कोकण हे नशीबवान लोकांचं घर, तिथे अशी प्रेमळ आजी ,सुंदर निसर्ग , विविध खाण्याचे पदार्थ ,त्यांची मायाळू प्रेमाची भाषा आणि आपलेपणा , तो सुंदर निसर्ग अनुभवणे कदाचित नशिबाचा भाग असावा,पण ही माझा मित्रांची आजी इतकं बोलताना ही छान वाटत
"Jai Shree Ram" dear Mrunal. Now a days you are sharing lots of hidden recipes thanks for sharing. Ajji seems to be very efficient in this age too. God bless her.
मृणालिनीजी आपली फार आठवण येते माझ्या चिरंजीव मंदार लहान असताना आपण डॉकयार्ड रोड स्टेशन ला त्याच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आला होतात तेव्हा तो 4वर्षाचा होता आता 25वर्षाचा आहे, तेव्हा तुमची बांगडया भरा picture relese झालं होत, 👌छान व्हिडीओ आहे मी नेहमीच आपली रेसिपि पाहतो मला आवडतात 😊
अनिलजी,बरीच माहिती बरोबर आहे.फक्त चित्रपट चुकलाय.माझा सावट नावाचा चित्रपट रीलीज झाला होता.कुलाब्याच्या खासदार मॕडमनी कार्यक्रम ठेवला होता.तुमचा मुलगा आता २५ वर्षांचा आहे.तेव्हा अवघ्या चार वर्षांचा होता.काळ किती झपाट्याने पुढे गेला.तरी तुम्ही मला ओळखलंत .मनापासुन धन्यवाद🌺🌺
तुमचे व्हिडिओज खूप छान असतात ताई पण फक्त त्यामध्ये वारंवार म्युझिक लावत जाऊ नका असे छान छान रेसिपीज आम्हाला दाखवत चला फक्त इतकच सांगते ताई व्हिडिओमध्ये खूप जास्ती म्युझिक नका लावू नका अशी विनंती आहे
कुळथाचा/हुलग्याचा झुणका आणि मिक्स पिठाची भाकरी म्हणजे पॉवर पॅक जेवण झालं....मी असच करते फक्त ते पिठलं स्वरूपात भाताबरोबर खायला अस पातळसर असते ....अस झुणका नक्की करून बघेन कधीतरी... आजी किती गोड आहेत ना आणि कांदा किती सुरेख बारीक एकसारखा चिरला होता त्यांनी.....या वयातही त्यांचा सहज वावर बघून आणि कामाचा हुरूप बघून मला पण माझी लाज वाटली .... शिकण्यासारखं आहे....मला तर तुमच्याबरोबर येऊ वाटतंय अश्या सुगरण आज्जीना भेटायला आणि त्यांच्या हातचं ताजं मायेनं केलेलं सुग्रास अन्न खायला.....तुम्ही पण गोड दिसताय ❤😋👌🏻👍🏻🙏🏻
😊 मॅडम कुळीथ कुळीथाचे पीठ कुळीथ दाखवायला पाहिजे होतं करण त्या कोळी तला इतर भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव असतील त्यामुळे ते दाखवायला हवं होतं तुम्ही म्हणजे आम्हाला समजलं असतं काय प्रकार आहे तो आता आम्हाला कुळीथ म्हणजे काय हे माहित नाही
कुळीथ म्हणजे हुलगा /हुलगे .horse gram असं इंग्रजी नांव आहे.तुमचे म्हणणे लक्षात घेतले आहे.पुढच्या वेळी कुळीथ रेसिपी असेल तर नक्की दाखवेन.मनापासुन धन्यवाद .
आजीचा या वयातील उत्साह वाखाण्यासारखा आहे आजीची receip छानचं आहे
वैशाली मॕडम ,मनापासुन धन्यवाद🌺🌺
पौष्टिक आहे 👍
Very true.thank you .
@@mrunalinibendre7030 धन्यवाद 🙏
सुंदर रेसीपी
Pyaripihu ,khup thank you🤗🙏👩💟
मला हवीच होती ही recipe अज्जी एकदम क्युट आहेत निरागस आहेत खूपच छान प्रकरे संगीतली रेसिपी मृणाल ड्रेस खूप छान आहे
Sadhana madam,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खुपच छान आणि आरोग्यदायी पाककृती दाखविली आजीने. आजीचे मृणालिनी ताई तुमचे आणि टीमचे खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤❤
खरोखर आरोग्यदायी .मी स्वःतः मिक्स पीठ करून आणणार आहे.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
Wa tai khup chan recepie dakhavli..आजी khup chan ahet...thanks both of you
Diksha ji,thankyou😊
आज्जी तर खरंच खूप गोड आहे. ह्या वयात पण स्वच्छ्ता राखून समोरच्याला जेवण देणे हे अवघड काम पण हसत करतेय. आणि ताई तुम्ही पण मस्त तिला दाद दिली.❤❤
Meenal madam🤗💯 .aaji ni kanda asa chirlay ki khobra kuthla ,kanda kuthla kalat nhavta.
किती गोड आहेत आज्जी love u❤❤❤
मनापासुन धन्यवाद🏵️🌈
Thanks for the recipe, tai❤
Khupp chan 🙏👍
Thank you too sunita madam🤗💯
Khupach chhan kokanatil paramparik receipe dakhavdlya baddal dhsnyavad mala he receipe havich hoti
Aaji tr kiti sadhya aani kiti hospitality khup chhan
Ashach kokanatalya ukadya tandulachya ,kalavatana usal shevaga bhsji chya receipe dakhava
Nakki dakhven madam🤗💯 .khup thankyou🤗🙏👩💟
Nice ❤
thankyou😊 mitra
Ya wayat hi kasht karun khatat gr8
Thank u so much 😊👍🙏
आजी आणि तू दोघी पण खूप गोड आणि हो ताई छान जमली मालवणी भाषा तुला, अजून एक तुझा ड्रेस सेन्स एकदम भा.....री ❤
Tejasvini madam,malahi tension ch hota.karan mazyashi koni ch malvni bolat nhavta .te hi mazyasarkha bolu baghayche.tumchya god shabdansathi khup thankyou😊🎉 .
👌👌😋😋🥰
Thank u so much 😊👍🙏
Mrunalini tai nehami parmane ya vidot pn paramparik recipe tumcha old style sundar music khup chan asta..Ajji pn God ahet. ❤❤
Thank u so much 😊👍🙏
Ajun ek paramparik paakkruti👌juna te sona🙏
Thank u so much 😊👍🙏
👌👌
Thank you
TAI TU मस्त आहे ❤
Shradhha ji,khup thank you 🤗🙏👩💟
आजी किती हसतमुख आहेत
गावाकडे साधी माणसे खरेच सुखी असतात
खरंच.पटलं तुमचं .thankyou😊
हा विडिओ बघून आई ची आठवण आली व जुन्या रेसिपी पहायला मिळाली. जुन्या आठवणी ना उजाळा दिल्या बद्दल खुप आभारी आहे. 🙏
खरोखरच मोकाशी साहेब.माझी आजी अशी होती.गेले ते दिन गेले.खूप थँक्यू.
कोकण हे नशीबवान लोकांचं घर, तिथे अशी प्रेमळ आजी ,सुंदर निसर्ग , विविध खाण्याचे पदार्थ ,त्यांची मायाळू प्रेमाची भाषा आणि आपलेपणा , तो सुंदर निसर्ग अनुभवणे कदाचित नशिबाचा भाग असावा,पण ही माझा मित्रांची आजी इतकं बोलताना ही छान वाटत
मनापासुन धन्यवाद🏵️🌈
"Jai Shree Ram" dear Mrunal. Now a days you are sharing lots of hidden recipes thanks for sharing. Ajji seems to be very efficient in this age too. God bless her.
🙏, brother
Many Aajjis cook and sell the food at this age also.
Kharokhar .katak ,kashtalu aaji.nehami hasatmukh.prashant ji,khup thankyou🤗🙏👩
nice
Thanks amitji .
Purvichi lok lahan astana bagun apalya aai la help karat sagle sikun ghet hoti.
Agdi barobar .Thank u so much 😊👍🙏
मृणालिनीजी आपली फार आठवण येते माझ्या चिरंजीव मंदार लहान असताना आपण डॉकयार्ड रोड स्टेशन ला त्याच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आला होतात तेव्हा तो 4वर्षाचा होता आता 25वर्षाचा आहे, तेव्हा तुमची बांगडया भरा picture relese झालं होत, 👌छान व्हिडीओ आहे मी नेहमीच आपली रेसिपि पाहतो मला आवडतात 😊
अनिलजी,बरीच माहिती बरोबर आहे.फक्त चित्रपट चुकलाय.माझा सावट नावाचा चित्रपट रीलीज झाला होता.कुलाब्याच्या खासदार मॕडमनी कार्यक्रम ठेवला होता.तुमचा मुलगा आता २५ वर्षांचा आहे.तेव्हा अवघ्या चार वर्षांचा होता.काळ किती झपाट्याने पुढे गेला.तरी तुम्ही मला ओळखलंत .मनापासुन धन्यवाद🌺🌺
Tai tumchya vedio chi starting music ani vedio chalu asatanachi music khup chhan ahe , vatavaranatil anand vadhavanari ahe
So sweet.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद
तुमचे व्हिडिओज खूप छान असतात ताई पण फक्त त्यामध्ये वारंवार म्युझिक लावत जाऊ नका असे छान छान रेसिपीज आम्हाला दाखवत चला फक्त इतकच सांगते ताई व्हिडिओमध्ये खूप जास्ती म्युझिक नका लावू नका अशी विनंती आहे
Nakki.music kami karayla sangen.Thank u so much 😊👍🙏
कुळथाचा/हुलग्याचा झुणका आणि मिक्स पिठाची भाकरी म्हणजे पॉवर पॅक जेवण झालं....मी असच करते फक्त ते पिठलं स्वरूपात भाताबरोबर खायला अस पातळसर असते ....अस झुणका नक्की करून बघेन कधीतरी... आजी किती गोड आहेत ना आणि कांदा किती सुरेख बारीक एकसारखा चिरला होता त्यांनी.....या वयातही त्यांचा सहज वावर बघून आणि कामाचा हुरूप बघून मला पण माझी लाज वाटली .... शिकण्यासारखं आहे....मला तर तुमच्याबरोबर येऊ वाटतंय अश्या सुगरण आज्जीना भेटायला आणि त्यांच्या हातचं ताजं मायेनं केलेलं सुग्रास अन्न खायला.....तुम्ही पण गोड दिसताय ❤😋👌🏻👍🏻🙏🏻
फार छान !योग्य, समर्पक शब्दात लिहीलंत तुम्ही.मला हेच संदेश द्यायचे होते.मनापासुन धन्यवाद🌺🌺
ताई नमस्कार आखनी चि रेसिपी दाखवाना सविस्तर
Mi pahilyanda aikla ha padarth .kontya bhagat milto ? mi jaun recipe karen
Didi chanch
....... Mala sudha tumchya sarkhe TH-camr banayche aahe.... margdarshan pahije aahe.,...... Aani sabudana wada he sudha ek pending aahe
Jarur sangen.sabudana vada dakhavnar aahe.
मॅडम तुम्ही जे दाखवता ते आम्ही रोज खातो त्याशिवाय आमचं पोट भरत नाही...
अगदी छान.हेवा वाटावा असं.
"दसपाक","दसायला".. in konkani.. goan n.malvani..means to stick
छान माहिती .
Kulthachya pith madhe kay dhanya asete
Mi ekda vdo banven.kulith,udid dal,mire,ase padarth astat.
😊 मॅडम कुळीथ कुळीथाचे पीठ कुळीथ दाखवायला पाहिजे होतं करण त्या कोळी तला इतर भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाव असतील त्यामुळे ते दाखवायला हवं होतं तुम्ही म्हणजे आम्हाला समजलं असतं काय प्रकार आहे तो आता आम्हाला कुळीथ म्हणजे काय हे माहित नाही
कुळीथ म्हणजे हुलगा /हुलगे .horse gram असं इंग्रजी नांव आहे.तुमचे म्हणणे लक्षात घेतले आहे.पुढच्या वेळी कुळीथ रेसिपी असेल तर नक्की दाखवेन.मनापासुन धन्यवाद .
@@mrunalinibendre7030 समजले हुलगे थँक्यू सांगितल्याबद्दल
पहिल्या बायकांना स्पेशली काही शिकवायला लागायच नाही लहानपणापासूनच बघून बघूनच खुप काही शिकायच्यात
खरं आहे .