इथे जातीचा संबंध लावू नये ओबीसी, मराठा प्रत्येकाची एकच भावना आहे की संतोष देशमुख यांना न्याय भेटावा मग त्यांचे खुनी कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा 😢
अश्या title चे video बनवत जाऊ नका महाशय, की तुम्हाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे? OBC विरुद्ध मराठा असं काही नाही जरा डोकं ठिकाणावर ठेवत जा. ताम्हाला पाहिजे असेल तर तस पण होऊ शकते. आणि खोटी आकडेवारी सांगत जाऊ नका महाशय.
हा विषय जातीचा नाहीच.... मी बीडकर आहे. हा विषय धनंजय मुंडे आणि त्यांचे right hand वाल्मीक अण्णा चे अवैध धंदे ह्यामुळे आहे... तुम्ही कमवा पण माझ्या हरिजन आणि मराठा लोकांना टार्गेट न करता.... आज बीडमध्ये धनगर आणि वंजारी समाजाला कोणीच किंमत देईना
उद्या करुणा शर्मा ने कुणाच्या बहिणीच नाव एखाद्या सोबत जोडल तर त्याला आपण सत्य मानणार का ? इतकी विश्वासार्ह करुणा शर्मा आपल्यासाठी कधीपासून झाली ? धन्याला गांडमस्ती असेलही पण म्हणून एखाद्या स्त्री च नाव जोडताना आपण विचार करावा..
भुजबळ:आम्हाला ओबीसीना लोकसभेत व विधानसभेत ही आरक्षण पाहिजेत 😮16 जून 2024 मनोज जरांगे: आम्हाला केवळ नोकरीत व शैक्षणिक आरक्षण पाहिजेत .😢 लक्ष्मण हाके :मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको😢 मनोज जरांगे:धनगर समाजाला ST आरक्षणाबाबत पाठिंबा , या दोन्ही मागण्या मागच्या बारा वर्षांपासून जरांगे करत आहेत महाआघाडी ,महाविकास आघाडीतील सरकार असताना😢
थोडेफार लोक शुद्ध न्यायाची मागणी करत असेलही पण बहुतांश राजकीय sudbhavanetun पेटून उठली आहेत, प्रत्येकाचा apppla अजेंडा आहे उदा. जरांगे ल गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करायचं आहे, दमानिया बाईला आप मधून काहीच सध्या न झाल्यानं इथ काहीतरी मिळतंय का हे check करायचं असेल, आव्हाड ल चमकोगिरी करायची असते, धस ल मंत्रिपद साठी मी कसा लायक होतो, हे दाखवायचं असावं इ इ.
उगाच एका जातीसाठी सर्वसामान्य ओबीसी ला मध्ये ओढू नका...हत्ये विरोधात सर्व जाती-धर्माच्या लोकांन मध्ये प्रचंड राग आहे..तुम्ही तुमचे पोट चालवण्यासाठी उगाच मराठा- ओबीसी वाद लाऊ नका....
बीडमध्ये वंजारी समाज पावरफुल आहे आणि तो काय असा स्वतःचे हिमतीवर पावरफुल झालेला आहे त्याच्यामुळे आणि मराठा समाजाला फक्त वंजारी समाजात टक्कर देऊ शकतो बाकी समज नाही मराठा समाज वंजारी समाजाला घाबरतो बाकी दुसऱ्याला घाबरत नाही
मराठा vs vajari, मराठा vs धनगर मराठा vs OBC (मराठा demand reservation in obc quota) मराठा व SC, ST(demand to abolish atrocity act).... मराठा vs मुस्लिम (मराठा promote itself as hindu and involved in riots against Muslim) Hi मराठा chi Dadagiri
वाद मराठा vs वंजारी आहे 😅 OBC कुठेय... वंजारी लोक स्वतःच्या जातीच्या लोकांनाच सपोर्ट करतात. त्याना टीका झाल्यावर OBC असल्याची जाग येते. बाकीच्या OBC जातींना मोजत नाहीत नाहीतर.
He newswale ch OBC aani MARATHA madhe aag lavauche kam karat ahet je Maratha Obc cha dwesh karat nastil pan asha news pahun khup mothi dari nirman hotil ...aag lavnare newswale
@@ShaunakDeogirkarOBC जो समाज छोटा असतो, तो unsecure feel करतो, पण मराठा तर मोठा भाऊ आहे, अन् त्यातल्या त्यात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील मराठ्यांना तर या छोट्या जात समुहापासून तर काहीच धोका नाही, तरीपण ते सुद्धा वंजारी द्वेषाची भाषा करत आहेत.
@@MAHESHDAHIPHALE-dx9ze गू खाणारे लोक आरोपीची जात सांगत फिरत आहेत. हा वाद ओबीसी विरुद्ध नसून अमुक अमुक जाती विरुद्ध आहे असं म्हणून एका समाजाला एकाकी पडण्याचा हा डाव आहे
इतके दिवस झाले हत्या होवून आणखी मुख्य आरोपी सापडला नाही हेच का रामराज्य
होय!🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Only Dm ❤
@@thenameis____7बाईलंपट 😂
संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे😢
वंजारी म्हणजे पूर्ण OBC नव्हे, उगाच लोकांची दिशाभूल करू नका...
100% Correct. There are more Maratha in OBC's than these guys
28% मराठे 65% obc la bhari भरतात 😢 आणि तुम्ही म्हणताय वंजारी म्हणजे obc नाही एकजूट राहसल तरच टिकलं नाहीतर आहेच मराठा राज....
काय भाऊ जाती पाती च नाव घेऊन कधी पर्यंत गुन्हेगारांना support करणार सुधरा जरा @@shrigurudevdatta9895
@@shrigurudevdatta9895 tuth only maratha ahe ani 65 purn obc milun ha farak ahe
@@shrigurudevdatta9895😂 65% obc??????
38% ओबीसी आहेत
NSSO report
इथे जातीचा संबंध लावू नये ओबीसी, मराठा प्रत्येकाची एकच भावना आहे की संतोष देशमुख यांना न्याय भेटावा मग त्यांचे खुनी कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा 😢
काल च social media वर वाल्मीक कराडला एका विशिष्ट जातीचे लोक आताही निर्दोष आहे म्हणून समर्थन करताना दिसले....
tya vishisht lokat sgla samaj yet nahi
@@gadgevyankatesh3764 khara aahe dada.. je loka support kartat te rajkarni aahet..
बरोबर.
हो तो निर्दोष च आहेत काय प्रोफ आहे तुमच्याकडे उग कोणत्या तर वेड्याने मास्टर माईंड मनल तर तोच झाला का खुनी काय proof आहे@@The_sp_speaks
ओबीसी नाही र फक्त मराठा वंजारी वाद आहे.बाकी चे ओबीसी मराठा कुठला ही वाद नाही.
@@ashokdharme5362 वंजाऱ्याचा पण मराठा सोडता कोन्हाशीच वाद नाही.
मी एक ओबीसी आहे पण या प्रकरणात मी मुंडे विरोधात आहे
देशमुख कुटुंबाला support केला पाहिजे 🙏🙏🙏🙏
पण नक्की त्यांनीच मारलं का..
मागे एक सरपंचाची हत्या झाली कुठ मेला होता तू...
या धनंजय मुंडे अणि वाल्मिक कराड यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बरेच वंजारी नेतृत्व मारले 💯🙏
Aikdam barobar
हा वाद जातीचा नाही आहे भाऊ हा वाद दहशती चा आहे संदीप भैय्या पण obc आहे सत्या च्या बाजूने उभा आहे ❤
सरपंचाला न्याय भेटला पाहिजे 👍
उगाच ओबीसी म्हणू नका..आम्ही मराठा समजासोबत आहोत..🙏🏼🚩
तु आहे आम्ही पूर्ण वंजारी समाज सोबत.. एक ओबीसी
@qofsalt8478 😂 बर
@@qofsalt8478💯 techna kam ahe obc madhe fut padun rajyaa karay cha Ani sovta nijamna jaun bhetay cha
Murderer@@qofsalt8478
मी पण वंजारी आहे दादा पण न्याय मिळाला पाहिजे
धनंजय मुंडे म्हणजे सर्व OBC समाज नाहीये..
धन्या obc नाही NT आहे
आहे
@@mahadevgitte5313 नाही आहे
@@ganeshkadam4220 आणि देशमुख म्हणजे संपूर्ण मराठा नाही.हे देखील तेवढाच खरं आहे. काल रेणापूर मध्ये काही आतंकवादी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला.
@@mahadevgitte5313 बुल्ल्या मी पण obc आहे पण आमचा सपोर्ट संतोष अण्णा ला
मराठा vs ओबीसी नाही तर मराठा विरूद्ध वंजारी म्हणा 😊😊😊😊
अश्या title चे video बनवत जाऊ नका महाशय,
की तुम्हाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे?
OBC विरुद्ध मराठा असं काही नाही जरा डोकं ठिकाणावर ठेवत जा.
ताम्हाला पाहिजे असेल तर तस पण होऊ शकते.
आणि खोटी आकडेवारी सांगत जाऊ नका महाशय.
उघच ओबीसी समाज आणू नये आम्ही सर्व या गोष्टी त संतोष देशमुख यांच्या न्याय देण्या साठी सोबत आहो.
वडापाव योद्धा लखन हागे
90 किंग जारंगे
टरबूज गँग
वाकडी गँग, घड्याळ बॅटऱ्या चार्जर
उठा बसा सेना गद्दार लाचार सगळ्यांच्या आयची डांग
संतोष देशमुख ल योग्य न्याय मिळाला पाहिजे फक्त...बाकी गेले उसात ❤❤❤
🔥🚩आम्हीं सांगली जिल्हा वाळवा तालुका जरांगे पाटलांसोबत🔥🚩
हा विषय जातीचा नाहीच.... मी बीडकर आहे. हा विषय धनंजय मुंडे आणि त्यांचे right hand वाल्मीक अण्णा चे अवैध धंदे ह्यामुळे आहे... तुम्ही कमवा पण माझ्या हरिजन आणि मराठा लोकांना टार्गेट न करता.... आज बीडमध्ये धनगर आणि वंजारी समाजाला कोणीच किंमत देईना
tu zopla hota ka jevha jarange che pora akkha beed jalat hote..
tyana khup kimmat asel na tuzyakade,,,
@@MrVijaybadebanjari ahe vatta tu 😂😂😂
आम्ही ओबीसी समाज देशमुख कुटुंब सोबत आहोत जात मधी नका आणू
वांझारी म्हणा, obc नाही.
वांझारी 12 बलुतेदार मध्ये येत नाहीत.
Correct
@@infinite.dreamz तू पश्चिम महाराष्ट्र असणार
मराठा ओबीसी वाद नसून मराठा वंजारी वाद आहे हा😅
Exactly
संतोष देशमुख ल न्याय मिळाला पाहिजे
पण हा जरांगे मुद्दाम धनंजय मुंडे ला आणि वंजारी जातीला टार्गेट करून मराठा vs वंजारी संघर्ष घडवून आणतोय.
धस ल मंत्रिपद नाही भेटल म्हणून तो पण त्याची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
प्राजू चा lover कोण?
लिंगपिसाट 🍌धनु 😂
इम्रान हाश्मी
Dhandandaga
उद्या करुणा शर्मा ने कुणाच्या बहिणीच नाव एखाद्या सोबत जोडल तर त्याला आपण सत्य मानणार का ? इतकी विश्वासार्ह करुणा शर्मा आपल्यासाठी कधीपासून झाली ? धन्याला गांडमस्ती असेलही पण म्हणून एखाद्या स्त्री च नाव जोडताना आपण विचार करावा..
धन्या😂
ओबीसी योध्दा लक्ष्मण हागे : 😂
90 किंग जरांगे : 🚮
संतोष देशमुख यांना न्याय द्या. 🙏
Tarbuj nich chinalicha😂
वडापाव योद्धा लखन हागे
90 किंग जारंगे
टरबूज गँग
वाकडी गँग, घड्याळ बॅटऱ्या चार्जर
उठा बसा सेना गद्दार लाचार सगळ्यांच्या आयची डांग
संतोष देशमुख ल योग्य न्याय मिळाला पाहिजे फक्त...बाकी गेले उसात ❤❤❤
हाग्या रंगे हात सापडला बीयर पिताना 😅
ओबीसी च नाव कशाला घेतोस direct वंजारी मन ना
Maratha Vs OBC ❌
Maratha Vs Vanzara✅
Ha vishay jaticha nhiye ...yat vaad nirman karu naye 🙏🏻
Obc nako ओन्ली वंजारी म्हणा
वडापाव योद्धा लखन हागे
दोन बायका फजिती ऐका..चिक्की
90 किंग जारंगे
टरबूज गँग
वाकडी गँग, घड्याळ बॅटऱ्या चार्जर
उठा बसा सेना गद्दार लाचार सगळ्यांच्या आयची डांग
संतोष देशमुख ल योग्य न्याय मिळाला पाहिजे फक्त...बाकी गेले उसात ❤❤❤.
मराठा VS ओबीसी नका रे म्हणू बाबांनो . मराठा VS वंजारा म्हणा उग बाकीच्या समाजात नका रान पेटवू .
भुजबळ:आम्हाला ओबीसीना लोकसभेत व विधानसभेत ही आरक्षण पाहिजेत 😮16 जून 2024
मनोज जरांगे: आम्हाला केवळ नोकरीत व शैक्षणिक आरक्षण पाहिजेत .😢
लक्ष्मण हाके :मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको😢
मनोज जरांगे:धनगर समाजाला ST आरक्षणाबाबत पाठिंबा ,
या दोन्ही मागण्या मागच्या बारा वर्षांपासून जरांगे करत आहेत महाआघाडी ,महाविकास आघाडीतील सरकार असताना😢
मराठा obc संघर्ष नाही हा, अन्याया विरोधातला संघर्ष आहे, उगाच जातीय वाद निर्माण करू नका. एक मराठा लाख मराठा.
ह्या जरंगे च बाहुला ह्या साठीच उभा केला आहे obc maratha वादासाठी ह्याच्या मागचे सूत्रधार मोठे नेते राजकारणातले शकुनी काका आहेत
जातीचा विषय नही गुंडगिरी विरूद्ध आहे
तो धन्या तर नालायक आहेच पण मन्या पण येथे राजकारण करतोय 😢 या सगळ्या मध्ये संतोष देशमुख यांना न्याय भेटावा हीच परमेश्वर चरणी विनंती
🥲
थोडेफार लोक शुद्ध न्यायाची मागणी करत असेलही पण बहुतांश राजकीय sudbhavanetun पेटून उठली आहेत, प्रत्येकाचा apppla अजेंडा आहे उदा. जरांगे ल गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करायचं आहे, दमानिया बाईला आप मधून काहीच सध्या न झाल्यानं इथ काहीतरी मिळतंय का हे check करायचं असेल, आव्हाड ल चमकोगिरी करायची असते, धस ल मंत्रिपद साठी मी कसा लायक होतो, हे दाखवायचं असावं इ इ.
आम्ही मराठा समाजासोबत आहोत
मराठा ओबीसी म्हणू नका. मराठा वंजारी संघर्ष बोला.
संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे विकासाभिमुख सरपंच होते सर्व जाती धर्म समभाव या मानवतेच्या नात्याने न्याय मिळालाच पाहिजे 😢
Only Patil ❤🚩🔥👑
बीड मधिल रावण राज एक दिवस नक्की संपणार
मराठा ओबीसी नाही
मराठा vs वंजारी
बाकीचे आपले च भाऊ आहेत उगाच वाद लावू नका
बरोबर
गप रे बोल बिडू, काय पण खोटं सांगतो 90% OBC आणि 30% मराठा महायुती ल मतदान केले आहे
उगाच एका जातीसाठी सर्वसामान्य ओबीसी ला मध्ये ओढू नका...हत्ये विरोधात सर्व जाती-धर्माच्या लोकांन मध्ये प्रचंड राग आहे..तुम्ही तुमचे पोट चालवण्यासाठी उगाच मराठा- ओबीसी वाद लाऊ नका....
चिन्मय भाऊ हनिमून ट्रीप बोल भिडू ने पोन्सर केली पाहिजे ✊✊🔥✊
एका BJP च्याच सरपंचची हत्त्या झाल्यानंतर मोर्चा निघाला आहे.
सगळे jarange मुळे होत आहे जाती वादी आहे हा jarange सातारा सांगली कोल्हापूर मराठा बघ कसा दुसर्या जाती सोबत राहतो
Tu pn त्यांच्यामुळे zala aasel
तुम्ही वंजारी किती माती खाता जातीच्या गुन्हेगाराला वाचवायला
@@Sudarshan_ghadage. तू असं बोलतोय जणू काही तू त्याची वारसा हक्काने पैदाईश आहे. आडनाव हाके की jarange तुझ ?🤪🤪
Baapache naav ghetlyashivaay chalatach nahi
Barobar aahe
बोल भिडून जरा दमण घ्यावं समाजात भांडण लावू नये
मुळात हा संघर्ष मराठा obc चा नाहि आहे, हा संघर्ष गुन्हेगारां विरोधात आहे
Video टाकताना मराठा obc समाजांना बदनाम करण्याचे काम करण बंद करा
न्याय मागण्यासाठी मोर्चा आहे..तुम्ही उगीच मराठा - ओबीसी जातीचा रंग देऊ नये...
@@SachinMp1208 कायदा आपलं काम करतोय, पण यात राजकारण होत आहे , हे देखील खरं आहे
हा संघर्ष थांबावा अस आम्हाला खूप वाटत ... पण नाही थांबणार अस आजचा मोर्चा पाहून समजल ..
ओबीसी बांधवांना कशाला मध्ये आणता
जातीचा काय सबंध,किती मुर्खपणा आहे हा... धनंजय मुंडे म्हणजे OBC म्हणायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला... पत्रकारिता करा, चाटुकारीता बंद करा👎👎👎👎👎
Obc samajacha wanjari samajala purn Pathimba rahil ani rahnar😮😮😮
बीडमध्ये वंजारी समाज पावरफुल आहे आणि तो काय असा स्वतःचे हिमतीवर पावरफुल झालेला आहे त्याच्यामुळे आणि मराठा समाजाला फक्त वंजारी समाजात टक्कर देऊ शकतो बाकी समज नाही मराठा समाज वंजारी समाजाला घाबरतो बाकी दुसऱ्याला घाबरत नाही
🍌
मराठा vs vajari,
मराठा vs धनगर
मराठा vs OBC (मराठा demand reservation in obc quota)
मराठा व SC, ST(demand to abolish atrocity act)....
मराठा vs
मुस्लिम (मराठा promote itself as hindu and involved in riots against Muslim)
Hi मराठा chi Dadagiri
आमचें परभणी जे झालं त्याला कोणी बोलत नाही आमचें दलीत बांधव गेला त्याला कोणी काही चकार शब्द काढत नाही वा😢
आज पहिल्यांदा तुमचा अभिमान वाटला.... जरांगे पाटील
ईथे जातीचा उल्लेख कशामुल जे मेन मुद्दा आहे ते बोला
ताई,भाऊ,आन्ना,दादा,पाटील,भैया यांच्यामुळे गावात काहीच संघर्ष होत नाही असे कितीक येतील जातील
चीन्मय दादा कुठे गेले आहेत सांगा
हा वाद कुठल्याही जातीचा नाही, एका दलित बांधवाला वाचवण्यासाठी गेल्या नंतर चा वाद आहे
Marata vs obc mahantana thodi laj vatli pahije tumla thodyshy view sati kiti nalayak aslysarkhe vagnar aaht...he expect nahi krt bol bhidu kdun...
Obe nhi vanjari mhna obc cha khi samndh nhi yat te ult santosh deshmukh chya kutumbasobat ahet
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा
पण राजकारण करू नाही, ज्यांची चूक नाही त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न चालू आहे
मी ओ बी सी मराठा समजासोबत आहे या बाबतीत..तुम्ही आग लावायची बंद करा,
जातीवाद अजिबात नई. सगळे समाज एक आहेत आणि राहणार कायम.
आरोपी ची जात धर्म बघू नका..... गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो
Ha Maratha obc vaad nahi ha ek samyna mansla nirghun maran ha vaad aahe
संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मीळाला पाहिजे पण यामध्ये राजकारण नको
Maratha OBC tumhich kartay nahiatr tumhala koni tari sangat aahe kuth kay wad aahe mi obc aahe amhi kay tya dhanya che gulam nahi aahot eka samjamule purn OBC dharu naka.
Kai title dikay shame on BHOL BIDU....NALAYAK AHAT TUMI
वाद मराठा vs वंजारी आहे 😅 OBC कुठेय... वंजारी लोक स्वतःच्या जातीच्या लोकांनाच सपोर्ट करतात. त्याना टीका झाल्यावर OBC असल्याची जाग येते. बाकीच्या OBC जातींना मोजत नाहीत नाहीतर.
Tutarin Obc samajach matadan visarav ata
😂😂
😂😂
भाजपा गेम करणार मुंडे चा😂
Jatiwad che video madhe Bol Bhidu ✅ la full TRP bhetat ahe ..please yanche he videos baghu naka
आज चा 20 वा दिवस आरोपी holiday सूटी वर
खून तर होताच पण माणुसकीचा खून बीडमध्ये होत आहे
कायदा आहे देशात न्याय ला भेटलाच पाहिचे
ज्ञान भेटला पाहिजे पण जातीय रंग नको
एक मराठा लाख मराठा
Jarage manje maratha samaj nahi....😂
हा विषय only beed cha ahe tithe A to Z lok yad zave आहेत
आमच्या धनु भाऊ ने करूना शर्मा बरोबर मजा करताना कधी जातीचा विचार केला नाही मग ते आमच्या समाजातून येतात याचा विचार आम्ही का करावा 😢
आणि गोप्या 😂😂😂
Yaat pan jaat anu naka Manus mhnun bagha
Ha obc vs maratha vad nahiye bol bidune vatavan dushit kru nye aaropila jat nsate..... Konachya suparya geun batmya deu kna.
तुम्ही कशाला जातीवादी व्हिडिओ banvaylet तुम्हाला काय मणिपूर सारखं करायचं आहे का
यात कोणाचा संघर्ष नाही इथ न्याय मिळाला पाहिजे...उगाच दिशाभूल करू नका बोल भिडू..
Kaypan naka bolat jau tumhi patrakar asla ki
आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤
Chinmay saheb kuthe gele
उद्या पत्रकार मेला तरी... मराठा या ओबीसी हे पहा म्हणजे झाल.... काहीतरी लाज ठेवा मीडिया वाले...
ह्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्शन मध्ये दाखवू
Walmik karadla aani baaki aaropila Phasi chi shiksha dya live screening karun, taran khara nyay milnar deshmukhla.
He newswale ch OBC aani MARATHA madhe aag lavauche kam karat ahet je Maratha Obc cha dwesh karat nastil pan asha news pahun khup mothi dari nirman hotil ...aag lavnare newswale
@BolBhidu Team its not maratha or OBC
Its public againest mavali, gundaraj mafiraj so dont spread fake news
जो हिंदुत्व च्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात 🚩
जय श्री राम 🚩
जय श्री कृष्णा 🚩
वडापाव योद्धा लखन हागे
90 किंग जारंगे
टरबूज गँग
वाकडी गँग, घड्याळ बॅटऱ्या चार्जर
उठा बसा सेना गद्दार लाचार सगळ्यांच्या आयची डांग
संतोष देशमुख ल योग्य न्याय मिळाला पाहिजे फक्त...बाकी गेले उसात ❤❤❤
Maratha obc nahi fakt Maratha vanjari
Obc nahiye vanjar fakt
Dada Jay shivray
Fakt Bol bhadu chanel obc vs maratha karto
Chinmay 2.0
मी धनगर आहे आम्ही या रावणांचे समर्थन करत नाही .
मराठा विरुद्ध वंजारी ObC नाही
Maratha Itka Lachar kadhi zala 🙏🙏
वंजारी समाजाला आता तरी जाग आली पाहिजे, मुंढे घराणे किती त्यांचा वापर करते हे ओळखा
ते तू नको सागू
vanjari kadich jage zale aahet... pan maratha zopla aahe.. jatiyawadi jarange chya mage jatoy..
@@GorakhSangle-qs2yh माती खाया
@@MrVijaybade Bade mhanje munde gang
@@ShaunakDeogirkarOBC जो समाज छोटा असतो, तो unsecure feel करतो, पण मराठा तर मोठा भाऊ आहे, अन् त्यातल्या त्यात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील मराठ्यांना तर या छोट्या जात समुहापासून तर काहीच धोका नाही, तरीपण ते सुद्धा वंजारी द्वेषाची भाषा करत आहेत.
Bhujbal padalkar la kalparuant troll karnare ethe obc cha sambandh nahi mhanat ahet..
vad jaticha nahi na mag vanjari vanjari ka krtayat samaj kantak
@@MAHESHDAHIPHALE-dx9ze गू खाणारे लोक आरोपीची जात सांगत फिरत आहेत. हा वाद ओबीसी विरुद्ध नसून अमुक अमुक जाती विरुद्ध आहे असं म्हणून एका समाजाला एकाकी पडण्याचा हा डाव आहे