शिवडावं गावातील गणपती विसर्जन | गणपती विसर्जन | shivdav village ganpati visarjan | ganpati visarjan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2023
  • आज आमच्या गावातील गणपती विसर्जन होत. ११ दिवस गणपतीची सेवा करून खूप आनंद वाटल.
    वर्षभर गणपतीची वाट बघता बघता तो दिवस येतो.११ दिवस चाकरमानी सुट्टी घेऊन गावी गणपतीची सेवा करण्यासाठी रुजू होतात. ते क्षण अतिशय आनंदाई असतात.
    सर्वांच्या घरी आरती, भजन करायला खूप मजा येते. गणपतीसाठी नेवेदय त्यात मोदक, नेवरया, पंचपकवान असे वेग वेगळे पदार्थ बनून गणपती फुढे ठेवतो. असा सण दरोरोज यावा हेच गणपती कढे सांगणं आहे.
    🙏🏻🙏🏻 गणपती बपा मोरया पुढच्यावर्षी लवकर या 🙏🏻🙏🏻
    yogeshb.gaonkar...
    mojapp.in/@ybg_15?referrer=Tr...

ความคิดเห็น • 1