कथाबीज जरी चाकोरी बाहेरचे वाटत असले तरी त्यास असंख्य पौराणिक पुष्टीकरणे ऊपलब्ध आहेत .कथेचे सादरीकरण संयमित व सोप्या शब्दांत मर्यादांच्या सीमारेखाचेभान मामांचावस्तूस्थिती समजताच दाखविलेले संयमित्व त्यावरील तिघांनी दाखविलेली खबरदारी सर्वच प्रशंसनिय.वेगळा वीषय जबाबदारीने हताळताना लेखकाची खरी कसोटी लागते. ते तुम्ही यशस्वीतेने पार पाडलीत.येथे मी कथानिकषांचा बा,ऊ करू ईच्छित नाही. खूपखूप धन्यवाद. बस्स लिहीते असावे
कथाबीज जरी चाकोरी बाहेरचे वाटत असले तरी त्यास असंख्य पौराणिक पुष्टीकरणे ऊपलब्ध आहेत .कथेचे सादरीकरण संयमित व सोप्या शब्दांत मर्यादांच्या सीमारेखाचेभान मामांचावस्तूस्थिती समजताच दाखविलेले संयमित्व त्यावरील तिघांनी दाखविलेली खबरदारी सर्वच प्रशंसनिय.वेगळा वीषय जबाबदारीने हताळताना लेखकाची खरी कसोटी लागते. ते तुम्ही यशस्वीतेने पार पाडलीत.येथे मी कथानिकषांचा बा,ऊ करू ईच्छित नाही.
खूपखूप धन्यवाद. बस्स लिहीते असावे