Sanjay Shirsat on CIDCO Homes :डोमेसाईलची अट शिथील करण्याचे संकेत, सिडको घरांच्या किमतीही कमी होणार!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #sanjayshirsat #cidco #cidcohouses #abpmajhalive #abpmajha #dhananjaydeshmukh #Beedprotest #Beeddhananjaydeshmukhnews #SantoshDeshmukhsarpanc #maharashtrapolitics #marathinews #mahavikasaghadi #mvavsmahayuti #santoshdeshmukh #vishnuchate #sureshdhas #walmikkarad #dhananjaymunde #devendrafadnavis #maharashtracm #eknathshinde #ajitpawar #torresfraud #mumbai #sharadpawar #mahayuti #mva #BJP
ABP Majha LIVE | Maha Vikas Aghadi | Devendra Fadnavis | Santosh Deshmukh | Maharashtra Politics | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Manmohan Singh | Former PM
यांचा सरल सरल ध्येय आहे की परप्रांतीयांनी हो पैसे वाल्यांनी ही घर घ्यावी. हेच या सरकारचे धोरण आहे
साहेब किंमत कमी करा.... डोमेसाईल ची अट का बदलताय?.... परप्रांतीयना घुसवता का आता महाराष्ट्रा मध्ये?.... सिडको मध्ये फक्त मराठी लोकांना रूम भेटावी... जय भीम 🙏
फक्त महाराष्ट्रीय लोक, बरोबर ना.
@ibrahimbobade4845 हो दादा.... तू का संभ्रमा मध्ये चालला आहेस .... महाराष्ट्रीयन म्हणजे तो प्रत्येक व्यक्ती जो मराठी बोलतो 🤣
परप्रांती लोकांना घुसवतात, भूमी पुत्रांना प्राधान्य द्यावे.... हजारो लोकांना दोन दशकझले एक ही घर मिळाले नाहीं.. तुम्ही साहेब थोडा अभ्यास करावा 🙏
डोमीसाईल राहुदया नाहीतर बाहेरचे लोक येतील
Yana tech tar karayacha aahe Guju lokanacha far pulaka aahe yanna
Domicile अट पाहिजे
यांना माहीत आहे घराच्या किमती मराठी सर्वामान्यांच्या अवाक्या बाहेर आहेत आणि प्रतिसाद कमी भेटणार म्हणूनच अमराठी लोक पण यावेत आणि घरे विकली जावेत हा प्लॅन करून आलेत
किंमत कमी करा...domicile चा काही प्रोब्लेम नाही..
Domicile aat शिथिल yacha अर्थ परप्रांतीय लोकाना ghar मिळणार
डोमिसाईल सर्टिफिकेट असलेच पाहिजे नाहीतर सगळे परप्रांतीय इथे भरतील
Builder lobby कडून माल पोहोचला असावा, किमती साहेब cidco आल्यानंतर अचानक वाढवल्या गेल्या. Cidco ने दिलेले 700 cr चे कंत्राट आणि बिल्डर लॉबी ह्यामुळे किमती साहेबांनी वाढवल्यात. कॅमेरा समोर जनहिताचे बोलून प्रत्यक्षात आपला फायदा करून घेत असावेत साहेब.
नवीन घर मिळाल्या बद्दल परप्रांतियांन चे हार्दिक अभिनंदन 😂😂😂
Domacial certificate ahet Marathi lokankade
Tumala kay pardeshi lokana ghar vikaychay ka ?
Nivdun yaychay na next time ? KAY
साहेब ज्याला खरोखरच घराची गरज त्यांला द्या आणि किंमत खुप जास्त आहे त्या कमी करा, एखाद्या चे पुर्ण आयुष्य निघून जाते पण त्याचे घर होत नाही ही सत्य परिस्थिती आहे
अगदी बरोबर आहे
Domancil अट शिथील करून नको नाहीतर उत्तर भारतीय ची भरती होईल. शिवसेनेची मराठी माणसांठी निर्मिती झाली आहे हे विसरले वाटते 😊
Domicile chi at kami karnachi kay garaj???
आरे बाबा डोमासाईल अट पाहिजे तुम्हाला भैय्या लोकांना रुम द्यायचा का.किमंत कमी करा
Domicile chi at rahudya bihari aani up yamadhe gustil...
True
खूप सुंदर साहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा विचार सुंदर ❤
मंत्री महोदय सरळ सरळ गुजराती परप्रांतीय साठी मार्ग मोकळा करण्यात व्यस्त आहेत.
शिरसाट साहेब नक्कीच पॉजिटिव निर्णय घेतिल, आणि क़िम्मत कमी करतिल. बाकी सर्व डॉक्युमेंट्स तसेच असुद्यात.
धन्यवाद
या पुढे bjp किंवा शिवसेनेला मत नाही, असेल स्वतः च्या फायद्या साठी rule बदलतात.
10% किंमत कमी करतील तरी परवडेल का हे ?.... सिडको कुणासाठी आहे महाराष्ट्रीयन मराठी लोकांसाठी की परराज्यातील पैसेवाल्या गुंतवणूक दारांसाठी?
सर्व मॅनेज करणार आपल्या सोयी ने
पहिल्या किंमती सांगितले नाहीत, फाॅरम भरायला सांगितले, आता किंमती वाढवल्या, आणि आता जनता विरोध करत आहे सिडको ला शिव्या देत आहे, म्हणून थोड्या किंमती कमी करणार ही चाल तुरुतुरु आहे
साहेब आपली भूमिका खूप सहकार्याची आहे पण जूने डोमासिईल असणार्याना नविन डोमासिईल काढण्याची अट रध्द करा जूने डोमासिईल सूध्दा ग्राह्य धरा
Domicile certificate chi condition shitil karun parpantiyana ghar ghyala madat kartay tumhi . Marathi mansachya dolyat dhulphek karu naka
सर सहानभूती असेल तर किमती कमी करा
महाराष्ट्रमध्ये प्रत्येक मराठी व्यक्ती कडे स्वतःचे मालकीचे घर असल्याशिवाय या अशा मंत्री मुळे domacile अट शिथिल होणार नाही.
आम्ही बाहेरील लोकांना जेंव्हा प्रत्येक मराठी माणसाकडे स्वतःचे घर असेल या नंतरच घर घेवून देणार.
नाहीतर खूप मोठे आंदोलन उभा राहील.
आणि मंत्री महोदयांना घरी जावे लागेल😅
लाज वाटू द्या जरा मंत्रीमहोदय
40lacs chya khali 1 Ghar nahi ani 40lacs jari dile. Bank na sang 95% loan dyala.
Vashi 74Lacs. Kahi pan. Manjhe baherun bolava and bhara.
Marathi manun maru dya kuthe marayach tyala.
Pricing Details :-
LIG:
Panvel Bus Terminus: Rs 45.1 lakh
Kharghar Bus Depot: Rs 48.3 lakh
Mansarovar Railway Station: Rs 41.9 lakh
Khandeshwar Railway Station: Rs 46.7 lakh
Kharkopar East: Rs 40.3 lakh
Vashi Truck Terminal: Rs 74.1 lakh
Kharghar Station Sector 1A: Rs 97.2 lakh
हो बरोबर तरच मलाई मिळणार ना खाययला... शेवटी मराठी आणि महाराष्ट्राची वाट लावायची
किंमत कमी करा. ङोमिसाईल बंद करा ही कुणाचीच मागणी नाही. कृपया परप्रांतियांच्या हिताचे निर्णय घेऊ नका
हे असले बाजारबुणगे मंत्री झाले तर दुसर काय होणार. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नामोहराम करण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरु आहेत.
नाममात्र कमी होईल, अगोदरच किंमती वाढवलेली आहे.
गरीबाना घर मिळत नाही साहेब खूप किमत आहे
Ews cha Kimat kami kara Saheb 🙏
गरिबांना घरे उपलब्ध करून देतात ना मग एवढी किंमत कशी.... आणि म्हणे domicile chi अट शिथिल करणार म्हणजे समजून जा ही घरे महाराष्ट्रातील लोकांसाठी नाही आहेत. पैसे वाल्यांना आणि बाहेरच्यांना द्या आता विकली जात नाही म्हणून.
अहो ही राजकारणी डूकर सिडको च्या घरांच्या किमती काय घंटा कमी करणार.
फालतू कारण देऊन हे सरकार धूळफेक करणार.
शिरसाट साहेब खारघर मध्ये प्रायव्हेट बिल्डरकडे २ bhk चा रेट जो आहे तोच रेट सिडको ने ठेवला आहे
साहेब किमती कमी करा डोमिसाईल ची आठ राहू द्या बाहेरच्या लोकांना कशाला आपण घर देण्यासाठी प्रयत्न करतोय. मराठी माणसाला घर मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करा. फॅमिली मध्ये एक घर असताना दुसरे घर घेता येऊ नये ही अट पण काढून टाका चांगलं विचार आहे तुमचा.
सिडको घरा गरिबाला देत नाही श्रीमंताला भेटतात ज्याला घराची गरज आहे त्याला नाही लागत ज्याला गरज नाही त्याला लागते
साहेब आज घराचं स्वप्न असून देखील हा form भरू शकत कारण एवढे rate केले आहेत कि हे आयुष्य पण पुरणार नाही हे कर्ज फेडायला 😞
DOMICILE CERTIFICATE COMPULSORY PAHIJE NAHI TR BAHER CHE AADICH YEUN BSLE
Domicile ची अट राहू द्या.
साहेब तुमचे विचार ऐकून फार बर वाटले पण डॉमिसिले ची अट असू दे. कारण काल परवा आलेले सगळे अर्ज करतील आणि इकडचे 15 वर्षा वरील जनता अशीच राहील. जो 2024 ला आला आणि 2025 ला मुंबई मध्ये घर झाले हे बरोबर नाही. इथे जात, धर्म न पाहता महाराष्ट्रतील वास्तवय किती वर्षाचे आहे हे पहावे ही नम्र विनंती.
साहेब तुम्ही थोडे चुकीचे निर्णय घेत आहात ज्यांना पहिले घर आहेत ते परत दुसऱ्यांदा घेऊ शकतात मुलांने लग्न केल्या वर तो वेगळे कुटुंब म्हणून ओळखला जातो तो घर घेऊ शकतो. पण त्याला पहिलेच घर आहे तो काय भाड्याने देणे साठी परत त्यालाच देय चे का घर ❓ domicile certificate कशासाठी नको आहेत म्हणजे तुम्हाला जो जास्त कमिशन देईल त्यालाच घर गरिबांसाठी scheme काढतात ना तर गरिबांचाच विचार करा नाही तर private scheme म्हणून घोषित करा
बरोबर...
मराठी माणसांनो आंदोलनाची तयारी करा नाहीतर मुंबई खाली करा.
किंमत कमी करा अटी बरोबर आहे नाही तर बाहेरून आलेले लोकं जास्त रुम घेतील
तळोजा ला जा आणि बघा किती परप्रांतीयांना घर मिळाली आहेत याच चित्र स्पष्ट होईल
Sir kharach yogya nirnya hoil price kmi keli tr tya nirnyamule srvsamnyach swapn purn hoil
डोमेसाईल ची अट अगोदर रद्द केली असती तर आम्हाला 2000 रू देऊन डोमेसाईल सर्टिफिकेट काढायची गरज भासली नसती .तुम्ही आता हि घरे परप्रांतियासाठि देण्याचा मनसुबा आहे का
Cidco ch nay tumcha loss hota ahe 😂😂😂😂😂😂😂😂 EWS mule 1:14
आटी राहूया द्या नाहीतर sagdya रूम investment la जातील मग सर्व साधारण मनुष्य काय करील कमी करा रूम ची प्राइस
साहेब मराठी माणसांना हद्द पार करू नका परप्रांतीयन घुसवूनका doamcile ची अट असलीच पाहिजे किमती कमी करा सगळे रूम विकले जातील आजू बाजूच्या private बिल्डर चे रेट पाडू नये म्हणून त्यांच्या बरोबरीचे रेट आहेत सिडिको ने 322 कार्पेट फारच छोटा रूम आहे त्या भागातला सरकारी रेकॉ रेट पेक्षा 25% कमी रेट ने सिडिको ने दिले पाहिजे...
Full bhai ya lobby support
डोमासाईल ची आठ ही गरजेची आहे .....
साईट बघून घ्या मग समजेल किंमत कमी, जास्त आहे का,
PRICE KAMI ZALECH PAHIJE
Domicile rahudya saheb fakt price kami kara please
डोमीसाईल ची अट रद्द करण्याचे कारण काय???
असेल मूर्ख मंत्री असल्यावर राज्य बुडालेच म्हणून समजा
कमी झाल्या तर प्रती साद मिळेल
शिवसेनेचे आहात किमान लाज वाटूद्या. परप्रांतीय भरायचे आहेत का?
Domisailchi at kadhleymuley mumbai madhey sagley ghar kabij karnar 😎
नाहीतर आमी मोदी साहेबा कडे जाणार.
Domicile ची अट शिथिल करू नका
Mi 25year pasun rahate ahe pan nahi hahes
Domicile Kadle ki aale परप्रांतीय
Cidco chya gharanchya kimti kami zalyach pahijet..
Please Maharashtrian la first priority dya ghara mde.
70 prent thik ahe Kharghar railway station ani vasi 50 prent
Cidco band kadi karnar
Yencha ek nirnay ahe ke marathi mansun mumbai haad par karayche ahe.
Avo saral saral baherchyanach dya na
Yanna garib janta mhnje kalat ka ...ani govt scheme mhnje kalat ka
Domicile kami karun bhaiye lokan tumhi ghar denar ka domicile tyach lokan milto te marathi
Ahet
Aaoho Saheb - Rate kami kara Marathi Manos che gheay tae ghar.?????
Saglya bhaiyya lokana room dyaycha vichar aahe sarkarcha 😢
Kai mast gandavtat ho tumhi sir aho kiti ajun nuksan karnar mumbai Navi Mumbai cha kiti marathi aj mumbaitun Bhaher jhale aho kasle jaminiche rate tumhi jey tharval toch rate aho cidco la nuksan aho cidco la govt fund dete tyacha kai. Aho gor garibana parvadel asa kimti theva nahitar aj marathi navi mumbait ale udya tey lonavala la nako jayla yachi kalji ghya❤
Domicile chi at kayam theva saheb ghar ithalchya marathi lokana bhetavi he aamch mat aahe
Tumhi adhi CIDCO transfer charges che bagha. Election chya adhi karanar hotat. Election sample ata vishay pan sampla.
1bhk 37 2BHK 55 kara
😂😂😂 yuti sarkar... balasaheb yanche vichar
Cidco la loss kasala ?
Are garib la ghar deta ky amir lokana band kara ha dhanda cidco lose sangha ky te😂
Sanjay Sirsat la kahi mahiti aahe ka nahi? Chukichya party la matadan kele aahe aamhi. Domicile chi at shithil karayachi kahihi garaj nahi. Jyala ek ghar aahe tyachya vivahit mulana milate na Ghar, mahiti nahi ka mantri mohodayana?
Faltuchya goshtikade dhyan bhatakawanya peksha kimati kami kara mhanje vikali jatil ghar. Kimiti sarvsamanyana parwadanya itakya kami jhalya pahijet.
Parprantiyanno, ya ani basa amchya uravar, tumchyasathi Maharashtra che nete kaam kartayt
फार चुकीचा निर्णय
Yewde mahag karun tewlet gharachyach kimti marathi manus nakich bhikela lagel 50 lakhach ghar sarsamane lok kashi geun shaktat
Floor rise kon lawat
Yanna koni ya padvya dilya re
😡
domicile n gheta dya mhanje up bihari yanchyasathi ghar dya bhaiye posa tumhi
😂😂😂😂😂
Kahi nahi karnar he lok marathi mansathi
उडा आता आमच्यावर 👌👌
जास्तीतजास्त मराठी लोकांना घर द्या...