ही कथा फार सुंदर आहे ही कथा मला 10 वीला होती अशा कथा आईकताना खूप मज्जा येते द मा मिरासदारांच्या सर्वच कथा खूप मजेशीर आणि छान असतात कथा आईकताना असे वाटते की खरंच कथेतील प्रसंग आपल्या समोर आता घडतोय
ऋतू ताई तुमचे वाचन खुप छान आहे. माझ्या लहान मुलाने यां विनोदी कथेचा छानच रसास्वाद घेतला..... त्याला द. मा. मिरासदारांच्या विनोदी कथा खुप आवडतात. पण कधी कधी मी व्यस्त असल्याने त्याला कथा वाचून दाखवता येत नाही. पण तुमच्या यां श्रवणीय व दमदार विनोदी बाज असणाऱ्या वाचनाने माझ्या मुलाला आता त्याच्या वाचनाच्या वेळी सहज ऐकायला मिळतं आहे....अर्थात काहीं नवीन शब्दार्थ त्याला समजावून द्यावे लागतात-पण तुमच्या ओघवत्या वाचनाने सहज कथेचा रसास्वाद घेता येतो!धन्यवाद!
ओघवते कथा वाचन... दमांच्या कथेला छान न्याय दिला...ही कथा १९७० साली हायस्कूलच्या मराठी अभ्यासक्रमाचा एक भाग होती... तिचा मराठीच्या पुस्तकात समावेश होता...🌹🌹🌹👍
अप्रतिम कथा ताई. द मा मिरास दार यांचं लेखन अतिशय दर्जेदार आहे. द मा मिरास दार यांच्या साहित्या ची ओघवती भाषा शैली असल्यामुळे कथा ऐक ताना त्या च्या कथेतील पात्र चित्रण डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहते. धन्यवाद 💐🙏😊👌
..'घरातल्या दिव्यांचेही डोळे मिटत होते,.....द.मा. म्हणजे निखळ आनंद.....!!!...छान अभिवाचन......!!!..विराम चिंन्हांसाठी थोडासा वेळ देता आला, तर वाचनाचा वेग कमी होउन आणखी खुमासदार होऊ शकेल,.....असं वाटतं.......
Siranchya satvach katha far chhan ani vinodi astat. Ani sadarikaran pan mast ahe👌👌👌😊😊
ही कथा फार सुंदर आहे ही कथा मला 10 वीला होती अशा कथा आईकताना खूप मज्जा येते द मा मिरासदारांच्या सर्वच कथा खूप मजेशीर आणि छान असतात कथा आईकताना असे वाटते की खरंच कथेतील प्रसंग आपल्या समोर आता घडतोय
छान कथा आणि उत्तम सादरीकरण.
Ky chan vachlat...kharch.mst...hattts offff
Khup chaan vachan. Tai
Khup chaan vachan 👌👌👍🏻
सुरेख कथा, छान वाचन
छान
अफलातून कथा, अफलातून सादरीकरण, उत्कृष्ठ अभिवाचन, खूप मज्जा येते ऐकायला.
hats off to you rutu mam
छान कथावाचन... थेट डोळ्यासमोर चित्रं उभी राहिली
Dhamal aali ऐकून 👌 सुंदर गोष्ट आहे ताई आवडली 👌
कथावाचन मस्तच 👌👌👍
अप्रतिम 👌
Miraasdaranchi assal katha va apratim vaachan. Khup chhan. Dhanyavaad🌹🌹
Khupach Mast...❤️🔥🙏
अभिवाचन खुप छान. आवाजातील पॉज, चढ,उतार खुप छान आहेत👌👌👏👏
फार सुंदर
Mast
खुप छान...
खुप छान
Goshta tar mastch ahe.. Pn abhivachan hi uttam..
Superb
Khip chan. Avajat chadh utar khup chan
Super voice and best story
खूप छान वाचन केले. वाचण्याची ढब छान आहे, सुस्पष्ट भाषा - स्नेहा समेळ
छान...
अभिवाचन बावणकशी 👌👌👌
ऋतू ताई तुमचे वाचन खुप छान आहे. माझ्या लहान मुलाने यां विनोदी कथेचा छानच रसास्वाद घेतला..... त्याला द. मा. मिरासदारांच्या विनोदी कथा खुप आवडतात. पण कधी कधी मी व्यस्त असल्याने त्याला कथा वाचून दाखवता येत नाही. पण तुमच्या यां श्रवणीय व दमदार विनोदी बाज असणाऱ्या वाचनाने माझ्या मुलाला आता त्याच्या वाचनाच्या वेळी सहज ऐकायला मिळतं आहे....अर्थात काहीं नवीन शब्दार्थ त्याला समजावून द्यावे लागतात-पण तुमच्या ओघवत्या वाचनाने सहज कथेचा रसास्वाद घेता येतो!धन्यवाद!
Thank you so much
छान...सुस्पष्ट अभिवाचन....
Ritu tuja awaj khup chan agey best of luck 😊😊
बाळ तुझे वाचन कथा वाचण्याची कला मस्तच फार आवडले
कथा मस्त आणि कथन सुद्धा मजेदार...
छान कथाकथन करता ताई तुम्ही.
ऋतू तुझा आवाज अतिशय सुस्पष्ट आहे तुला मनापासून शुभेच्छा!!!
ओघवते कथा वाचन... दमांच्या कथेला छान न्याय दिला...ही कथा १९७० साली हायस्कूलच्या मराठी अभ्यासक्रमाचा एक भाग होती... तिचा मराठीच्या पुस्तकात समावेश होता...🌹🌹🌹👍
गोष्ट ऐकयला मजा आली.वाचन फारच छान जणू काही समोरच सार घडतय अस वाटत होत.पण मधे जाहिरात आली की लिंक तुटते.
कलेचं वाचन म्हणू कि वाचनाची कला म्हणू...सलाम ताई.🙏
भन्नाट ग्रामीण विनोदी कथा. द. मा. मिरासदार यांना माझा प्रणाम. 🙏🏻🙏🏻😂😂
👍👌👌👌
Hi I am anuj
😂 khupach Chan
Thank you ❤️
मस्त...
Thank you so much
मस्त रुतुजा किप ईट अप
Thank you so much
Very nice
🤔🧐😊🙏
😂😂🤣😆
Mast awaj
धन्यवाद
Nice voice & good reading
खूप छान आवाज आहे तुमचा
अप्रतिम कथा ताई. द मा मिरास दार यांचं लेखन अतिशय दर्जेदार आहे. द मा मिरास दार यांच्या साहित्या ची ओघवती भाषा शैली असल्यामुळे कथा ऐक ताना त्या च्या कथेतील पात्र चित्रण डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहते. धन्यवाद 💐🙏😊👌
छान आवाज नागूच्या बायकाेचा अभिवाचन सुंदर कथेला ,नाजुक आवाज छान!✌🌹👍👌
Thank you so much
👍👍
..'घरातल्या दिव्यांचेही डोळे मिटत होते,.....द.मा. म्हणजे निखळ आनंद.....!!!...छान अभिवाचन......!!!..विराम चिंन्हांसाठी थोडासा वेळ देता आला, तर वाचनाचा वेग कमी होउन आणखी खुमासदार होऊ शकेल,.....असं वाटतं.......
कथन तर छानच ..पण द मा यांच्या अस्सल ग्रामीण विनोदी कथांची मिरासदारी अद्वितीय आहे
😄😄😄😄
Nice lively story told in a way that brings alive before our eyes the whole world of Nagu in a delightful style!
pro trick : watch movies on Flixzone. Been using them for watching loads of movies during the lockdown.
@Rudy Jacoby yup, have been watching on Flixzone for since november myself :D
🤣🤣🤣👌👌
द.मा.ना अभिवादन आमचे एम.ई.एस.चे सर
🤭😊😁😝
Nice reading, character voices
Strory & voice reding are very good
Thank you so much
😂😂😂
Ekdm comedy story😂😂
Thank you so much
😂 khup vinodi ahe
Awadla mla
😂😂😂😂😂कलियुगातल्या परमेश्वराप्रमाणे............
😀😀 खूप छान आहे video 👌👌
आमच्या चैनल ला नक्की भेट द्या 😊🙏
Yes... Thank you ❤️
वपु चे कथाकथन आवडेल ऐकायला आपल्या आवाजात
🤣🤣🤣🤣
Thank you❤️
नागू म्हणजे कुंभकर्ण दिसतोय 😁
Zan aahe p l deshapande
आमाला वाटलं होतं हॉरर स्टोरी येईल एवडी वाट बगून काय फायदा नाय झाला एवडी वाट बगून 😔☹️☹️☹️☹️☹️
हो... Horror story नाही तर एक अख्खी horror series येतेय तुमच्यासाठी...!
@@rutu0697 kadhi
@@rutu0697 pai kasa ahy tumcha
@@rutu0697 आम्ही खूप वाट बघत आहे नवीन हॉरर सिरिज ची खूप खूप कधी येणार आहे 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
Kali yugat dev zoplela nhiye..
Mansachi vrutti zopliye
Right
Maze nav suda Rutu hai fakta Rutu
Majya Kadambari che audio book tumchya channel war upload karal ka? ichhuk asal tr reply me
Thank you...plz whatsapp us on 7387788010
तुम्ही male आहत का female आहत?
Female ...ka ?
@@storytellerrutu karn tumhi khup chan story Sangta
तुमच्या आवाजात अजून कुठली कथा आहे का
Ho ya channel varil sarw katha mazyach aavajat aahet
काय झालं होता बारा न्हवता का पण चचॅन आहे गोष्ट
खूप छान अभिवाचन ऋतू
मी Amruta Jadhav माझा मोबाईल हरवला हा आईचा मोबाईल आहे मला मोबाईल नंबर दया call करायचा आहे एक कथा दयायची आहे
Thank you so much...you can contact on 7387788010
@@storytellerrutu ha phone lagat nahi
@@rekhayenare6965 WhatsApp la msg kara plz
Khup chhan kathavan ahe tumche 👌
hello mam...
तब्येत कशी आहे तुमची?
Hi... Aata thik vattay.. thank you❤️
अप्रतिम 👌👌
😂😂😂