Making Sinhagad Fort कागदाच्या लगद्याचा किल्ला 2021 सिंहगड किल्ला.Making Diwali fort

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • हा किल्ला पूर्णपणे कागदाच्या लगद्याचा आहे.
    Making Pratapgad Fort 2020
    • Making PRATAPGAD fort ...
    .
    Making Sinhagad Fort 2021
    by Shelar & Company
    .
    Making Shaniwar Wada, Diwali Fort Making 2022
    • Making Shaniwar Wada, ...
    .
    .
    Our Team
    Aditya vekhande
    Raj Telwane
    Aaradhy Jadhav
    Durva Jadhav
    Mayur shelar
    Abhishek shelar
    .
    Special thanks
    Kuldeep Arts wada (palghar)
    Vaibhav Diwate
    Yuvraj Ashan
    Shreyash Avhad
    chetan tamboli
    Sai utkarsh mandala (shastri nagar)
    subscribe our { shelar & company }TH-cam channel and press the bell icon for new video
    SUBSCRIBE CHANNEL
    / @shelarandcompany
    .
    follow our pages
    FACEBOOK
    / shelarandcompany
    INSTAGRAM
    ...
    .
    follow me on
    Abhishek
    Facbook : / bindokabhishek
    Instagram : / bindok_
    .
    Mayur
    Facbook : / mayur.shelar.3348
    Instagram : / mayutuber
    .
    सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
    पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
    सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले.
    इ.स. 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दक्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते.म्हणून त्याने कोळी साम्राज्यवर आक्रमण केले.त्यावेळी स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठी युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला त्यांनी तब्ब्ल 9 महिन्यपेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. तसेच सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे पुढे रसद तुटल्यामुळे किल्ला सोडून दिला. सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला. पुढे निझामशाही पर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता.
    पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ. स. १६४७ मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलाना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
    सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले.पण जसं सगळ्यांना वाटतं तसं नही.सिंहगड हे नाव अधिपासुनच होते.
    .
    .
    .
    #kondhanafort #sinhagadfortmaking #makingsinhagadfort #howtomakesinhagadfort #shelarandcompany

ความคิดเห็น • 46

  • @shelarandcompany
    @shelarandcompany  ปีที่แล้ว

    th-cam.com/video/4fMdeAUpptY/w-d-xo.html
    Making Shaniwar Wada, Diwali Fort Making 2022 by shelar & company
    👍👇 Check it out 😍
    th-cam.com/video/4fMdeAUpptY/w-d-xo.html

  • @vedika_S
    @vedika_S ปีที่แล้ว +1

    Mast 👌

  • @sheetaljadhab8584
    @sheetaljadhab8584 2 ปีที่แล้ว

    Superb fort

  • @hemangithakare4015
    @hemangithakare4015 2 ปีที่แล้ว

    Kupc chan Mayur

  • @sahilsawant3687
    @sahilsawant3687 2 ปีที่แล้ว

    Bahi 1 no bava

  • @Manishpatil-mj2oj
    @Manishpatil-mj2oj 2 ปีที่แล้ว

    Abhi bhau mast

  • @rahulawate4303
    @rahulawate4303 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @prashantmehetre8345
    @prashantmehetre8345 ปีที่แล้ว

    👍👍

  • @sheetaljadhab8584
    @sheetaljadhab8584 2 ปีที่แล้ว

    Ok

  • @akashnishad1340
    @akashnishad1340 ปีที่แล้ว

    Ek no bhau .... Te killya chy side la green green kai takllai ... Mnje kai material use kellai..😅

    • @shelarandcompany
      @shelarandcompany  ปีที่แล้ว

      तो लाकडाचा भुसा आहे

  • @pranitpatil1868
    @pranitpatil1868 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं सुंदर कलाकृती ❤️

  • @jetengineering3649
    @jetengineering3649 2 ปีที่แล้ว

    Masta. Size kiti aahe?

  • @sachindudhale6972
    @sachindudhale6972 10 หลายเดือนก่อน

    Dada tula killa banavnya sathi kiti divas lagle

  • @prashantpatil7304
    @prashantpatil7304 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मयूर

  • @gauravpatil1416
    @gauravpatil1416 ปีที่แล้ว +2

    bhavano 1 numbar

  • @DEDESK__
    @DEDESK__ ปีที่แล้ว

    Dada shaduchya mati chya aivaji dusra kahi nahi ka use kru shakt???

  • @somnathpatil8561
    @somnathpatil8561 2 ปีที่แล้ว

    तुमच्या व्हिडिओची दिवाळी पासून वाट बघत होतो खूप जाम किल्ला बनवलं🐅🐅

  • @Ayusheducationalchannel
    @Ayusheducationalchannel 2 ปีที่แล้ว +1

    Ek number

  • @siddheshmokashi923
    @siddheshmokashi923 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam bhari bhava ❤️

  • @aakashpillai1695
    @aakashpillai1695 2 ปีที่แล้ว

    Zabardast bhavano tumhe kharech khup talented aahat ❤️🥰😘🎁🎁

  • @ysgaming____
    @ysgaming____ 2 ปีที่แล้ว +1

    And 1st Like

  • @siddhubhanushali2359
    @siddhubhanushali2359 2 ปีที่แล้ว

    Khup mast ❤️❤️

  • @sachindudhale6972
    @sachindudhale6972 10 หลายเดือนก่อน

    Shadow mati ayvagi red soil vaparli tar calel ka

  • @sanjaymungekar2833
    @sanjaymungekar2833 ปีที่แล้ว

    असाचा रायगड किल्ला दाखवा.

  • @sheetaljadhab8584
    @sheetaljadhab8584 2 ปีที่แล้ว +1

    I love sinhgad fort Making

  • @bhavyabhoir8609
    @bhavyabhoir8609 2 ปีที่แล้ว

    Dada ata yaa varshi konta killa

  • @shubhambhoye1100
    @shubhambhoye1100 2 ปีที่แล้ว

    Kdk na Mitra...🤞👌

  • @creator_kd
    @creator_kd 2 ปีที่แล้ว +2

    Apratim Bhava 🚩🔥

  • @chinmaypathare9561
    @chinmaypathare9561 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर 🔥❤

  • @sandhyashelar3007
    @sandhyashelar3007 2 ปีที่แล้ว

    mehnat ka fal🚩😊👌

  • @naitikbramhankar3796
    @naitikbramhankar3796 ปีที่แล้ว

    dada hya varshi jara lavkar banaun video tak karan mag amala kadat nhi ki amhi kasa banau pan tujhi video alya nantar vatate ki asa karayla pahije hota

  • @mayureshpatil2002
    @mayureshpatil2002 2 ปีที่แล้ว

    mast bhava

  • @ysgaming____
    @ysgaming____ 2 ปีที่แล้ว +1

    1st view bro

  • @tejasdengane5184
    @tejasdengane5184 2 ปีที่แล้ว

    Chan✌

  • @mayureshpatil2002
    @mayureshpatil2002 2 ปีที่แล้ว

    Me pan tuzakadun killa Kasa banvacha Te shikun ghetala

    • @shelarandcompany
      @shelarandcompany  2 ปีที่แล้ว

      मग पुढच्यावर्षी नक्की बनवा आणि आम्हाला पाठवा

    • @mayureshpatil2002
      @mayureshpatil2002 2 ปีที่แล้ว

      Bhava me you tube var video takali bag

    • @shelarandcompany
      @shelarandcompany  2 ปีที่แล้ว +1

      मस्त किल्ला बनवलाय् तुम्ही आणि माहिती हि खुप छान आहे

  • @tejasvalvi818
    @tejasvalvi818 2 ปีที่แล้ว +1

    💥💥

  • @vikrantbhoir9006
    @vikrantbhoir9006 2 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥

  • @prathameshgore8276
    @prathameshgore8276 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @sheetaljadhab8584
    @sheetaljadhab8584 2 ปีที่แล้ว

    So me a detali