या नाटकाचे सर्वच भाग मला अतिशय आवडले.. संयुक्त नाटके अशी झाली तर ती प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनाला भावतील यात शंकाच नाही. या नाटकातील संवादफेक ऐकत रहावी अशी कर्णमधुर आहे. संवादादरम्यान दिलेली उदाहरणे अप्रतिम व नेटकी आहेत. फक्त शाब्दिक संघर्ष म्हणजे दशावतार नव्हे हे या नाटकातून दिसते. खरच नितीन आसयेकर यांच्या अभिनय, शब्दसंचय व अचूक शब्द मांडणीचे उतप्रृत प्रदर्शन या नाटकातून घडते...👌👌 अशी नाटके वारंवार रसिकप्रेक्षकांच्या भेटीस यावीत ही विनंती...🙏🙏
या नाटकाचे सर्वच भाग मला अतिशय आवडले..
संयुक्त नाटके अशी झाली तर ती प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनाला भावतील यात शंकाच नाही.
या नाटकातील संवादफेक ऐकत रहावी अशी कर्णमधुर आहे. संवादादरम्यान दिलेली उदाहरणे अप्रतिम व नेटकी आहेत. फक्त शाब्दिक संघर्ष म्हणजे दशावतार नव्हे हे या नाटकातून दिसते. खरच नितीन आसयेकर यांच्या अभिनय, शब्दसंचय व अचूक शब्द मांडणीचे उतप्रृत प्रदर्शन या नाटकातून घडते...👌👌
अशी नाटके वारंवार रसिकप्रेक्षकांच्या भेटीस यावीत ही विनंती...🙏🙏
सुंदर नाट्यप्रयोग...सर्व कलाकरांचे शब्दफेक भारीच 👌👌👌👌
छान . अप्रतिम .
Nitin lay bhari
Vinayak bhagwat sir thanks ....
Sundar .....
Bodh ghyava ase savad ikayla milale....
Saraswati mata sadaiva tuma sarvana prasana raho hich vinanti
पेटी वाजवण्याचा नाव काय..मस्त आवाज आहे
मयूर गवळी, कारीवडे
व्वा मस्त
Sundar natk but Zanje cha aawaj bharpur wadla aahe
Chan natak rangvlat