Mayechi Ghongdi | बाळूमामा सद्भक्तावरी धरी मायेची घोंगडी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Mayechi Ghongdi | मायेची घोंगडी | #balumama #super #balumamachyanavanchangbhala | #admapur #super
    मायेची घोंगडी |
    देवावातारी बाळूमामा जे समस्त भक्त भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. “भक्त संकटात असताना देव काय हातावर हात धरून बसणार हाय व्हय.”असा विश्वास देत कुठल्याही संकटप्रसंगात देवावातरी बाळूमामा धाव घेतात आणि संकटामधून भक्तांचे रक्षण करतात.बाळूमामा काही निवडक प्रसंगी आपली घोंगडी भक्तकल्याणासाठी फिरवीत असत.
    या घोंगडीचा महिमा हि अगाध असा आहे.बाळूमामांची घोंगडी हि भक्तांसाठी मायेची कांबळ अर्थात मायेची घोंगडी आहे ज्यायोगे बाळूमामांनी अनेक भक्तांचे रक्षण केल्याचे पुरावे आपल्याला सापडतात.याच घोंगडीचा महिमा सांगणारे प्रत्येक बाळूमामा भक्ताने पहावे असे हे गीत आपण अवश्य पहा आणि बाळूमामांच्या कृपाप्रसादाची अनुभूती घ्या. हीच नम्र विनंती.
    गीत : किशोर सोनवणे
    संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    मायेची घोंगडी |बाळूमामांची सुपरहिट | बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
    #balumama #super #balumamachyanavanchangbhala | #admapur #super

ความคิดเห็น • 11