आता फक्त एकच विनंती पूर्ण शेतकऱ्यांनी एकत्र यावे आणी मराठा आंदोलना सारखे आंदोलन करून सिस्टम फक्त आठ दिवस बंद करावे माग कळेल यांना शेतकरी काय असतो सरकारला पाहिले बोलले जात होते मराठा खडा तो सरकार से बडा पण आता बळीराजा खडा तो सरकार से बडा यांना एकदा दाखवून द्या पूर्ण महाराष्ट फक्त आठ दिवस कोणताच भाजीपाला मार्केट मध्ये नेऊ नाका माग बघू शेतकऱ्याच्या जीवा वर उद्या मारणारे व्यापारी आडते वाहतूक करणारे गाडीवाले जे सगळे शेतकऱ्याला धुवून खतात काय करतात आणी जे भाव वाढीवरून शहरा मधली लोक कसे काय खतात पाहू एकदा
@somnathpagar9633 जसे हरियाणा पंजाब मधील शेतकऱ्यांनी दिल्ली मध्ये जाण्या येण्याचे रस्ते पूर्ण बंद केले होते हे आंदोलन 9 ऑगस्ट 2020 ते 11 सप्टेंबर 2021 व पूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरले होते आता तसेंच करण्याची गरज आहे
कांदा न पिकवणे हा च शेवटचा पर्याय शेतकरी मित्रांनो . कांदा पिकवणे बंद करा दुसरा पर्याय निवडावा बाकीचे भरपूर पिके आहे जोपर्यंत हमीभाव भेटत नाही तोपर्यंत का कांदा पिकवू नये म्हणजे सरकार शेतकऱ्याकडे कांदा पिकवण्यासाठी विनंती करेन काय मित्रांनो .
दादा कोणालाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही त्याच्याशी काही घेण देण नाही . सरकार थोडी शेतकरी ला सांगतात की , तुम्ही शेतात हे लावा की ते लावा. ..........
सरकारच धोरण नेहमीच शेतकरी विरोधी असत. शेतकर्यांवर राज्यकर्ते एका बाजूने अन्याय करतात तर दुसर्या बाजूला निसर्गाची अवकृपा लहरीपणा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे 🤦♂️🤦♂️
शेतकरी येडे आहेत खरच मूर्खांनो स्वतः विका कि आम्ही 40 रुपये किलोणे कांदा घेतोय आणि तुम्ही 5 रुपये किलोणे व्यापाऱ्याला विकता स्वतः व्यापारी व्हा हे भिकारचोट धंदे बंद करा व्यापारी तुमच्या पेक्षा चार पट जास्त कामावतोय सुधरा रे थोडे
@@yashodhanwaghamare1542 मी शेती का करू मी व्यापार करेल शेतकऱ्याकडून 5 रुपयांनी विकत घेऊन 40 रुपये किलोणे विकेल कारण हे गणित शेतकऱ्याला कळना झालं व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी आजकाल खूप शेतकरी स्वतः माल विकत आहेत पण अजून कित्येक शेतकऱ्याची पाटीलकी आणि जमीनदारी कमी नाही झालीये मग बसा असच बोंबलत
Navin tur yet nahi tar bhav 3000/4000 par kintal ne Khali Aanle bjp modi sarkarne kiti Ract pyal tumhi garib shetkryanch as chalu rahil tr Ak divas shetkryancha jarur Udrek mahaUdrek hoil khup Kharab divas anale bhav padu Padu shetkryanche
खतांची दरवाढ 100 रु ने केली 2025 पासुन, कांदया चे दर पाडले,,,,,आम्ही शेतकरी मेटाकुटीला आलोय. मोदी साहेब तुंम्ही कांदा ऑनलाईन download नाय करुशत. तो तयार करायला शेतकरी जगला पाहीजेल 😢😢😢
कांदा 15 ने गेला तरी परवडतो, पाहिले कधी कांदा न करणारे शेतकरी 10-15 एकर कांदे लावत आहेत पैसे होतात म्हणून ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत कांद्याची किंमत 80 रुपये पर्यंत गेली होती.
वेळ गेली भांवानो आता 5 वर्ष लाडकी ला दिलेले 100 पटीने वसुल होणार
दादा दादा करून दादांनी चांगली ठोकली मस्ती आली दादाला आता
अरे शेतकर्यांनो 2-2 वर्ष प्रत्येक पीक घेणे बंद करा सरकारही जागेवर यणार आणि देशातील पांढरपेशे लोकही जागेवर येणार
बरोबर भाऊ .
झाले मतदान आता चार वर्ष असेच होणार
देवा भाऊ लक्ष द्या नाहीतर पुढे इज्जत राहणार नाही तुम्हाला
EVM kashala ahe?
आता फक्त एकच विनंती पूर्ण शेतकऱ्यांनी एकत्र यावे आणी मराठा आंदोलना सारखे आंदोलन करून सिस्टम फक्त आठ दिवस बंद करावे माग कळेल यांना शेतकरी काय असतो सरकारला पाहिले बोलले जात होते मराठा खडा तो सरकार से बडा पण आता बळीराजा खडा तो सरकार से बडा
यांना एकदा दाखवून द्या पूर्ण महाराष्ट फक्त आठ दिवस कोणताच भाजीपाला मार्केट मध्ये नेऊ नाका माग बघू शेतकऱ्याच्या जीवा वर उद्या मारणारे व्यापारी आडते वाहतूक करणारे गाडीवाले जे सगळे शेतकऱ्याला धुवून खतात काय करतात आणी जे भाव वाढीवरून शहरा मधली लोक कसे काय खतात पाहू एकदा
भाऊ या कमेंट मी पाच वर्षांपासून टाकतोय
@somnathpagar9633 जसे हरियाणा पंजाब मधील शेतकऱ्यांनी दिल्ली मध्ये जाण्या येण्याचे रस्ते पूर्ण बंद केले होते हे आंदोलन 9 ऑगस्ट 2020 ते 11 सप्टेंबर 2021 व पूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरले होते आता तसेंच करण्याची गरज आहे
बीजेपी सरकार शेतकरी विरोधी आहे
आता झाले मतदान दिल त्यांना निवडून आता 4 वर्ष फक्त बोंबलायचं आपण शेतकरी वर्गाने.....
प्रत्येक गावामध्ये नियोजनबद्ध ठराविक क्षेत्रात कांदा लागवड करावी शेतकरी प्रचंड कांदा लागवड करतो मग भाव पडणारच ना त्यावरती सरकारचे नियंत्रण नाही
0:17 बीजीपी ला मतदान करा
असेच हाल होणार पाच वर्ष .
सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवा प्रत्येक जिल्ह्यात कांदा पिकू नये जिल्हा वाईज पिकाचे नियोजन करून वेगवेगळे पिके घेण्यात यावे
कांदा न पिकवणे हा च शेवटचा पर्याय शेतकरी मित्रांनो . कांदा पिकवणे बंद करा दुसरा पर्याय निवडावा बाकीचे भरपूर पिके आहे जोपर्यंत हमीभाव भेटत नाही तोपर्यंत का कांदा पिकवू नये म्हणजे सरकार शेतकऱ्याकडे कांदा पिकवण्यासाठी विनंती करेन काय मित्रांनो .
1 nbr bole dada tumhi
एक है तो सेफ है
2014 फेकू चा जाहीरनामा "किसान की आय दोगुणा करेंगे 2022 तक "
हिंदु मुस्लिम करून सत्ता घेणारे. किती रक्त प्याल गरीबाच. 🤬😢
दादा कोणालाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही त्याच्याशी काही घेण देण नाही . सरकार थोडी शेतकरी ला सांगतात की , तुम्ही शेतात हे लावा की ते लावा. ..........
किती वाईट वेळ आणलीया ,या राजकारणी लोकांनी, शेतकरी शेती सोडत आहेत
1:09
कालच दोन किलो कांदे खरेदी केलेत...40 रुपये प्रति किलो😢
कांद्याचा खर्च किती येणारे उत्पन्न किती सहा महिने त्यात कष्ट करा हाती येते ती फक्त निराशा निराशा
शेतकरी एकजूट होणे काळाची गरज आहे
1500 रुपये घ्या आणि गप्प बसा 😢
पिकू नको आयात करा बस झालं बाहेरून बोलवा ❤
शेतकऱ्याचा माल काहीही भावाने विको परंतु आडत हमाली बरोबर 13 रुपये शेकड्याने कापतात जालन्याला
सरकारच धोरण नेहमीच शेतकरी विरोधी असत.
शेतकर्यांवर राज्यकर्ते एका बाजूने अन्याय करतात तर दुसर्या बाजूला निसर्गाची अवकृपा
लहरीपणा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे 🤦♂️🤦♂️
😭😭😭
आप बोलो मोदी है तो मुमकिन है
पाच एकर कांदा लावण्याऐवजी एक एकर लावा क्षेत्र कमी ठेवा बाजार आपोआप वाढतील
शेतकरी दादा विनंती नका करू फक्त ४ एकर ऐवजी 1 एकर लावा फक्त
Ky pan aso shetkari brand 👍
Bhavanno kiman 2 / 3. Varsh fakt swatahapuratach pikava aani mast naisargik jivan jaga , kunachehi langulchalan karanyachi garaj. nahihe. , automatic sarv barabar. hoil ..
भाऊ एवढ्या दिवस झोपला होता का चार महिने बाजार होते कांद्याला
बीजेपीचे आमदार दिले ना आता भुसे सीमाताई हिरे यांना सांगा
Kandach kay kontyach pikala shaaattttt bhav nahi
शेतकरी येडे आहेत खरच मूर्खांनो स्वतः विका कि
आम्ही 40 रुपये किलोणे कांदा घेतोय आणि तुम्ही 5 रुपये किलोणे व्यापाऱ्याला विकता स्वतः व्यापारी व्हा हे भिकारचोट धंदे बंद करा व्यापारी तुमच्या पेक्षा चार पट जास्त कामावतोय सुधरा रे थोडे
शेती करून पहा मग कळेल
तुम्ही 2-3 किलो घेता फक्त.
आम्हाला सरासरी 3000-3500 किलो विकावा लागतो दिवसाला.
एवढं हात विक्री नी विकू का?
@@बुद्धीप्रामान्य बोलणे खूप सोपे आहे
इथे 2-3 किलो नाही विकायचे भाऊ 200-300 क्विंटल विकायचे आहे
@@yashodhanwaghamare1542 मी शेती का करू मी व्यापार करेल शेतकऱ्याकडून 5 रुपयांनी विकत घेऊन 40 रुपये किलोणे विकेल कारण हे गणित शेतकऱ्याला कळना झालं व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी
आजकाल खूप शेतकरी स्वतः माल विकत आहेत पण अजून कित्येक शेतकऱ्याची पाटीलकी आणि जमीनदारी कमी नाही झालीये मग बसा असच बोंबलत
हा video राहुल गांधी ले दाखवा
तो मनाते महागाई आहे मनते
2000 cha hapta yenar aahe
साहेब म्हणु नका
Navin tur yet nahi tar bhav 3000/4000 par kintal ne Khali
Aanle bjp modi sarkarne kiti
Ract pyal tumhi garib shetkryanch as chalu rahil tr
Ak divas shetkryancha jarur
Udrek mahaUdrek hoil khup
Kharab divas anale bhav padu
Padu shetkryanche
Aanna .hajare.mela.ka
Gavat tharav karun.1ch.acer.lava.ghri.vhyayla.yetil.bnp.sarkar ahe topadyant.mothe honyacbe.swapn pahu naka
खतांची दरवाढ 100 रु ने केली 2025 पासुन, कांदया चे दर पाडले,,,,,आम्ही शेतकरी मेटाकुटीला आलोय.
मोदी साहेब तुंम्ही कांदा ऑनलाईन download नाय करुशत. तो तयार करायला शेतकरी जगला पाहीजेल 😢😢😢
1500 gheun mat detana kalayla pahije hot...tenvha god lagl...
Vinanti Karu naka , khetrane Hana Yana ........ Lato ke bhut bato se nahi mante....
Khary
Dya BJP la nivdun😂
कांदा 15 ने गेला तरी परवडतो, पाहिले कधी कांदा न करणारे शेतकरी 10-15 एकर कांदे लावत आहेत पैसे होतात म्हणून ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत कांद्याची किंमत 80 रुपये पर्यंत गेली होती.
मजुरी कोण दिल 15 - करत जा किती होतात बघ
@dineshgaikwad3011 मी 310 गोणी 16 रुपयेने विकली 248000 झाले एकरात 31000 खर्च झाला सर्व 4 महिन्यात 217000 शिल्लक राहिले अजून काय पाहिजे
Sheti karu naka
Bhau sheti Karu nka ase bolne sope ahe, mg khayche Kay?
Phaltuchya yojana and bhik dene band kara. Shetkaryala tharvudya tyanchya pikacha bhav and kuthe vikayche te.
Bjp atta ghetle basun aplyavr 5 varsh ghya atta
Tumchi jirlich pahije bjpila matdan kara
Basa cholat aata
Ankit BA japla matdan kara Dada matdan karne ka parinaam Mayawati ki Chaal atah start Jaliya hai
th-cam.com/users/shortsklEVHajmB4k?si=2nLk7GIbCDrH7_Q4