Good morning Tai ❤खूप छान मालिका आहे ताई आणि दुसरी गोष्ट तुम्हाला संघायचं आहे सातपुतेची भूमिका करतो तो माझा भाचा आहे ताई माझ्या सख्या मोठया बहिणीचा मुलगा (अभिनेता तेजस जांभवडेकर )हा माझा भाचा
खूपच सुंदर मालिका आहे ही आम्ही shift झालो ताणल तर मग वरून😂😂 पिंगा ग पोरी पिंगा ही पण एक वेगळ्या विषयाची मालिका आहे खूप छान आहे तिचाही review द्या ताई आणि नवरी मिळे हिटलरला ही एक छान मालिका आहे review द्या ताई तुमच्या आवाजात आवडेल आम्हाला
Far sundar ati sundar thanks lot 🙏
Good morning खुप छान दाखवत आहेत धन्यवाद 🙏👌
❤❤❤❤❤❤❤
Khupach chan Malika aahe ❤chan review tai 🙏 Shree Swami Samarth 🙏 gn 🌹👍👍❤️❤️
Kharach sundar serial aahe
नक्किच ऐकायचा ❤
अशोक मामांचे vagne मनाला पटत नाही
Good morning Tai ❤खूप छान मालिका आहे ताई आणि दुसरी गोष्ट तुम्हाला संघायचं आहे सातपुतेची भूमिका करतो तो माझा भाचा आहे ताई माझ्या सख्या मोठया बहिणीचा मुलगा (अभिनेता तेजस जांभवडेकर )हा माझा भाचा
❤❤❤❤❤
खूपच सुंदर मालिका आहे ही आम्ही shift झालो ताणल तर मग वरून😂😂 पिंगा ग पोरी पिंगा ही पण एक वेगळ्या विषयाची मालिका आहे खूप छान आहे तिचाही review द्या ताई आणि नवरी मिळे हिटलरला ही एक छान मालिका आहे review द्या ताई तुमच्या आवाजात आवडेल आम्हाला
👍👍👍
Kharach chan serial ahe
अशोक मामांना खूप इगो दाखविला आहे, त्यांचे कुणाशीही पडतच नाही.