ह्या व्हिडिओ मधे सांगितलेले करियर पर्याय सीमित नाहीये तर अजून भरपूर ऑप्शन्स आहेत पण ह्या व्हिडिओ मधे ते पूर्ण कवर झाले नसते. तुम्हाला कोणत्या करियरविषयी माहितीचा separate व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करून सांगा ❤
1. खाजगी क्षेत्र • मार्केटिंग/सेल्स: विक्री आणि ब्रँड व्यवस्थापन. • HR: भरती आणि कर्मचारी व्यवस्थापन. • बिझनेस डेव्हलपमेंट: व्यवसाय वाढवणे. • फायनान्स अनालिस्ट: आर्थिक डेटा विश्लेषण. 2. शासकीय नोकऱ्या • बँकिंग (IBPS/SBI), UPSC/राज्य सेवा परीक्षा, रेल्वे, संरक्षण क्षेत्र. 3. उद्योजकता (Entrepreneurship): स्वतःचा व्यवसाय सुरू करणे. 4. उच्च शिक्षण • MBA/PGDM: व्यवस्थापनात विशेष अभ्यास. • प्रमाणपत्र अभ्यासक्रम: डिजिटल मार्केटिंग, CFA, CS. 5. स्टार्टअप आणि इतर क्षेत्रे • इव्हेंट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, ग्राहक व्यवस्थापन. टॉप क्षेत्रे: बँकिंग, IT, FMCG, रिटेल, मीडिया, आणि रिअल इस्टेट.
ह्या व्हिडिओ मधे सांगितलेले करियर पर्याय सीमित नाहीये तर अजून भरपूर ऑप्शन्स आहेत पण ह्या व्हिडिओ मधे ते पूर्ण कवर झाले नसते.
तुम्हाला कोणत्या करियरविषयी माहितीचा separate व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करून सांगा ❤
12 सायन्स नंतर मुली साठी काय बेस्ट
12th nanter directly banking Sathi exam deu shakto ki graduation phil karav lagel
Direct banking nahi deta yenar. But banket 12th pass vr post asel tr ti deta yeil. But baki posts sathi graduation lagel
❤
Dada setography chagal aahe ka
Ho
Art Sir❤❤ video new ❤❤❤❤
ok
सर माज वय 21 आहे आणि आजुन मला समजेना कष्यात करियर करायचं.. 🥺🥺
Sadhya kay kartay ?
No bro😊
Dada mala pharmacy karayachi aahe tar sayleri kay bhetel
Video banvel me separate
PCB group vale engineering nahi karu shakt ka ?
Sir science ghetla tar स्पर्धा परीक्षा देता येत नाही का
Deta yetil ki. Khup options ahet
Hello sir arts teachers saathi government seat aahet ka
Ho astat ki. But tyasathi exams dyavya lagtat.
BCS baddal thodi information sanga na
ok
Fire & safety vishyi sanga nnn...
व्हिडीओ बनवेल मी
Bsc in PMCs nantar kay karta yeil
ok
BA nattar 😊
ok video banvel me
Sir mala mpsc maraych aahe pan samjat nahi ahe kuthun start karu 😢
graduation purn pahije.
baki youtube vr videos available ahet
Dada after bba job opportunities sang na
1. खाजगी क्षेत्र
• मार्केटिंग/सेल्स: विक्री आणि ब्रँड व्यवस्थापन.
• HR: भरती आणि कर्मचारी व्यवस्थापन.
• बिझनेस डेव्हलपमेंट: व्यवसाय वाढवणे.
• फायनान्स अनालिस्ट: आर्थिक डेटा विश्लेषण.
2. शासकीय नोकऱ्या
• बँकिंग (IBPS/SBI), UPSC/राज्य सेवा परीक्षा, रेल्वे, संरक्षण क्षेत्र.
3. उद्योजकता (Entrepreneurship): स्वतःचा व्यवसाय सुरू करणे.
4. उच्च शिक्षण
• MBA/PGDM: व्यवस्थापनात विशेष अभ्यास.
• प्रमाणपत्र अभ्यासक्रम: डिजिटल मार्केटिंग, CFA, CS.
5. स्टार्टअप आणि इतर क्षेत्रे
• इव्हेंट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, ग्राहक व्यवस्थापन.
टॉप क्षेत्रे: बँकिंग, IT, FMCG, रिटेल, मीडिया, आणि रिअल इस्टेट.
Alcotech chya vishai mahit 12th
Ok
Hello sir Sanga na
@@PandurangJinkle jee or cet dyavi lagel
@@PandurangJinkle scope ahe private sector madhe changla
@Naukrivalaa ok sir thank you sir
NDA
ok
After arts graduation course 2025 ??
video banvel me tyavar ek