अतिशय सुंदर आहे. लोककला जपली जात आहे हे बघुन आनंद होत आहे. मी सण १९८४ ला कमथला प्रथम भेट दिली होती. माणदेशी गावाचा इतिहास,राहणीमान, विचार,बोलणं, असणारे गावं आहे. त्यावेळी मी अनुभव घेतलेलं गावं आज ही जसाच्या तस् आठवत आहे चावडी बाजूला मारुतीमंदिर, त्याच्या बाजुला ग्रामपंचायत समोर शाळा. मधोमध असणार निबाचे झाड त्यापारावर दिवसभर चालणार पत्याचा डाव.आडातून शेदून पाणी आणारे लोक त्याच्या बाजुला पूर्वी असणारा ग्रामपंचायतीचा रॉकेलचा खंदिल बहुदा तो खानापूर आटपाडी तालुक्यातील शेवटचा टिकून असणारा कंदील असावा पश्चिम बाजूला नाना पाटील यांचे घर मध्ये रस्ता बाजूला लोहार काम करणारी घरे. उत्तरेला ओढा उन्हाळ्यात ही पाणी असणार तो ओढा नाना पाटील विहिरीत पोहणारी पोर त्यात मी ही पोहलोय. मी शंकर खरात यांची तराळ अंतराळ हे आत्मचरित्र वाचले आहे त्यात ही कामत गावचा उल्लेख आहे. आजही मला कामथ गाव रहाण्यासाठी खुप आवडते.
अतिशय सुंदर आहे. लोककला जपली जात आहे हे बघुन आनंद होत आहे.
मी सण १९८४ ला कमथला प्रथम भेट दिली होती.
माणदेशी गावाचा इतिहास,राहणीमान, विचार,बोलणं, असणारे गावं आहे.
त्यावेळी मी अनुभव घेतलेलं गावं आज ही जसाच्या तस् आठवत आहे
चावडी बाजूला मारुतीमंदिर, त्याच्या बाजुला ग्रामपंचायत समोर शाळा. मधोमध असणार निबाचे झाड त्यापारावर दिवसभर चालणार पत्याचा डाव.आडातून शेदून पाणी आणारे लोक त्याच्या बाजुला पूर्वी असणारा ग्रामपंचायतीचा रॉकेलचा खंदिल बहुदा तो खानापूर आटपाडी तालुक्यातील शेवटचा टिकून असणारा कंदील असावा पश्चिम बाजूला नाना पाटील यांचे घर मध्ये रस्ता बाजूला लोहार काम करणारी घरे. उत्तरेला ओढा उन्हाळ्यात ही पाणी असणार तो ओढा नाना पाटील विहिरीत पोहणारी पोर त्यात मी ही पोहलोय. मी शंकर खरात यांची तराळ अंतराळ हे आत्मचरित्र वाचले आहे त्यात ही कामत गावचा उल्लेख आहे. आजही मला कामथ गाव रहाण्यासाठी खुप आवडते.
🙏 धन्यवाद दादा.
महाराष्ट्र राज्यामध्ये गजी मंडळाचा नाद करावा फक्त आणि फक्त आटपाडी तालुक्यातल्या गावानेच
अतिशय सुंदर खेळ , आटपाडी तालुक्यातील एक नावाजलेले कामत गजी मंडळ
नाद खुळा
धन्यवाद
ढोले एकच नं सनईवाले एक नं गजी नाद नाद नाद खुळा
अभिमान कामथ. 👌
नेत्रदीपक खेळ आहे, ढोले,म्होर्या,सुरसनई अतिशय सुंदर मेळ आहे, संघाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्री नाथ गजी ढोल संघ, बोरगांव ता.माळशिरस
धन्यवाद 🙏 आपला अभिप्राय मनापासुन आवडला असेच प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणीत करा
संतोष म्होरे नाद खुळा वार वाघा
❤❤ खूप छान
thanks
धन्यवाद
गजी पावड लावणारा फारच छान
जुने ते सोन लय भारी
Apratim sadrikaran
Supar
Nice
नाद खुळा नाद खुळा नाद नाद
खूप छान
Chan
Mhoryacha tal ha...ha... ha..
Baithakicha thaat jaal.. jaal.. ch
Salam Kamat kar mandali.
Kukudwadkar ek gaji shoukin
Ok
नाद जीव पलीकडचा ,
Good
Avgadal laya he Kay
Very nice
Ekdm best 👌 👍
Mast
🔥🔥🔥❤️
🙏🌷🙏
❤❤❤
सुरभी कुठे आहे
??
@@ushathombare2397 सुर सनई कुठे आहे
🌷🌹🙏🌹🌷
Dhoni made lava hi simpl ahe
संपर्क नं द्या
9870381530
@@VilasThombare तुम्ही कामथ चे आहात काय?
हा कुठला फड आहे.
@@duryodhangorad4267 kamat gaji mandal
Khupach Chan Bhava
Contact number भेटेल का यांचा
Mastch❤
❤❤
❤️❤️❤️