खरंच खूपच सुदंर आणि गोड घर आहे अक्षय तुझ अशीच प्रगती कर 😊 अनेक आशीर्वाद 🌹 तुझा आवाज पण गोड आहे स्पष्ट उच्चार असतात आम्ही घरातले सगळे मिळून अभिर गुलाल बघतो सगळ्या चें काम कमाल 😅❤
अक्षय तुझे घर तर एक महलच आहे, सर्वात तुझा इनोसंट वागण, बोलण भावल, तुला माझे अनेक आशिर्वाद,तुझी खुप खुप उन्नती व्हावी अशी देवा चरणी प्रार्थना, सर्वात जास्त भावल ते तुझे आई वरील प्रेम,😊😊😊😊😊😊😊
खूपच सुंदर घर आहे...आणि घर च वाटताय...हाॅटेल नाही...कळताय हे एका चित्रकाराचे घर आहे ते...स्वामींची फ्रेम खूपच सुंदर..छत्रपती शिवाजीमहाराज यांची मूर्ती कुठून घेतली कळेल का प्लीज...त्यांचे भाव खूपच छान आहेत..आणि विठ्ठलाची मूर्ती तुमच्या interior मित्रा नी केली आहे का...पण घर बघून खूप प्रसन्न वाटले ❤😊
खूपच सुंदर घर आहे … विठू माऊलींना पाहून खूपच छान वाटल…. माझ घर माझ घर म्हणता म्हणता शेवटीं तुम्ही म्हणालात आपल घर … हे खूपच छान वाटल…हे सगळं करूनही .. कुठलाही अभिमान नाही …. ग्रेट …. खूप छान 🙏 राधे राधे🙏
खूपचं सुंदर व सुरेख ,आणि खूपचं वेगळ पण अतिशय छान बघायला मिळाले, आणि तुम्ही जे कांही घरामधे केले आहे ते अप्रतिम आहे, एकदा घर पाहावेच असे मनापासुन वाटते 👌👌
काय सुंदर घर बनवले आहे आपली संस्कृती जपत त्या घराचे interior केले आहे. घर बघूनच प्रसन्न वाटत आहे तर या घरात रहताना किती सकारात्मक ऊर्जा मिळत असेल. विठ्ठलाची मूर्ती आणि महाराजांची मूर्ती यामुळे शोभा आली.... अक्षा !!!लय भारी वाटल राव... 😊
अक्षय तुझ घर फार सुंदर आणि सुबक आहे.तुझी अबीर गुलाल मालिका मी न चुकता पाहते फार छान सोजवळ दिसतोस तसे तुझे काम छान आहे या मालिकेत.तुला पुढील वाटचाली शुभेच्छा.आपली मराठी मूल हे सर्व जपतात ते मनाला खूप भावलं 🙏💐❤️
खूप खूप सुंदर अस्सल मराठी माणसाच घर आजच्या पिढीला हे सर्व आवडत नाही तूझ्या घरात स्वामी, विठ्ठल, शिवाजी महाराज हे सर्व पाहून खूप भारी वाटलं खूप खूप आशीर्वाद
अक्षय तुमचे घर अतिशय सुंदर आणि गोड आहे ❤ मला सर्वात आवडलेली मनाला भिडलेली डायरेक्ट, ती जागा म्हणजे विठुराया ची जागा❤❤ तुम्हाला खूप शुभाशीर्वाद v पुढील आयुष्य सुख ,समृद्धी, स्वास्थ्य, भरपूर यश ह्यांनी भरलेलं असावं हीच इच्छा
Kiti sundar Ghar ahe sir tumcha 😊 full Marathi authentic vibe yet hoti vlog baghun ❤ kharach khupach sundar ahe Ghar . Ani Chatrapati shivaji maharaj Ani Swami samartha yana pahun khup anand zala . Ani ho tumhi manani khup Nirmal ahe na mhanun Swami nehami tumcha sobat astat Ani nehami tumcha sobat raho hich Mazi prarthna ☺️🙏 we love you to sir ❤ you are the best ... ❤❤❤❤
Finally home vlog🥺❤❤❤ Eagerly Waiting for this अप्रतिम आणि कमाल interior अर्थात असणारच after all it's your home😍😍😍 फ्लॅटला एक वाड्याचा look देण्याचा प्रयत्न आहे तो माप भारी आहे . मला सुरवातीला vithaalachi murti आणि त्यामागची त्याला समर्पक ashi wall आणि devalyaachi wall खूप जास्त आवडली 😍😍😍 संपुर्ण घर cum वाडा अप्रतिम that छुपा दरवाजा कन्सेप्ट amazing and fantastic for किचन Wish you all the best and all your future dreams come true. I guess if not wrong cameraman or women was रमा
खूप खूप खूप म्हणजे खूप सुंदर घर आहे तुझ..Entramce and Hall सगळच amazing आहे.. तू जे आत्मियतेने बोलत होतास ते ऐकून एकदम भरूनच आले.. डोळ्यांत पाणीच आले...means video emotinal नव्हता पण तू असा एकदम घरातला वाटतोस.. तुला पाहिले की मला माझ्या सख्ख्या लहान भावाची आठवण येते नेहमी.. ❤.. अजून एक मी आजपर्यंत कोणाचं ही youtube channel subscribe केलेलं नाही.. first time तुझच केलेय.. कधीतरी आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे..असो बघू योगायोगाने झाली तर.. पण कायमच तुझ्याबरोबर असलेल्या शुभेच्छा 🎉🎉🎉
First of all, no doubt ghar mind blowing ahe. Interior awesome ahe. Khup barkai ne Kam kela ahe. Khup chan vatal. Secondly tu sagla khup chan maintain kelay. Ashich tuzi pragati houde tya sathi khup shubhecha. Lots of love and happiness ❤️
प्रथम तुझे अभिनंदन.नूतन वर्षाच्या शुभेच्छा. घर खुपच सुंदर आहे विठ्ठला ची मूर्ती आणि स्वामी भक्त आहेस वाटते तुझ्या विठ्ठल रुक्मिणी ची ओळख करून दयायला हवी होतीस बरे वाटले असते पुढील व्हिडीओ मध्ये दाखव. 🌹🍫👌👍
I usually never comment on any videos However, I would say this has the best house interior with beautiful traditional concept. Thoughtful design of each corner. All the best, have a great success ahead Akshay..
मराठी भाषा खूप छान बोलत आहे. घराचा लूक खूपच सुंदर आहे. घरात जे कोनाडे आहेत त्यांना देवळी हा शब्द तुला माहित आहे ही चांगली गोष्ट आहे. एक छोटीशी ॲडवाईस आहे ते जे कमळ ठेवले आहेत त्याला घंघाळ म्हणतात.
What a lovely house and hatsoff to u and your friend who has so innovative ideas.Loved it.l am a big fan of your and watch your serial without fail every day and l must say You look so handsome and because of you l started watching your serial.Love you ❤❤❤❤❤❤❤❤❤
अक्षय, मी आतापर्यंत पाहिलेल्या घरांपैकी अतिशय सुंदर खरंखुर अस्सल मराठमोळं घर.! खूप सुरेख..!!यशस्वी भव...!!!❤
खरंच खूपच सुदंर आणि गोड घर आहे अक्षय तुझ अशीच प्रगती कर 😊 अनेक आशीर्वाद 🌹 तुझा आवाज पण गोड आहे स्पष्ट उच्चार असतात आम्ही घरातले सगळे मिळून अभिर गुलाल बघतो सगळ्या चें काम कमाल 😅❤
Khup Sundar Ghar ahe khup Chan decorative kele ahes 👌👌
अक्षय तुझं घर खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर सजवलं. आवाजातील आपुलकी छान वाटली. अशीच प्रगती कर.
अक्षय तुझे घर तर एक महलच आहे, सर्वात तुझा इनोसंट वागण, बोलण भावल, तुला माझे अनेक आशिर्वाद,तुझी खुप खुप उन्नती व्हावी अशी देवा चरणी प्रार्थना, सर्वात जास्त भावल ते तुझे आई वरील प्रेम,😊😊😊😊😊😊😊
खुप छान घर आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला खुप भरभरून यश देवो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
I love you तुझ होम फक्त होम नाही तर ड्रिमहोम आहे। अप्रतिम ईटेरीयर ❤❤
तुझा हा volg बघून खूप छान वाटल असं वाटत होत की संपूच नये आणी तुझा असा मराठमोळ घर बघून तर एक नंबर वाटलं😍 खूप छान आहे घर👌🏻👌🏻🧿🧿❤️❤️❤️
खूपच सुंदर घर आहे...आणि घर च वाटताय...हाॅटेल नाही...कळताय हे एका चित्रकाराचे घर आहे ते...स्वामींची फ्रेम खूपच सुंदर..छत्रपती शिवाजीमहाराज यांची मूर्ती कुठून घेतली कळेल का प्लीज...त्यांचे भाव खूपच छान आहेत..आणि विठ्ठलाची मूर्ती तुमच्या interior मित्रा नी केली आहे का...पण घर बघून खूप प्रसन्न वाटले ❤😊
तुझं घर सुंदर आहे.आणि तुझा sense of humour जबरदस्त!
अप्रतिम घर आहे खूप छान सजवल आहे विठ्ठलाची मूर्ती सुंदर आहे बघून प्रसन्न वाटलं..
अक्षय खुपच सुदर सजवल आहेस घर तुला खुप खुप शुभेच्छा 💐💐👍👍
खूपच सुंदर घर आहे … विठू माऊलींना पाहून खूपच छान वाटल…. माझ घर माझ घर म्हणता म्हणता शेवटीं तुम्ही म्हणालात आपल घर … हे खूपच छान वाटल…हे सगळं करूनही .. कुठलाही अभिमान नाही …. ग्रेट …. खूप छान 🙏 राधे राधे🙏
ज्या घरातआहे पांडुरंग,ते घर राहील सदैव अभंग !!!केवळ अप्रतिम
खूपचं सुंदर व सुरेख ,आणि खूपचं वेगळ पण अतिशय छान बघायला मिळाले, आणि तुम्ही जे कांही घरामधे केले आहे ते अप्रतिम आहे, एकदा घर पाहावेच असे मनापासुन वाटते 👌👌
खूप सुंदर आहे घर मुळात तूच खुप सुंदर आहेस तुझी आबीर गुलाल मालिका आमी मनापासून बघतो तुझे काम मस्त आहे अशीच तुजि वाटचाल सुंदर होऊ दे तू खुप गोड आहेस
" असावे घर ते आपुले छान ( घरटे नाही ते चिमणीचे असते) त्या नंतर ॥॰सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ॥॰ प्रसन्न गृह प्रवेश. खूप छान, सुंदर घर आहे . 🎉🎉🎉🎉❤❤❤
अक्षय घर खुप छान सजवले आहे, विठ्ठलाची मूर्ती, महाराजांची मूर्ती अप्रतिम आहे. मला महाराजांची मूर्ती कोठुन घेतली एवढे कळले तर खुप आनंद होईल मला.
खरच खूप सुंदर घर आहे ..एवढ्या कमी जागे मध्ये किती सुंदर सजवले अप्रतिम दादा
खुप सुंदर घर बनवलंय... Congratulation अक्षय 🎉🎉😍😍
काय सुंदर घर बनवले आहे
आपली संस्कृती जपत त्या घराचे interior केले आहे. घर बघूनच प्रसन्न वाटत आहे तर या घरात रहताना किती सकारात्मक ऊर्जा मिळत असेल. विठ्ठलाची मूर्ती आणि महाराजांची मूर्ती यामुळे शोभा आली....
अक्षा !!!लय भारी वाटल राव... 😊
अक्षय तुझ घर फार सुंदर आणि सुबक आहे.तुझी अबीर गुलाल मालिका मी न चुकता पाहते फार छान सोजवळ दिसतोस तसे तुझे काम छान आहे या मालिकेत.तुला पुढील वाटचाली शुभेच्छा.आपली मराठी मूल हे सर्व जपतात ते मनाला खूप भावलं 🙏💐❤️
खूपच सुंदर आहे घर,मराठमोळं न विठ्ठलाची माया असलेलं असे घर आहे तुझे दादा,मन प्रसन्न करते तुझे घर.🙏🥰
खूप खूप सुंदर अस्सल मराठी माणसाच घर आजच्या पिढीला हे सर्व आवडत नाही तूझ्या घरात स्वामी, विठ्ठल, शिवाजी महाराज हे सर्व पाहून खूप भारी वाटलं खूप खूप आशीर्वाद
खुप सुंदर घर आहे. घरातील सगळी काम तूच करतोस kavtuk वाटत तुझ छान ठेवलं आहेस घर अभिनंदन 🙌
अक्षय तुमचे घर अतिशय सुंदर आणि गोड आहे ❤ मला सर्वात आवडलेली मनाला भिडलेली डायरेक्ट, ती जागा म्हणजे विठुराया ची जागा❤❤
तुम्हाला खूप शुभाशीर्वाद v पुढील आयुष्य सुख ,समृद्धी, स्वास्थ्य, भरपूर यश ह्यांनी भरलेलं असावं हीच इच्छा
Solid , superb,apratim
Tula itihasachi awad distey
Kiti sundar Ghar ahe sir tumcha 😊 full Marathi authentic vibe yet hoti vlog baghun ❤ kharach khupach sundar ahe Ghar . Ani Chatrapati shivaji maharaj Ani Swami samartha yana pahun khup anand zala . Ani ho tumhi manani khup Nirmal ahe na mhanun Swami nehami tumcha sobat astat Ani nehami tumcha sobat raho hich Mazi prarthna ☺️🙏 we love you to sir ❤ you are the best ... ❤❤❤❤
कमाल ❤❤
अप्रतिम ❤ घर आहे, घरात जिवंतपणा दिसतोय.... जसं घराला घरपण म्हणतात तस्..... अशीच तुझी प्रगती होऊ दे.. हीच स्वामींना विनंती❤❤❤
एक नंबर❤
स्वच्छ मराठी ,सुंदर व्लाॕग
एखाद्या कलाकाराला शोभेल असं घर आहे.खूपच सुंदर सजवले आहे ❤
मला पण असंच घर सजवायचं होतं सगळ्या माझ्या मनातील कल्पना आहेत तुमचं घर पाहून खूप छान वाटलं आणि तुमची मालिका अभिर गुलाल आवडीने पाहते मी
Aaj pahilach video bghitla mi tumcha.khup chan ghar aahe khup positivity janwtey gharat.vitthal,warkri,shiwaji sgle bghtana samadhan watte khup.aapan brahman aslyacha abhiman watto.khup chan khup shubhecchha.anupama
Dada Kaamaal ghar ahee,right from entrance, teh hatti cha painting pasun biggboss che aathvan (nameplate), aaple vithu mauli, bappa, Swami mauli kaamaal ahee , Mazi pandhari toh corner khup Chan disto ahee . Ani panyacha machine cha aavaj water tap on kelyavar 😅🤣gharo ghari matichya chuli 🤣🤣. Khup sundhar ghar banavla ahee! Dada khup chaan, kaamaal 🪬🪬❤️❤️
अगस्त्य , कुचकट कुठला,एव्हड्या उशिरा आम्हाला अप्रतीम,सुंदर घर दाखवतोस होय.ल....ई च भारी बरका!खुप...खुप आशीर्वाद!खुप मोट्ठा हो.
खुप छान घर आहे ❤अजिबात पसारा नाही 😍
Dada khup awesome ghar furnished kela ahai ❤ no words just mind-blowing 😊😊😊😊😊
Khup chan Akshay bhava
अक्षय खरच तूझ घर खुपच छान आहे मस्त डेकोरेशन केले आहेस
Khup Sundar Ghar aahe tumch .. Eka Marathi mansach swapna asta aplya swatahch ghar asna .. Tula hardik shubhecha tujhya navya ghara sathi🎉
सुंदर घर...अभिनंदन
Atishay sundar Ghar...mala he kahi ideas milalya 😄 puratan goshti japlya baddal aabhar....Ashich pragati karat Raha. all the best for your future 👍😊
खुप सुंदर आहे घर 👌 माऊली ची मूर्ति पण खूप छान😊
अक्षय तुझे घर खूप सुंदर आहे
full positive vibes ... khup sundar
Finally home vlog🥺❤❤❤
Eagerly Waiting for this
अप्रतिम आणि कमाल interior अर्थात असणारच after all it's your home😍😍😍
फ्लॅटला एक वाड्याचा look देण्याचा प्रयत्न आहे तो माप भारी आहे . मला सुरवातीला vithaalachi murti आणि त्यामागची त्याला समर्पक ashi wall आणि devalyaachi wall
खूप जास्त आवडली 😍😍😍
संपुर्ण घर cum वाडा अप्रतिम that छुपा दरवाजा कन्सेप्ट amazing and fantastic for किचन
Wish you all the best and all your future dreams come true. I guess if not wrong cameraman or women was रमा
अक्षय, तुझं घर खुपच छान, सुंदर म्हणजे अगदी अप्रतिम आहे, हे घर तु वास्तु शास्त्राच्या आधारे केलंय का? तुम्हांला घरासाठी खुप खुप शुभेच्छा.
Khup sundar ghar, Ani unique interior, and on Akshay chi anchoring cherry 🍒 on the top
खूप सुंदर घर आहे अक्षय तुमचे. अगदी स्वप्नातील घर असते असेचआणि penting पण खूप छान करतोस.
Khup chhan God bless you 🥰
Apratim ! dream home❤❤❤🎉
Itka bhannat interior kelay ki shabdach nayyet bolayla😍😍😍ekach no Ghar kela aahe itka chan ,jabrat aahe❤️me maza aayushat itka bhari Ghar ajunprynt pahila navta khup khup khupach kamaaaaaaaaaaaaaal..dev Karo asa Ghar aayushat ekdatari samorun baghayla milo
खूपच सुंदर घर आहे अंभिनंदन शुभ दिपावली shree swami samarth ❤❤
खूप खूप खूप म्हणजे खूप सुंदर घर आहे तुझ..Entramce and Hall सगळच amazing आहे.. तू जे आत्मियतेने बोलत होतास ते ऐकून एकदम भरूनच आले.. डोळ्यांत पाणीच आले...means video emotinal नव्हता पण तू असा एकदम घरातला वाटतोस.. तुला पाहिले की मला माझ्या सख्ख्या लहान भावाची आठवण येते नेहमी.. ❤.. अजून एक मी आजपर्यंत कोणाचं ही youtube channel subscribe केलेलं नाही.. first time तुझच केलेय.. कधीतरी आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे..असो बघू योगायोगाने झाली तर.. पण कायमच तुझ्याबरोबर असलेल्या शुभेच्छा 🎉🎉🎉
Entrance khatarnak
अरे घरांगळ नाही घंगाळ म्हणतात सुंदर घर आहे तुझे आणि तू खूप मेहनतीने घेतलस कष्टाचे फळ नेहमी गोडच असते अशीच तुझी प्रगती होवो
First of all, no doubt ghar mind blowing ahe. Interior awesome ahe. Khup barkai ne Kam kela ahe. Khup chan vatal. Secondly tu sagla khup chan maintain kelay. Ashich tuzi pragati houde tya sathi khup shubhecha. Lots of love and happiness ❤️
खरच खूप भारी घर आहे भावा.. मस्त इंटिरियर केल आहे .... खरच खूप भारी वाटत...❤😂❤❤😂
Khup chan.... Apratim...
प्रथम तुझे अभिनंदन.नूतन वर्षाच्या शुभेच्छा. घर खुपच सुंदर आहे विठ्ठला ची मूर्ती आणि स्वामी भक्त आहेस वाटते तुझ्या विठ्ठल रुक्मिणी ची ओळख करून दयायला हवी होतीस बरे वाटले असते पुढील व्हिडीओ मध्ये दाखव. 🌹🍫👌👍
Nice well designed and well Furnished creativity it's So GOOD
खरच खुप सुंदर आणि वेगळे आहे घर!!!! antique aahe
खूपच सुंदर... अप्रतिम...लाजवाब... कौतुक करावे एवढे छान... मी तर फिदा च झाले😍😍😍😍🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌
Khup chan ghar ahe... Ashich pragati karat raha
खूप एस सुंदर घर आहे.आणि सजवल पण छान आहे..मराठमोळी सजावट खुपचं छान.
Khup sundar ❤😊
खूप खूप सुंदर घर आहे तुमचे अक्षय सर ❤👍👏लय भारी एकच नंबर
Marathmola abhineta shobhtos....Ghar agadi marathhmol sajawal ahes....lai bhari ahe Ghar....tuzhi ashich pragati hot raho....Swami ahetach pathishi mag Kay bhiti❤❤
खुप छान अक्षय..तू खपच talented आहेस. उगाचच नाहीस तू बिग बॉस विनर झालास. किती छान बोलतोस यार... मस्तच
Khupach chaan aahe aapl ghar aani tu pn khup god aahes asach raah lots of love ❤
I usually never comment on any videos
However, I would say this has the best house interior with beautiful traditional concept. Thoughtful design of each corner. All the best, have a great success ahead Akshay..
सुंदर सुंदर सुंदर
मराठी भाषा खूप छान बोलत आहे. घराचा लूक खूपच सुंदर आहे. घरात जे कोनाडे आहेत त्यांना देवळी हा शब्द तुला माहित आहे ही चांगली गोष्ट आहे. एक छोटीशी ॲडवाईस आहे ते जे कमळ ठेवले आहेत त्याला घंघाळ म्हणतात.
सुरेख!!!
Kup kup Sunder👌👌
Shree Swami Samartha🙏🙏
Akshay i like so much yaar. Mla tuzi nima dengzonpa malika khup awdaychi, एवढ्या कमी वयात तू इतके छान रोल सुंदरपणे करतोस खरंच hatss off ❤
😯😯😯👌👌👌सुंदर.. अप्रतिम ब्लॉग ❤️❤️❤️❤️❤️it
सुंदर😍💓
खुप सुंदर आहे तुझं घर 😍 खुप सुंदर decorate केलंय 🤩🤩
Khup sundar ghar ahe akshay..👌👌👌 Proud of u beta😊❤❤❤ ram krishna hari.. 🌺🌹🙏❤❤
🎉 खूप सुंदर घर desion केलंय आणि ठेवलं पण छान
Khup chan akshay
Beautiful dream house. This is I wanted since long the exact interior. Superb work 👏👏
Big big fan ......kamal😊
खूप छान आहे तुमचे घर. छान आयडिया आहेत. Entrances चा दरवाजा खूप छान वाटला.
खूपच छान आहे घर , घराची Entrance pan khup bhari ahe
खूप छान आहे घर..गॅलरी चा view पण बघायला आवडेल..😍😍
खूप सुंदर आहे घर❤
आनंदी वास्तू..... खुप छान घर...❤
Akshay khup unique interior aahe gharache....apratim...❤
Akshay tu khup madhal bolatos..BB Trophy la chan jaga dilis...asach motha ho...anek aashirvad.
छान सुंदर असं घर अगदीं प्रत्येकाच्या मनातलं घर आणि खूप सुंदर सजवल .❤
Khup khup sundar ghar ahe tuzha!! Interior khup chhan ahe!
What a lovely house and hatsoff to u and your friend who has so innovative ideas.Loved it.l am a big fan of your and watch your serial without fail every day and l must say You look so handsome and because of you l started watching your serial.Love you ❤❤❤❤❤❤❤❤❤
अक्षय तुझा वाडा खूप आवडला आम्हाला
ए खूपच छान आहे रे घर...अगदी मनातलं मराठ मोळं घरं आहे ...
खुप छान आहे घर आणि सजवलं पण छान आहे.
Ek number bhari mla tar khup khup awadla Akshay tuz ghar
खूप मोठी घरं पाहिली... पण हे best आहे आत्तापर्यंत चं.... खूप खूप सुंदर ❤️😊
Khupach Chan interior 👌