ความคิดเห็น •

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi2348 13 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🌺🌺💗

  • @suvarnavilas
    @suvarnavilas 20 วันที่ผ่านมา

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻
    ताई पितृदोष वर उपाय सांगा ना

  • @manishachavan8026
    @manishachavan8026 21 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹

  • @PG_Yash_1232
    @PG_Yash_1232 22 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @crazydreemsshravani7295
    @crazydreemsshravani7295 22 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🌷🌹 जय जय स्वामी समर्थ 🌷🌹🙏🌹

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 22 วันที่ผ่านมา

    🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 22 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤

  • @amrutaghosalkar3799
    @amrutaghosalkar3799 21 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth tai🙏🏻 mala tumcha mob no milel ka pls

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 22 วันที่ผ่านมา

    ताई नक्की नवीन व्हिडिओ बनवा पण त्यावर उपाय सुद्धा सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @SavitaSalve
      @SavitaSalve 21 วันที่ผ่านมา

      Aplya sarv video उपयाचाच asta tai h

  • @pradnyalokhande8319
    @pradnyalokhande8319 22 วันที่ผ่านมา

    Saurakshan rakhi pn show kara

  • @user-cx6el7cz6i
    @user-cx6el7cz6i 22 วันที่ผ่านมา

    Tai mala kundali banacachi ahe, ko chalgal kudalu banavare asel tar saga

    • @SavitaSalve
      @SavitaSalve 13 วันที่ผ่านมา

      Wp msg kra tai

    • @user-cx6el7cz6i
      @user-cx6el7cz6i 13 วันที่ผ่านมา

      Tai mala patrika banavachi ahe

  • @pallavidhane9493
    @pallavidhane9493 22 วันที่ผ่านมา +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई ताई मी 28 फेब्रुवारीला गाडीवरून पडली छोट्या एक्सीडेंट झाला पण पडल्यानंतर च्या हॉस्पिटलला नेण्यात आलं तेथील डॉक्टरांनीयोग्य निदान केलं नसल्यामुळे माझ्यावर आता ऑपरेशनची वेळ आली आहे 22 टाके पडले आहेत याच्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी मला सेवा द्या माझ्या गुडघ्याचा मोठा ऑपरेशन झालं आहे मला व्यवस्थित पहिल्यासारखं चालता येईल डॉक्टर बोलले आहेत परंतु मला काहीतरी सेवा द्या मला गुडघा माझा व्यवस्थित होण्यासाठी चालता येण्यासाठी प्लीज काहीतरी सेवा देता येईल जेणेकरून ती मी एका जागेवर बसून करीन

    • @SavitaSalve
      @SavitaSalve 22 วันที่ผ่านมา +1

      Saturday la livela.ya tai tevha seva dete h

    • @TVG71
      @TVG71 22 วันที่ผ่านมา +2

      ज्यांनी कधी देवाला हात जोडले नाही त्यांची गाडी बंगले, इतर उन्नती परमेश्वर भरपूर करतोय. मी हे डोळ्या देखत पाहिले आहे.
      आणि जो देव देव करतो त्याच्या पाठी देव लागतो. माझी सेवा करत रहा आणि भोग भोगत राहा. परंतु हे किती दिवस सहंन करायचे. 12 ते 14 वर्ष त्रास सुरू आहे.
      सर्व दैविक उपाय केले. स्वामी चरणी अंत करना पासून लीन झालो. पण संकट दूर होत नाहीत.
      नेमके कारण काय सांगितले तर फार कृपा होईल.

    • @ashamane1380
      @ashamane1380 22 วันที่ผ่านมา

      नवनाथ पारायण केले आहे का? शेवटचा पर्याय रात्र सेवेसाठी दिंडोरी ला जा. रात्री जे प्रश्न घेतले जातात. त्या प्रश्नाचे उत्तर गुरुमाऊली देतात. म्हणजेच सेवा देतात.​@@TVG71

    • @SavitaSalve
      @SavitaSalve 15 วันที่ผ่านมา

      ​​हे जे भोग असता हे आपण जेव्हा जन्म घेतो n tyach veli kunlit sarv ast yach karn magil कित्येक जन्माचे भोग असता h he n Swami सेवेत अल की स्वामी पाहिले आपले भोग भोगून आपल्याला निर्मल नित्तल करता n nntr aplyala त्यांच्या चरणाशी ठेवता जे कधीही न सोडण्यासाठी.आणि राहिला प्रश्न जे सेवा करत नाही त्यांना सर्व देतात तर ते त्यांचा मागील कित्येक जंमाचे पुण्य भोगतात असता आपली व्हिडिओ आहे ह्या प्रश्नावर h ti बघा h​@@TVG71