वक्री शनीचे परिणाम - सिंह रास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.

ความคิดเห็น • 9

  • @deepakgadkar3067
    @deepakgadkar3067 2 หลายเดือนก่อน

    Om Nama Shivaya namo namah

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 2 หลายเดือนก่อน +2

    मुलाना नोकरी व्यवसाय या पेक्षा लग्न कधी होईल याची जास्त काळजी लागली आहे कृपया मार्गदर्शन करावे ह्या विषयावर

  • @maheshdabholkar7461
    @maheshdabholkar7461 2 หลายเดือนก่อน

    Starts at 4:40

  • @neetakulkarni5944
    @neetakulkarni5944 2 หลายเดือนก่อน +1

    Sinh rashila नेहमीच साडेसाती आहे

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 2 หลายเดือนก่อน +5

    मॅडम सिंह राशीचे विवाह लवकर होण्यासाठी काय करावे लग्न जमत नाही त्यामुळेच नैराश्य जास्त वाडते आहे

    • @kartikipopalkar6857
      @kartikipopalkar6857 2 หลายเดือนก่อน

      Thrusday pasun angoli chya panyat halad takun angol kara...lavakrch vivah julun yel...

  • @neeleshshanbhag7992
    @neeleshshanbhag7992 2 หลายเดือนก่อน

    Madam, got work on contract basis. Earlier on permanent job. When will I get permanent job....urgently need one. Sinha Raas magha nakshatra.

  • @NilofarPatel-rs8ly
    @NilofarPatel-rs8ly 2 หลายเดือนก่อน

    He kharach hotay ki majya babtit tar sagale waeetach hotay

  • @sachindukhande6589
    @sachindukhande6589 2 หลายเดือนก่อน

    हे सगळं थोतांड आहे