सप्तसुरांचा बादशाह राजेश निकम पहिली बारी, दापोली चंद्र नगर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • ‪@onkarofficial99‬
    ‪@samrudhimusic‬
    ‪@saisamartharecordingstudio9487‬
    ‪@shaktiturakoknikala4436‬
    ‪@mikokankarmanoj4619‬
    ‪@sujitjuvale8700‬
    नमस्कार मंडळी माझं नाव ओंकार नारायण बाईत. मी राहणारा भांडुपचा आहे आणि दापोली हे तर माझं कोकणातील सुंदर गाव आहे. सध्या youtube वरती vlog विडिओ काढणे हा तर माझा आवडीचा विषय झाला आहे. नेहमीच्या आयुष्यातील दग दगीच्या जीवनात थोडासा वेळ काढून vlog shoot करणं हा माझा आवडीचा विषय झाला आहे, मी केलेले विडिओ social media वरती vlog जर तुम्हाला आवडत असतील तर विडिओ साठी like आणि विडिओ कसे वाटले नक्की comment करून लिहा, नव नवीन vlog पाहण्यासाठी चॅनेल ला subscribe नक्की करा.
    #minivlog
    #vlog
    #2024
    #short
    #vlog
    #vlogger
    #vlogvideo
    #vlogs
    #vlogging
    #youtube
    #youtuber
    #youtubeshorts
    #trend
    #views
    #viralvideo
    #videos
    #videoviral
    #subscribe
    #growyoutube

ความคิดเห็น • 8

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad ปีที่แล้ว +3

    बुवा तुमच्या आवाजाला तोड नाही खरच एक नंबर आवाज आहे तुमचा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sachinsurve5022
    @sachinsurve5022 ปีที่แล้ว

    👌आवाज

  • @vedikashindeofficial254
    @vedikashindeofficial254 ปีที่แล้ว +2

    Nikam buvanchya awajala tod nhi ♥️♥️♥️ 1 number 💫🔥 king 👑👑

  • @akshaybahutule3617
    @akshaybahutule3617 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤ dada kdk भारी

  • @swapnilkulaye5062
    @swapnilkulaye5062 ปีที่แล้ว +2

    सुंदर बारी केली आणि ही पोर पण तोडीस तोड देऊन नाचणारी आहेत

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 ปีที่แล้ว +1

    राजेश दादा निकम आवाज खुप भारिय...

  • @crazy4528
    @crazy4528 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 ปีที่แล้ว

    👌❤🙏🚩🎤🎧 छान