धन्यवाद आपण जात्याचे मुखी घालते मोत्या चे दाणे या अभंग चे नोटेशन देण्यात यावेत हि विनंती आपण दिलेल्या नोटेशन मुळे अनेक ना मोठा लाभ होते व मार्मिक मार्गदर्शन होत आहे धन्यवाद
धन्यवाद माऊली आपण दिलेल्या सर्व अभंग चे नोटेशन नविन शिकणाऱ्या ना मार्गदर्शन पर आहे परंतु शक्य तो काळी एक काळी दोन मध्ये देण्याची विनंती करत आहे धन्यवाद माऊली
खुप छान अभंग माऊली ❤❤❤
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर
खूपच छान माऊली
धन्यवाद माऊली आपणं सोपे वर्म सां
आम्हा सांगितले सती ओवाळून साडी मस्तक हे या अभंग चे नोटेशन देण्यात यावे हि विनंती
आतीशे सुंदरश👌👍🙏🙇♀️💐👈
Khup sundar sir ❤❤ धन्यवाद सर
नमस्कार सर खुप च सुंदर आंभग सादर केलाय खुप छान गायन अप्रतिम राम कृष्ण हरी🙏🙏🙏
माउली तुम्ही खुप छान नोटेशन सोप धीले खुप धन्यवाद
धन्यवाद आपण जात्याचे मुखी घालते मोत्या चे दाणे या अभंग चे नोटेशन देण्यात यावेत हि विनंती आपण दिलेल्या नोटेशन मुळे अनेक ना मोठा लाभ होते व मार्मिक मार्गदर्शन होत आहे धन्यवाद
धन्यवाद माऊली आपण दिलेल्या सर्व अभंग चे नोटेशन नविन शिकणाऱ्या ना मार्गदर्शन पर आहे परंतु शक्य तो काळी एक काळी दोन मध्ये देण्याची विनंती करत आहे धन्यवाद माऊली
धन्यवाद सर
वा खूप छान सुंदर माऊली काळी चार चालेल पण काली एक नाही
👌👌👌🙏
💐🙏💐
बबनराव
भाग्यवंता घरी भजन पूजन याची pdf pathva