ते हरिण मागच्या जन्मी नक्की एक विठ्ठलाचा भक्त असेल, व त्याचे विठ्ठल दर्शन झाले नसेल, मग ते हरिण मागच्या जन्माची विठुरायाची ओढ पुर्ण करण्यासाठी वारकरांच्या सोबत जात आहे.
Hmari b haran missing hui h 5 saal huye bht pyar krne k hum log...agar TH-cam me photo send krne ka koi option honga to bhejo hum apko pic bhejte h.....hmara gaon b vid gaon k nazdik h
ते हरीण मागच्या जनमी बहुतेक भगवंताचा खूप मोठा भक्त असेल, जेणेकरून त्याला गतजन्मत् दर्शन नाही मिळाला म्हणून , तो या जन्मी हरीण हरी नामाचा देह घेऊन , ते संत त्यांचा कार्य पूर्ण करत असेल, कदाचित जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण
आमच्या गावाकडचे काही राम भक्त पंढरपूराकडे १४ दिवसाच्या वनवासासाठी गेले असता त्यांच्या सोबतही अशाच पृकारे वाटेमध्ये श्वान कुत्रा त्यांच्या सोबत पंढरपूरला गेला आणि तेही पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदीरात आत मध्ये गेला राम भक्त वनवासीनी एक वाळवंटामध्ये एक फोटो काढला आणि तो श्वान फोटो मध्येसुध्दा आहे आजही गावच्या हणुमान मंदिरामध्ये तो फोटो आहे राम कृष्णहरी हे सत्य आहे गाव सुमठाणा ता रेणापुर जि लातुर
कणा कणा मध्ये भगवंत आहे सर्व जीवमात्रा मध्ये भगवंत आहे ् ्््् ् ्््् सर्व निसर्गाच्या सान्निध्यात भगवंत आहे ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏 संत ज्ञानेश्वर माऊली नी जखमी हरिनीच्या पिल्लांचे प्राण वाचवले होते म्हणून त्यांनी संकल्प केला आहे. की पालखी सोबत जाण्याचे . पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
पांच तत्व अग्नि ,हवा,पृकाश,पानी,धरती तीन गुन रज,तम,सत् पंचवीस पृकृती सगळी शरीरे काळ आहे.ईश्वर आत्मा आहे .आत्माचे स्वरुप लिहता येत नाही,आकार नाही.विदेह ,निश्बध आहे.
प्रण्यांना मानवी भावना कळतात.मग त्यांची ईश्वरभक्तीही कळली.आणि मग "महाजनो येन. गत: स पंथा" या उक्तीनुसार ते वारीला निघाले.हा खरोखर विठूरायाचा महिमाच म्हणावा लागेल
खरंच ईश्वर ओतप्रोत भरलेला लागले हा एक ईश्वरी संकेत आहे कि निर्जिव प्राणि हि ईश्वराच्या प्रेरनेनच सर्व काहिच चालते धन्यवाद जय विठोबा
Harin kay nir jiv asto ka
ते हरिण मागच्या जन्मी नक्की एक विठ्ठलाचा भक्त असेल, व त्याचे विठ्ठल दर्शन झाले नसेल, मग ते हरिण मागच्या जन्माची विठुरायाची ओढ पुर्ण करण्यासाठी वारकरांच्या सोबत जात आहे.
Correct
स
Hmari b haran missing hui h 5 saal huye bht pyar krne k hum log...agar TH-cam me photo send krne ka koi option honga to bhejo hum apko pic bhejte h.....hmara gaon b vid gaon k nazdik h
Purvjanmacha warkari asel
Shyam manav Ani arpit explains chanl bagha
संसारात सगळे जीव जंतू सुद्धा विठ्ठल नावाचे भक्त आहे .
जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🙏🕉️
ते हरीण मागच्या जनमी बहुतेक भगवंताचा खूप मोठा भक्त असेल, जेणेकरून त्याला गतजन्मत् दर्शन नाही मिळाला म्हणून , तो या जन्मी हरीण हरी नामाचा देह घेऊन , ते संत त्यांचा कार्य पूर्ण करत असेल, कदाचित जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण
We
Ho tasach asel
मागच्या जन्मीचा विठ्ठल भक्त. खरेच
Jr sakshat vithhal asel asel tr😊❤
आमच्या गावाकडचे काही राम भक्त पंढरपूराकडे १४ दिवसाच्या वनवासासाठी गेले असता त्यांच्या सोबतही अशाच पृकारे वाटेमध्ये श्वान कुत्रा त्यांच्या सोबत पंढरपूरला गेला आणि तेही पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदीरात आत मध्ये गेला
राम भक्त वनवासीनी एक वाळवंटामध्ये एक फोटो काढला आणि तो श्वान फोटो मध्येसुध्दा आहे आजही गावच्या हणुमान मंदिरामध्ये तो फोटो आहे राम कृष्णहरी
हे सत्य आहे गाव सुमठाणा ता रेणापुर जि लातुर
भावानो खरोखरच हे मुखी जानवार दैवाचे देवत आहे मनून मि मनतो मुखा जानवरानची कत्तल रोखा ईथेच देव आहे आणी पाखंड लोकाना बली पडु नका
कणा कणा मध्ये भगवंत आहे सर्व जीवमात्रा मध्ये भगवंत आहे ् ्््् ् ्््् सर्व निसर्गाच्या सान्निध्यात भगवंत आहे ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏
हरणाच्या रूपात देवाचा अवतार राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी गोविंद गोविंद💐💐🙏
हे पूर्व जन्माची कहाणी असावी.
हे कोणीतरी मोठा पुण्यातमा होता त्याचे भोग स्संपून उद्गार होणार आहे या जन्मात
रामकृष्ण हरी
Right
Correct
Eknath shinde ahait
@@prashantbhosale1723 😂🤣
पशु प्रेमी पक्षी प्रेमी मानव प्रेमी अतिथि देवो भव सनातन धर्म की संस्कृति संस्कार ईन पर हमें गौरव है
देव नाहीं बोलतात ना. हा घ्या दाखला... अणि काय पाहिजे हो. जय हो माऊली.. तुमची सत्ता अगाध आहे... जय हो
महान आत्मा
माझा सादर प्रणाम 🙏
🙏🌷जय जय राम कृष्ण हरी 🌷🙏
🙏🙏🙏 संत ज्ञानेश्वर माऊली नी जखमी हरिनीच्या पिल्लांचे प्राण वाचवले होते म्हणून त्यांनी संकल्प केला आहे. की पालखी सोबत जाण्याचे . पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड
देवाची लीला न्यारी न्यारी!. || राम कृष्ण हरी ||
❤❤Vitthal awadi prembhav❤❤❤❤vitthal namacha re taho,peembhav❤❤
देवाची महीमा खुप मोठि देव हा सगलेनचा रुपात आहे
जय हरी विठ्ठल जय हरी हरीन माता जय हरी रुक्मिणी माता. विठ्ठल रुक्मिणी कि जय.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🚩💐
राम कृष्ण हारी माऊली खरोखर विठ्ठलाचे दर्शन झाले
जय हरी विठ्ठल ❤
हे सर्व विठ्ठल भक्ती आहे जय हरी 🙏
जय हरी विठ्ठल नक्कीच पांडुरंगाच दर्शन!
केव्हा अक्कल येणार मानसाला २०२३/२४ .......जय हरी माऊली माऊली तुच आमुची सावली सा़ली🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳दुष्काळ पडणार पोट भरणार मुठभर लोकाची ........
हरीण सुद्धा पांडुरंगाची भक्ती करत आहे
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
बहुत ही बढीया🙏
Magchya janmi khup motha vitthal bhakt asel🥰
🙏💐राम कृष्ण हरी💐🙏
Bola ajun dev nasto manun❤❤
Very nice ❤❤
ईश्वर चरणी प्रार्थना आहे
Va va lay bhari harin ks kay vari kartaty,hyach harinamade dev aasel 🌺
छान हरण भावानं आहे म्हणून वारीत चालत आहे असाच आम्हाला जलम मी लावा ही
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग... भोजने बाबा पांडुरंग....🤗🙏
भाग्यवान आहात बुलढाणा जिल्ह्यातील लोक
देवाचे च रूप अहे ते देव सगळीककडे असते कोटी कोटी नमस्कार
😂😂😂
@@pavanpandit3707 कारे हसतो बाळा
Ha ahe apla sanatan dharm❤
हे हरिण सध्या कुठे आहे
पांच तत्व अग्नि ,हवा,पृकाश,पानी,धरती तीन गुन रज,तम,सत् पंचवीस पृकृती सगळी शरीरे काळ आहे.ईश्वर आत्मा आहे .आत्माचे स्वरुप लिहता येत नाही,आकार नाही.विदेह ,निश्बध आहे.
Pakistan. Emrankhan
पांडुरंगा करु प्रथम नमन, दुसरे चरण संताचेया....🙏🙏🚩🚩
माहाराजाचि पुन्य इ हारनाचि नाही हारनाच्या पून्यायानि माहाराज आस मंना
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद खुप खुप शुभेच्छा आभार धन्यवाद
|| Jai Jai Rama Krishna Hari ||
जय जय राम कृष्ण हरी
Jai jai Rama Krishna Hari 🙏🙏🙏
Jai jai ram krishna hari 🙏
Aaj tya harinachya rupamadhe mazha vitthalachi bhet ghadun ali 😊🙏 raam krishna hari mauli 🙏
जय हरी विठ्ठल 🚩🕉️❤️🙏
Vithala cha Rupay Yel Aahe Hei Harin Jay Hari Vithhal 🙇🙏
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली...
jalma jalmi ammi bahupunak akele theva vithale beti jhali
@@yashchoudhari728 Xmas,.,.,
@@yashchoudhari728 Xmas,. Zm
so nice and cute. Jai hari vitthal
हरी विठ्ठला🌺🌸🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sunder 🤗🙏
जय श्री राम कृष्ण हरी
नक्कीच काही तरी रहस्य आहे
संत आहेत म्हणून आपण आहोत
ते हरिण देवा चा भक्त आहे
भगवान्
🙏
😂
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
जय हरी विठ्ठल माऊली
Jai Hari Vithal🙏🌺
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
wow it is an miracle
.
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग.... भोजने महाराज पांडुरंग 🙏🙏
जय हरी माऊली 🙏
जय हरी माऊली
या विट्ठल च वेड तर मूक्या प्रान्यांना सुधा लागलय राव.🙏🙏🙏
Khup sundar drush.
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल,जय हरी विठ्ठल
He harin gayap houn jyll pandrpur la gelyvrrr ❤
l
p
@@madhukargaikwad7528ऐऐuuuuuuuuऐuuuuuuuuuuuuuuuuu
3:29 😊
Jai Shree Hari Vitthal
Raja Hari Vitthal Vitthal Vitthal Jai Hari Vitthal
🚩 Jay Hari Vitthal 🚩
He majha devacha bakthi ahe saheb 🙏😇
Apratim. Khoop. Sundar
Um😊
🙏🙏🙏🙏
Vitthumaulichi krupa🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏❤️
Jay hari vitthala 🌺🌺🙏🙏🙏
Jay shree hari vithal pandurang, Narayan Namo Sutute
जय हरी विठ्ठल मावली
👌👌
Very beautiful
❤❤❤❤🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
Jay Maharashtra🙏
माझा सलाम हरीणला
🙏🙏 राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😇Purv janmache punya karm astil jai hari vitthal 🕉
जय हिंदू धर्म
जय श्रीराम
🙏🙏🙏🙏🙏
प्रण्यांना मानवी भावना कळतात.मग त्यांची ईश्वरभक्तीही कळली.आणि मग "महाजनो येन. गत: स पंथा" या उक्तीनुसार ते वारीला निघाले.हा खरोखर विठूरायाचा महिमाच म्हणावा लागेल
Ram Krishna Hari 🙏