshVedpathak-o1m
    @MaheshVedpathak-o1m หลายเดือนก่อน +5

    गणपती फेकून देऊ नये

  • @Dnyandev.
    @Dnyandev. หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @sonubodare1107
    @sonubodare1107 หลายเดือนก่อน +4

    Ganpati fekaycha nasto saheb

  • @ArunaPatil-i4v
    @ArunaPatil-i4v หลายเดือนก่อน +3

    Ase feku nka itke divs mnobhave Puja Keli ti srv vaya geli ki Ashi phekun prmeshvarachi vitnbna kru nka evdhich vinti

  • @VireshAntre-ci8ui
    @VireshAntre-ci8ui หลายเดือนก่อน +6

    दादा विसर्जन फेका य चे न स ते

  • @savitamore4942
    @savitamore4942 หลายเดือนก่อน +2

    Asa fekayacha nastto ganpati bappa...jara lavkar diwasa viihiirt utaruun kkaraych visrjan..

  • @RSProduction-uv1bz
    @RSProduction-uv1bz หลายเดือนก่อน +5

    हे फार चुकीचे आहे

  • @RamdasGaikwad-dm7zp
    @RamdasGaikwad-dm7zp หลายเดือนก่อน +3

    Ganpati tKaycha nahi

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t หลายเดือนก่อน +8

    आहो दादा गणपती फेकायचा नसतो

  • @rohinikore2015
    @rohinikore2015 หลายเดือนก่อน

    असा गणपती फैकायच नसतो पाण्यात उतरून तिन वेळा बुडवून मग सोडायचा असतो पाण्यात

  • @Neeta-lc6kn
    @Neeta-lc6kn หลายเดือนก่อน +3

    Tin Vela panyat budwaycha nantar panyat sodun dyaycha asto.kas hi Karu naye devala.sanman deunach visarjan karatat